जम्मू-काश्मीर, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या काही वर्षांमध्ये मोदी सरकारने देशभरातील महत्त्वाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वास्तूंचा जिर्णोद्धार केला आहे. आता भारतभूचा शिपपेच म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि गेली कित्येक वर्ष पाक आणि इस्लामी दहशतीखाली वावरणाऱ्या काश्मीरमधील धार्मिक स्थळांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. आठव्या शतकातील वास्तुकलेचे अद्भूत उदाहरण असलेल्या मार्तंड सूर्य मंदिराचाही जीर्णोद्धार करण्यात […]Read More
मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उन्हाळी सुट्टी निमित्ताने कोकणात जाणाऱ्या तसेच कोकणातून पुण्यात जाणाऱ्या पर्यटकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण कोकणातील महत्त्वाचा वरंधा घाट मार्ग १ एप्रिल पासून ३१ मे पर्यत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचे आदेश रायगडचे जिल्हाधिकारी जावळे यांनी बजावले आहेत. म्हाप्रळ भोरमार्गे पुणे येथे जाणार्या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात […]Read More
इस्लामाबाद, दि.१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतावर कुरघोडी करण्यात मग्न असलेल्या पाकिस्तानची आर्थिक स्थिती गेल्या काही वर्षांत डबघाईला आली आहे. नव्यानेच निवडून आलेले सरकारही यात काही सुधारणा करू शकलेले नाही. देशाची आर्थिक स्थिती पाहता पंतप्रधान शाहबाज शरीफ, राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी आणि कॅबिनेट मंत्र्यांनी या कार्यकाळासाठी आपले वेतन वगळण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आर्थिक अस्थिरतेमुळे […]Read More
नवी दिल्ली, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीसोबतच सरकारीच्या आर्थिक स्थिती बाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. एप्रिलच्या पहिल्या दिवशी जीएसटी संकलनाचे मोठे आकडे समोर आले आहेत. मार्च महिन्यात जीएसटी संकलन 1.78 लाख कोटी रुपये होते. २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये त्यात 11 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. मासिक आधारावर विचार […]Read More
पणजी, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशाच्या विविध भागातील वैशिष्ट्यपूर्ण मसाला पिकांना विदेशांतून मोठ्या प्रमाणात मागणी असते. जायफळ दक्षिण भारतात होणारे महत्त्वाचे मसाला पिक आहे. विविध पदार्थ्यांची चव वाढवण्याबरोबरच औषध उत्पादनासाठीही याचा उपयोग केला जातो. गोव्यात होणाऱ्या ‘जायफळ टॅफी’या उत्पादनाला पेटंट मिळाले आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना प्रत्येक झाडामागे ५,६०० […]Read More
मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : थायरॉईड आपल्या शरीरातील अनेक आवश्यक कार्यांचे नियमन करते. हे आपल्या चयापचय नियंत्रित करते. थायरॉईड ही फुलपाखरासारखी ग्रंथी आहे जी आपल्या घशाच्या सर्वात खालच्या भागात असते. जेव्हा ही ग्रंथी नीट काम करत नाही, तेव्हा थायरॉईड डिसऑर्डर होतो. आज आपण हायपोथायरॉईडीझम, त्याची लक्षणे आणि प्रतिबंध याबद्दल जाणून घेणार आहोत. गेल्या […]Read More
परभणी, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : परभणी लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी आज शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महादेव जानकर यांनी बबनराव लोणीकर, सदाभाऊ खोत यासह आमदार बाबा जानी दुर्राणी, आमदार रत्नाकर गुट्टे , आमदार मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. या जागेसाठी राष्ट्रवादीकडून राजेश विटेकर,भाजप कडून राहुल […]Read More