मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखली जाणारी धारावी आता कायापालटकडे वाटचाल करत आहे. लाखोंना गोरबरिबांना आश्रय देणाऱ्या मुंबईच्या मध्यवस्तीतील या वसाहतीच्या विकासाचे काम अदानी कंपनीकडे सोपवण्यात आले आहे.यासाठी अदानी कंपनीकडून झोपड्यांचे सर्वेक्षण सुरू झाले आहे.काल पहिल्याच दिवशी कमला रमण नगर येथील ५० झोपड्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. १८ […]Read More
मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगभरातील मोठ्या आयटी कंपन्या आता भारतातील उद्योजकांशी हातमिळवणी करण्यास उत्सुक असल्याचे दिसत आहे. मेटा, फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपची मूळ कंपनी, चेन्नईतील रिलायन्स इंडस्ट्रीज कॅम्पसमध्ये भारतातील पहिले डेटा सेंटर सुरू करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे . मेटाचे सह-संस्थापक मार्क झुकेरबर्ग मार्चमध्ये जामनगरमध्ये झालेल्या अनंत अंबानींच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये सहभागी झाले […]Read More
पुणे, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रुग्णालयांच्या गलथान कारभारामुळे तरुण रुग्णाचा जीव जाण्याची धक्कादायक घटना पुणे येथील ससुन या प्रसिद्ध रुग्णालयात घडल्याचे उघडकीस आले आहे. आयसीयूमध्ये उपचार घेत असलेल्या ३० वर्षीय रुग्णाचा उंदीर चावल्याने मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. सागर रेणूसे असे उंदराने चावा घेतल्यानं मृत्यू झालेल्या रुग्णाचे नाव आहे. या प्रकारामुळे पुण्यात […]Read More
नवी दिल्ली, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोट्यवधी मतदार असलेल्या आपल्या देशात EVM द्वारे निवडणूका घेऊन आता दोन दशकांहून अधिक काळ उलटला आहे. याचा वापर सोईस्कर सिद्ध झाला असला तरीही EVM च्या विश्वसनियतेबाबत विविध राजकीय पक्षांकडून सातत्याने शंक व्यक्त केली जाते. आता होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीतील सर्व EVM मतांची VVPAT मशीन स्लिपमधून मोजणी करण्याची […]Read More
परभणी, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : परभणी लोकसभा निवडणुकीसाठी आज महाविकास आघाडी, शिवसेना उबाठा गटाकडून विद्यमान खासदार संजय उर्फ बंडू जाधव अर्ज दाखल केला, सलग दोन खासदार असलेल्या जाधव यांनी पुन्हा तिसऱ्यांदा अर्ज दाखल केला आहे . यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश टोपे, खासदार फौजिया खान,आमदार सुरेश वरपुडकर,राहुल पाटील,माजी आमदार […]Read More
यवतमाळ, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रातील तसेच राज्यातील महायुतीच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी काहीही केलं नाही ,अजून पर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही अशी टीका शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आज यवतमाळ येथे केला .महाविकास आघाडीचे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय देशमुख यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले असता जाहीर सभेत ते बोलत होते . उद्धव […]Read More
बुलडाणा, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांनी चौथ्यांदा आपला लोकसभेचा उमेदवारी अर्ज आज दाखल केला आहे, यावेळी मंत्री गुलाबराव पाटील आणि जिल्ह्यातील महायुतीचे आमदार राजेंद्र शिंगणे, संजय कुटे, संजय गायकवाड, संजय रायमुलकर, श्वेता महाले, आकाश फुंडकर हे सहा आमदार यावेळी उपस्थित होते. अर्ज भरल्यानंतर स्थानिक जयस्तंभ चौकातील गांधी भवन […]Read More
नवी दिल्ली, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा निवडणूकीसाठी मोर्चो बांधणी करणाऱ्या आम आदमी पक्षाला या वर्षीची निवडणूक कठीण जाणार असेच दिसत आहे. कारण विविध पक्षांचा प्रचार शिगेला पोहोचला असताना आपचे संस्थापक जेलची हवा खात आहेत. आज त्यांच्या कोठडीत अजून १५ दिवसांची वाढ झाली आहे. दिल्ली मद्य विक्री धोरण प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल […]Read More
मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय रेल्वेच्या उत्कंठावर्धक इतिहासाचे एक उदाहरण म्हणजे राष्ट्रीय रेल्वे संग्रहालय, ज्यामध्ये गाड्या आणि रेल्वे पायाभूत सुविधांचे शंभराहून अधिक जीवन-आकाराचे प्रदर्शन आहे. इथेच तुम्हाला स्थिर आणि कार्यक्षम मॉडेल्स, सिग्नलिंग सिस्टीम, रेल्वे फर्निचर, जुनी छायाचित्रे, रेल्वे साहित्य आणि इतर अनेक रोमांचक वस्तू मिळतील. 1875 मध्ये बांधलेल्या जुन्या महाराजा ट्रेन सलूनचे […]Read More
मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उन्हाळी सुट्टी निमित्ताने कोकणात जाणाऱ्या तसेच कोकणातून पुण्यात जाणाऱ्या पर्यटकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण कोकणातील महत्त्वाचा वरंधा घाट मार्ग १ एप्रिल पासून ३१ मे पर्यत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचे आदेश रायगडचे जिल्हाधिकारी जावळे यांनी बजावले आहेत. म्हाप्रळ भोरमार्गे पुणे येथे जाणार्या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात […]Read More