ठाणे, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आशीर्वाद फाऊंडेशन ह्या संस्थेतर्फे ठाण्यातील प्रशांतनगर मैदान, नौपाडा येथे ९ एप्रिल गुढीपाडवा ते १७ एप्रिल रामनवमी ह्या रामनवरात्र पर्वकाळामध्ये भव्य अश्या रामकथेचे आयोजन केले आहे.अयोध्येमध्ये रामल्ला प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर येणारा हा पहिलाच गुढीपाडवा आणि हि पहिलीच रामनवमी ह्या मणीकांचन योगाचे औचित्य साधून ह्या रामकथेचे आयोजन करण्यात आले आहे. रामकथा करण्यासाठी […]Read More
वसई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वसईचे माजी आमदार,विधान सभेचे प्रतोद आणि सहकार क्षेत्रातील अग्रगण्य डॉमनिक घोन्साल्विस यांचे काल सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले, ते ९३ वर्षाचे होते. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. त्यांच्या मागे अॅलन , रोहन,युरी अशी तीन मुले,सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. बी.ए. पदवी घेतलेल्या डॉमनिक घोन्साल्विस यांनी […]Read More
पुणे, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या धावपळीच्या आयुष्यात आहाराकडे दुर्लक्ष झाल्याने पचन विषयक समस्या वाढीस लागल्या आहेत. यावर उपाय म्हणून आहारतज्ज्ञ आहारात प्रोबायोटीकचा अवलंब करायला सांगतात. पुण्यात आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूट या जगप्रसिद्ध संशोधन संस्थेने एका बहुगुणी प्रोबायोटीक प्रकाराचा शोध लावला आहे. प्रोबायोटिक्स अर्थात शरीराला हितकारक जैविक घटकांवर जगभरात संशोधन चालू असून, पुण्यातील आघारकर […]Read More
पुणे, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या काही महिन्यांपासून अमेरिकेत भारतीयांच्या विरोधात होणाऱ्या हिंसाचाराच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. त्यातच आज पुणे येथील एक युवक अमेरिकेत बेपत्ता झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. पुण्यातील प्रणव कराड नावाचा तरुण अमेरिकेतून बेपत्ता झाला आहे. हा तरुण अमेरिकेत एका जहाजावर काम करत होता. आता तो अचानक बेपत्ता […]Read More
टेक्सास, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकेतील टेक्सास राज्यात दुधाळ जनावरांच्या संपर्कात आलेल्या कर्मचाऱ्यांना बर्ड फ्लू रोगाची लागण झाल्याचे तेथील राज्याच्या आरोग्य खात्याने जाहीर केले आहे. त्या पार्श्वभूमीवर पक्ष्यांना होणारा हा साथीचा रोग कोविड रोगापेक्षा शंभर पटीने भयंकर ठरू शकतो, त्यामुळे दक्षता घेणे गरजेचे आहे असा इशारा या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला आहे. एच फाइव्ह […]Read More
मुंबई, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आजच्या महागाईच्या काळात घरातील पुरुषांच्या बरोबरीने स्त्रीया देखील नोकरी करून घरखर्चाचा भार उचलतात. मात्र या सोबतचे स्त्रीयांना गृहिणी म्हणून जबाबदारीही पार पाडायची असते. कामावरून थकून भागून घरी येतात त्या भाजीपाला आणि धान्य खरेदी करतात. आता रेल्वे बोर्डाने स्टेशन बाहेर तांदूळ आणि तांदूळ पीठ विक्रीला परवानगी दिल्याने स्त्रीयांना धान्य […]Read More
मुंबई, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येत्या लोकसभा निवडणुकांसाठी प्रत्येक मतदारसंघात दिव्यांग कर्मचारी नियंत्रित मतदान केंद्रे असणार आहेत. राज्यभरात एकूण २५४ मतदान केंद्राचे नियंत्रण दिव्यांग कर्मचारी करणार आहेत.केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदारसंघात दिव्यांगांसाठी मतदान केंद्रे असावीत यावर भर दिला असून ‘दिव्यांग नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापित करण्यात येणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे एकूण […]Read More
मुंबई, दि. 7 (जाई वैशंपायन) : आज ७ एप्रिल, आजच्याच दिवशी १९४८ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक आरोग्य संघटनेची (WHO ची) स्थापना झाली. गुणवत्तापूर्ण आरोग्यसुविधा जगात सर्वत्र सर्व समाजघटकांच्या आवाक्यात असाव्यात, या उद्देशाने WHO कार्यरत आहे. सदस्य राष्ट्रांमध्ये आरोग्य कार्यक्रमांचे प्रत्यक्ष क्षेत्रातील नियोजन, अंमलबजावणी आणि त्यांवर देखरेख यासाठी WHO सदस्य राष्ट्रांबरोबर काम करते. कोविड महामारीच्या काळात, […]Read More
नागपूर, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा निवडणुकीचे सध्या धुमशान सुरू असून प्रत्येक नागरिकाला आपला मतदानाचा हक्क बजावण्याची उत्तम संधी आहे. वयाची 18 वर्षे पूर्ण केलेले हजारो युवक-युवती पहिल्यांदाच या मतदान प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. नवमतदारांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशानेप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी पहिल्यांदा मतदान करणाऱ्या युवा वर्गासाठी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीयर्स धरमपेठ नागपूर येथे […]Read More
नागपूर, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क): विदर्भात महायुतीचे अतिशय चांगले वातावरण आहे. मी रामटेकचा उमेदवारी अर्ज भरायला देखील गेलेलो होतो, गडकरी साहेबांचा उमेदवारी अर्ज देखील भरायला गेलेलो होतो. उत्स्फूर्त असा प्रतिसाद विदर्भात महायुतीला मिळतो आहे आणि विदर्भातील सर्वच्या सर्व जागा महायुती जिंकेल अशा प्रकारचे वातावरण आहे असे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी आज […]Read More