Month: April 2024

पश्चिम महाराष्ट्र

पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीची आत्महत्या

पुणे, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विद्येचे माहेरघर समजले जाणारे पुणे शहर काही वर्षांपासून स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करण्याचे राज्यातील प्रमुख ठिकाण म्हणून समोर आले आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थी- विद्यार्थिनी पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी वर्षानुवर्षे राहत असतात. परीक्षांचे बदललेले स्वरुप, आयोगाकडून परीक्षा रद्द होणे, पुढे ढकलणे, क्लासची अवाढव्य फी, अशा विविध प्रश्नांच्या गर्तेत अडकलेली ही […]Read More

महानगर

लखन भैय्या एन्काऊंटर, प्रदीप शर्माना दिलासा

मुंबई दि.8(एम एमसी न्यूज नेटवर्क) : लखन भैय्या बनावट एन्काऊंटर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना ठोठावलेल्या जन्मठेपच्या शिक्षेच्या आदेशाला पुढील निर्देश देईपर्यंत सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे प्रदीप शर्मा यांना मोठा दिलासा मिळाला आहे. लखन भैय्या बनावट एन्काऊंटर प्रकरणात 2013 मध्ये मुंबई सत्र न्यायालयाने प्रदीप शर्मा यांना […]Read More

राजकीय

कंत्राटी कामगारांच्या प्रश्नासाठी देशव्यापी आंदोलन करणार!

मुंबई दि.8 (एम एमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र व राज्य सरकार, खाजगी ऊद्योगातील आस्थापना मध्ये कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कामगारांचे विविध प्रश्न सरकार कडे प्रलंबित आहेत. कंत्राटदार मोठ्या प्रमाणात कामगारांचे आर्थिक शोषण करत आहेत, या बाबतीत विविध स्तरावर चर्चा व आंदोलने झाली आहे पण अद्याप पर्यंत धोरणात्मक निर्णय प्रलंबित आहे. यासाठी आता अखिल भारतीय ठेका मजदूर […]Read More

राजकीय

दक्षिण भारतात नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाचा करिष्मा दिसेल!

कन्याकुमारी दि.8 (एम एमसी न्यूज नेटवर्क) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी मागील दहा वर्षाच्या काळात देशाचा कारभार चांगला चालविला आहे.राष्ट्रहिताच्या जनहिताच्या योजना राबवल्या आहेत.गरिबांपर्यंत अन्न-धान्य मोफत पोहोचविले आहे.विविध योजनांचा लाभ सामन्य माणसा पर्यंत पोहोचला आहे.त्यामुळे सामान्य माणुस मोदीच्या पाठीशी उभा आहे.दक्षिण भारतातही जनतेचा प्रतिसाद वाढत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलीन यांनी काँग्रेस आघाडी सोबत केलेली युती पराभुत […]Read More

महानगर

संपूर्ण ताकदीने छगन भुजबळांचा प्रचार करणार

मुंबई दि.8(एम एमसी न्यूज नेटवर्क) : महायुतीत नाशिकच्या जागेचा तिढा अजुन सुटलेला नाही. मात्र, नाशिकमधून महायुतीने ओबीसी नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ मंत्री छगन भुजबळ यांना लोकसभेची उमेदवारी दिल्यास संपूर्ण ताकतीने त्यांचा प्रचार करणार असल्याची माहिती ओबीसी बहुजन पार्टीचे नेते प्रकाश शेंडगे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली. प्रकाश अण्णा शेडगे […]Read More

गॅलरी

मुख्यमंत्री आणि बावनकुळे भेट

नागपूर, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नागपूर दौऱ्यावर असताना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी मुख्यमंत्री आणि बावनकुळे यांच्यात अनेक विषयांवर चर्चा केली. आगामी लोकसभा निवडणूक महायुती म्हणून एकत्रितपणे लढवून विजयी होण्याचा निर्धार यावेळी या दोघांनी व्यक्त केला. यावेळी बावनकुळे कुटुंबियांनी मुख्यमंत्री शिंदे […]Read More

ट्रेण्डिंग

बोलक्या बाहुल्याच्या माध्यमातून मतदान जनजागृती…

जालना, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारत निवडणूक आयोगाकडून लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध कार्यक्रमांद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. यात स्वीप कार्यक्रमांतर्गत शाळा, महाविद्यालय, बाजारपेठ, बस स्थानक यासह सार्वजनिक ठिकाणी बोलक्या बाहुल्याच्या सहाय्याने पथनाट्याच्या माध्यमातून मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जनजागृती केली जातेय. आज जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात स्वीप अंतर्गत निवडणूक विषयक जनजागृती […]Read More

ट्रेण्डिंग

तपासणी नाक्यावर दारू पिऊन झोपले आणि निलंबित झाले

भंडारा, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आचारसंहिता काळात तपासणी नाक्यावर (चेकपोस्ट) कर्तव्यावर असताना दारू पिऊन निवांत झोपणे दोन कर्मचाऱ्यांना चांगलेच भोवले आहे. निवडणूक कालावधीत कर्तव्यामध्ये कसूर केल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी पवनीचे विस्तार अधिकारी आणि भंडारा सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपिक यांना निलंबित केले आहे. एल. जे. कुंभरे विस्तार अधिकारी पंचायत समिती पवनी आणि सचिन पढाळ वरिष्ठ लिपिक […]Read More

महानगर

भव्य रामकथेचे आयोजन सज्जनगडावरून येणार कथाकार

ठाणे, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आशीर्वाद फाऊंडेशन ह्या संस्थेतर्फे ठाण्यातील प्रशांतनगर मैदान, नौपाडा येथे ९ एप्रिल गुढीपाडवा ते १७ एप्रिल रामनवमी ह्या रामनवरात्र पर्वकाळामध्ये भव्य अश्या रामकथेचे आयोजन केले आहे.अयोध्येमध्ये रामल्ला प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर येणारा हा पहिलाच गुढीपाडवा आणि हि पहिलीच रामनवमी ह्या मणीकांचन योगाचे औचित्य साधून ह्या रामकथेचे आयोजन करण्यात आले आहे. रामकथा करण्यासाठी […]Read More

राजकीय

वसईचे माजी आमदार डॉमनिक घोन्सालविस यांचे निधन

वसई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वसईचे माजी आमदार,विधान सभेचे प्रतोद आणि सहकार क्षेत्रातील अग्रगण्य डॉमनिक घोन्साल्विस यांचे काल सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले, ते ९३ वर्षाचे होते. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. त्यांच्या मागे अॅलन , रोहन,युरी अशी तीन मुले,सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. बी.ए. पदवी घेतलेल्या डॉमनिक घोन्साल्विस यांनी […]Read More