नवी दिल्ली, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीन धनंजय चंद्रचुड त्यांच्या नियुक्तीपासूनच सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजातील डिजिटलायझेशनसाठी आग्रही आहेत. सर्वोच्च न्यायालयातील सर्व खटल्यांचे निकाल त्यांच्या प्रयत्नांनंतरच सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध झाले आहेत. त्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयाने डिजिटायझेशनच्या दिशेने निर्णायक पाऊल टाकताना संबंधित खटल्यावर कधी सुनावणी होईल? तो खटला कधी दाखल करण्यात आला? याची […]Read More
अलिबाग, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महापूर, दरडी कोसळणे, अतिवृष्टी, वणवे अशा विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींमुळे गेल्या काही वर्षांपासून कोकणातील रायगड जिल्ह्याला ग्रासले आहे. त्यामुळे पावसाळा जवळ आला ही येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. आपत्कालिन स्थितीत शासनाकडून तातडीने मदत कार्य केले जाते. असे असले तरीही दर वर्षीच पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीमुळे कोट्यवधींची वित्तहानी होते, […]Read More
मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र हा देशातील सर्वात मोठा कांदा उत्पादक तसेच निर्यातीसाठी कांद्याचा मोठा पुरवठादार आहे. त्यामुळे सरकारच्या नि र्यातबंदीमुळे येथील शेतकरी नाराज होता. त्यात आता लाल कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने बांगलादेश, यूएई, भूतान, बहरीन, मॉरिशस आणि श्रीलंका या सहा देशांमध्ये 99,150 मेट्रिक टन […]Read More
नैनीताल, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभरातील पर्यटकांना उन्हाळ्यांच्या दिवसांमध्ये आल्हाददायक शीतलतेचा अनुभव देणारे उत्तराखंड राज्यातील जंगल सध्या भीषण आगीच्या वेढ्यात होपरळून निघत आहे. अत्यंत गंभीर बाब म्हणजे ही भयंकर आग नैसर्गिक नसुन मानवनिर्मित असल्याचे समोर आले आहे. काल जंगलात आग लावताना तिघांना घटनास्थळावरून अटक करण्यात आली. त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. उत्तराखंडमध्ये […]Read More
मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशात आज सर्वात जास्त महागाई आणि बेरोजगारी आहे, केंद्र सरकारमध्ये ३० लाख सरकारी पदे रिक्त आहेत पण मोदी सरकारने ती भरली नाहीत. बेरोजगारीबरोबरच महागाई प्रचंड वाढली आहे. पेट्रोल, डिझेल,गॅस सिलिंडर, खाद्यतेल, सोने, चांदी सर्वांच्या महागाईची भेट मोदींनी दिली. शेती साहित्यावर जीएसटी लावला, सर्व बाजूंनी मोदी सरकारने जनतेला संकटात […]Read More
मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सप्टेंबर – ऑक्टोबरमध्ये विधानसभा आहे. त्या विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस एकत्र लढू शकते, तेव्हा नाराजी काढा आणि वंचित बहुजन आघाडीला मदत करा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी केले. ते मुंबई येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. आचारसंहिता असतानाही केंद्र शासनाने त्याचे […]Read More
ठाणे, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात दिव्यांग वॉर्डबॉयला रुग्णांच्या नातेवाईकांकडून मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे. उपचारांसाठी दाखल करण्यात आलेल्या 24 वर्षाच्या मुलाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाईकांकडून आणि मित्रमंडळी अशा 10 ते 15 लोकांकडून ही मारहाण करण्यात आली आहे. तर रुग्णालयातील ब्रदरला देखील चाकूचा धाक दाखवून धमकवण्यात आले असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे […]Read More
मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठी रंगभूमीवरील प्रख्यात पार्श्वसंगीतकार दादा परसनाईक यांचे आज सकाळी मुंबईत राहत्या घरी झोपेतच हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.. ते ऐंशी वर्षाचे होते. ३०० हून अधिक दूरचित्रवाणी मालिका तसेच १५०० हून अधिक व्यावसायिक नाटकांना त्यांनी पार्श्वसंगीत दिले आहे.गेली ४५ वर्ष रंगभूमीवर पार्श्वसंगीतकार म्हणून ते अविरत कार्यरत होते.मुंबई दूरदर्शन च्या […]Read More
मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :TechXR ने बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर आणि बिझनेस डेव्हलपमेंट असोसिएट पदासाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. या पदासाठी निवडलेल्या उमेदवाराकडे ग्राहक संबंध व्यवस्थापित करण्याची आणि संघ हाताळण्याची जबाबदारी असेल. भूमिका आणि जबाबदारी: शूटिंग/स्कॅनिंग परवानग्या मिळविण्यासाठी मंदिरांशी संपर्क साधा.कंपनीच्या उत्पादनांची ओळख करून देण्यासाठी आणि स्पष्ट करण्यासाठी मंदिर प्रशासकांशी मजबूत संबंध निर्माण […]Read More
मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दैनंदिन जीवनात महिलांना मॉल्स, हॉस्पिटल, स्टेशन किंवा इतर अनेक ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर करावा लागतो. सार्वजनिक शौचालयातून संसर्ग होण्याचा धोका असतो. तथापि, आपण स्वच्छ शौचालय वापरत असल्यास, संसर्ग होण्याचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो. अनेक लोक या सार्वजनिक शौचालयांचा दररोज वापर करतात आणि त्यावर अनेक जीवाणू असतात जे […]Read More