ठाणे, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सांगोला तालुक्यातील खिलारवाडी गावचे सुपुत्र संजय देवकाते यांनी एका मिनिटात मोस्ट नकल पुश अप्सचा नवा जागतिक विक्रम नोंदवला आहे. त्यांनी एका मिनिटात १२१ नकल – पुश अप्स मारून ११८ नकल पुश अप्सचा पूर्वीचा विक्रम मोडला आणि इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला.संजय देवकाते हे भारतीय […]Read More
वर्धा, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क): शेतीमालाला रास्त दर मिळावा यासाठी केंद्रीय पातळीवर शेतीमाल हमीभाव कायदा करावा आणि शेतकऱ्यांना शेतीमालासाठी दीडपट भावाची कायदेशीर हमी द्यावी असा ठराव किसान सभेच्या पुढाकाराने आयोजित वर्धा येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय शेतकरी परिषदेत एकमताने करण्यात आला. राज्यभरातील शेतकरी प्रतिनिधींच्या उपस्थितीत करण्यात आलेल्या या ठरावाच्या अंमलबजावणीसाठी राज्यव्यापी जनजागरण तसेच व्यापक आंदोलनाचा […]Read More
मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :कल्याण येथील एका महिलेने एक पर्यावरणपूरक गुढी तयार केली असून ही गुढी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्लीतिल घरी पाडव्याच्या दिवशी उभारली जाणार आहे. ही गुडी पर्यावरणपूरक पद्धतीने तयार करण्यात आली असून पर्यावरण रक्षणाचा संदेश ही गुढी देणार आहे. देशात राम मंदिराची उभारणी केल्याबद्दल आणि देशाच्या संस्कृतीचे संवर्धन केल्याबद्दल आदरभाव […]Read More
मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पाकिस्तान महिला क्रिकट संघातून वाईट बातमी समोर येत आहे. संघाच्या महिला क्रिकेटपटू बिस्मा मारूफ आणि गुलाम फातिमा यांचा शुक्रवारी संध्याकाळी कराचीमध्ये कार अपघातात झाला. खुद्द पीसीबीने ही माहिती दिली असून दोन्ही महिला क्रिकेटपटूंच्या प्रकृतीबाबत निवेदनही जारी केले आहे. दोन्ही खेळाडूंचा कराचीमध्ये कार अपघात झाला, त्यानंतर त्यांना किरकोळ दुखापत […]Read More
मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आर्ट्समधून बारावीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर, आता पुढे काय करावे हा प्रश्न अनेकांसमोर उभा असतो. आर्ट्स क्षेत्रातून १२ वी पर्यंतचे शिक्षण झाले असेल. केवळ बीए किंवा एमए पलीकडले करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. जाणून घेऊया त्यांच्याविषयी. बॅचलर ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीजर तुम्ही फॅशनची आवड फॉलो करत असाल तर तुम्ही फॅशन टेक्नॉलॉजीमधील […]Read More
मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशाच्या शहरी आणि काही प्रमाणात ग्रामीण भागातही भारतीय पोस्टाचा वापर काहीसा कमी झाला असला तरीही अंटार्क्टिकासारख्या दुर्गम भागात अजूनही पोस्टाचे महत्त्व टिकून आहे. भारताच्या टपाल विभागाने एक नवा इतिहास रचला आहे. भारताने अंटार्क्टिकामध्ये आणखी एक नवीन पोस्ट ऑफिस सुरु केले आहे. अंटार्क्टिकामध्ये सर्वत्र बर्फ असलेल्या ठिकाणी भारताचे हे […]Read More
मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगभरात माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना सध्या नोकरी जाण्याची भीती भेडसावत आहे. वर्षानुवर्षे कर्मचाऱ्यांच्या जीवावर गब्बर झालेल्या जगातील मोठ्या कंपन्यांमध्ये सध्या कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्याचे प्रमाण वाढले आहे जगभरात महाकाय तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये उठत असलेल्या नोकरकपातीच्या लाटेत आता ‘ॲपल’ही सहभागी झाली आहे. कंपनीने कॅलिफोर्नियातील ६०० कर्मचाऱ्यांची […]Read More
मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : निवडणुकांच्या तोंडावर उमेदवारांच्या वर्तनावर निवडणूक आयोग आणि इतक केंद्रीय संस्था नजर ठेवून आहेत. गेल्या काही दिवसांपासून ईडीच्या कचाट्यात सापडलेले रोहित पवार आता निवडणूक आयोगाच्या तावडीत सापडले आहेत.आमदार रोहित पवार यांनी नुकत्याच पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत जिवंत खेकड्याला लटकवल्याबद्दल पीपल फॉर एथिकल ट्रिटमेण्ट ऑफ ऍनिमेल्स (पेटा) या प्राणी हक्क […]Read More
मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वर्षानुवर्षे भारताच्या मित्र यादीत राहीलेला हिंदी महासागरातील मालदिव देश गत काही दिवसांपासून चीनच्या नादी लागून भारतावर कुरघोडी करू पाहत होता. मालदीवमधील चीनच्या वाढत्या प्रभावामुळे भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध बिघडले होते काही दिवसांपूर्वीच भारतीय लष्कराचे अस्तित्व देखील सहन न करणाऱ्या मालदिवला आज भारताचे आभार मानावे लागले आहेत. कारण […]Read More
हैदराबाद, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाविद्यालयीन परीक्षा संपून आता विद्यार्थ्यांना पुढील करिअरच्या दिशा शोधण्याचे वेध लागतील. विविध मनोरंजन प्लॅटफॉर्मचे प्राबल्य असलेल्या या काळामध्ये बहुतांश तरुणांचा कल चित्रपट निर्मिती संबंधी तंत्रज्ञान शिकण्यामध्ये दिसत आहे. हे तंत्र शिकण्यासाठी उत्सुक विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची संधी प्रसिद्ध चित्रपट निर्मिती संस्था रामोजी अकॅडमी ऑफ मूव्हीज (RAM) उपलब्ध करून दिली […]Read More