मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसूबाई सर करणे ही ट्रॅकर्ससाठी खूप आनंदाची गोष्ट असते. हिवाळा, उन्हाळा असो किंवा पावसाळा तिन्ही ऋतुंमध्ये ट्रेकर्सची पावलं भटकंतीसाठी फिरत असतात. गड-किल्ल्यांवरुन दिसणारे निसर्गाचे सुंदर रूप डोळ्यात साठवण्यासाठी ट्रेकर्स अतिशय मेहनतीने गड-किल्ले सर करतात. मात्र, अलीकडेच महिला ट्रेकर्सच्या भावना दुखावणारा एक प्रसंग समोर आला […]Read More
मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीला कंटाळून आता भारतीय ग्राहक सीएनजी कार्सच्या वापराला प्राधान्य देत आहेत. सीएनजी कारची मागणी सध्या वाढू लागली आहे. पेट्रोल, डिझेलपेक्षा स्वस्त, अधिक मायलेज व सीएनजी गॅस उपलब्धता ही प्रमुख कारणे विक्री वाढण्यामागे आहे. नाशिक आरटीओमधील नोंदणीनुसार २२-२३ या आर्थिक वर्षात ३६७३ व २३-२४ या आर्थिक वर्षात […]Read More
मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी, आत्मपॅम्पेलट, वाळवी अशा एकाहून एक सरस चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेले दिग्दर्शक आता अजून एका नवीन चित्रपटासह सज्ज झाले आहेत. या चित्रपटामध्ये मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव मुख्य भूमिकेत आहेत. ‘नाच गं घुमा’ हा चित्रपट १ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. अशातच या चित्रपटाचा जबरदस्त टीझर […]Read More
मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : खासदार राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर आणि नंतर मणिपूर ते मुंबई पदयात्रा काढून सर्व समाज घटकांशी चर्चा केली, त्यांच्याशी संवाद साधला , त्यांना न्याय देण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला. यातूनच काँग्रेस पक्षाने ५ न्याय आणि २५ गॅरंटी जाहीर केल्या आहेत. महिला, युवा, कामगार, शेतकरी, हिस्सेदारी न्याय असा […]Read More
मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदार नोंदणी करून सगळ्यांनी सक्षम लोकशाहीत सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. मतदारयादीमध्ये नाव नोंदविण्याची संधी अजूनही आहे, मतदारांनी मतदारयादीत आपले नाव तपासून घ्यावे आणि आपले नाव नसेल तर मतदार नोंदणीसाठी voters.eci.gov.in या संकेतस्थळावर किंवा […]Read More
सावंतवाडी, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सिंधुदुर्ग हा व्यावसायिक ऊस लागवड होणारा कोकणातील एकमेव जिल्हा आहे. वैभववाडी आणि कणकवली या दोन जिल्ह्यांमध्ये सिंधुदुर्गातील अधिक प्रमाणात ऊस उत्पादन होते. यावर्षीच्या जिल्ह्यातील तोडणी हंगाम आता पूर्ण झाला आहे. जिल्ह्यातील ११६० हेक्टरवरील उसाची तोडणी पूर्ण झाली असून सिंधुदुर्गातून ५८ हजार टन ऊस उत्पादित झाला आहे. गेल्या वर्षीच्या […]Read More
व्हेनेझुएला, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क ) : जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती, जुआन व्हिसेंट पेरेझ मोरा यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन झाले. जुआन हे व्हेनेझुएलाचे रहिवासी होते. फेब्रुवारी 2022 मध्ये, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने त्यांना सर्वात वृद्ध व्यक्ती म्हणून घोषित केले होते. त्यावेळी त्यांचे वय 112 वर्षे 253 दिवस होते. वयाच्या ५ व्या […]Read More
मुंबई दि.3 (एम एमसी न्यूज नेटवर्क) : राज्यसभा खासदार संजय सिंग यांना सुप्रीम कोर्टाने जामिनावर सोडले कारण इडी कडे संजय सिंग यांच्या विरोधात काहीच पुरावे नव्हते. आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या बाबतीतही असेच घडणार आहे. भाजपचा मनमानी कारभार आता उघडा पाडणार आहे. अशी माहिती आम आदमी पार्टीचे पदाधिकारी धनराज वंजारी यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ […]Read More
वर्धा, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वर्धा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार रामदास तडस यांनी आज आपला उमेदवारी अर्ज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दाखल केला. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्यसभा सदस्य डॉ.अनिल बोंडे, माजी मंत्री सुबोध मोहिते, आमदार दादाराव केचे, आमदार समीर कुणावर, माजी मंत्री अशोक शिंदे उपस्थित होते. अनेकांत स्वाध्याय मंदिर ते […]Read More
मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : OLA कंपनी सध्या भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रीक स्कूटरची नवनवीन अत्याधुनिक मॉडेल्स आणत आहे. OLA इलेक्ट्रिकचे नवीन मॉडेल ओला सोलो समोर आले आहे, कंपनीने ओला इलेक्ट्रिकच्या साइटवर ओला सोलोशी संबंधित व्हिडिओ शेअर करून लोकांना या तंत्रज्ञानाची ओळख करून दिली आहे. हे स्पीडबंप शोधण्यात आणि ट्रॅफिक 100 टक्के नेव्हिगेट करण्यात सक्षम […]Read More