मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठी संगीत नाट्यसृष्टीला दोन शतकांहून अधिक काळाचा समृद्ध वारसा लाभला आहे. यातील काही अजरामर नाट्यकृती आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. यातील एक नाटक म्हणजे कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर लिखित संगीत मानापमान. १९११ मध्ये प्रथम रंगभूमीवर सादर झालेल्या या नाटकामध्ये बालगंधर्वांनी मुख्य भूमिका साकारली होती. हे नाटक आता चित्रपट रूपात […]Read More
सांगली, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सांगली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी कडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मुंबईमध्ये झालेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. या उमेदवारीच्या घोषणे नंतर मात्र सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या कडून […]Read More
ठाणे, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाविकास आघाडीमध्ये कुणाचा पायपोस कुणात नसून त्यामुळे काँग्रेसची फरफट सुरू आहे, त्यामुळे पक्षात अनेक कार्यकर्ते अस्वस्थ असून त्यांनी वेगळी वाट धरण्याचा निर्णय घेतला असल्याचे मत राजू वाघमारे यांनी व्यक्त केला. राजू वाघमारे यांनी आज ठाण्यातील आनंद आश्रमात येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी […]Read More
मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाविकास आघाडीने आपले राज्यातील जागावाटप अखेर आज जाहीर केले असून काँग्रेस पक्षात यामुळे प्रचंड नाराजी पसरली असून काही ठिकाणी बंडखोरीची भाषा करण्यात येत आहे. काँग्रेस , शिवसेना ऊबाठा आणि राष्ट्रवादी पवार गट वगळता अन्य कोणत्याही पक्षाला या वाटपात स्थान मिळालेले नाही. आघाडीने सुरुवातीपासून वंचित बहुजन आघाडी , स्वाभिमानी […]Read More
कोल्हापूर, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आज देखील स्वाभिमानी शेतकरी संघटना लोकसभेच्या सहा जागा लढवण्यावर ठाम आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज कोल्हापुरात आयोजित एका पत्रकार परिषदेत दिली.गेल्या सहा महिन्यांपासून हातकणंगले ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडली असं परस्पर सांगितलं जातं होतं.आम्ही तीन वर्षांपूर्वी महाविकास आघाडीची […]Read More
मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : फॅशन कोणाला आवडत नाही, स्वस्त दरात ती चांगली झाली तर काय म्हणावे? पण तुम्हाला माहिती आहे का की तुमच्या फास्ट फॅशनमुळे पर्यावरणालाही हानी पोहोचत आहे. जगातील सर्वाधिक प्रदूषण तेल उद्योगांमुळे होते आणि दुसरे म्हणजे फॅशन उद्योग, ज्यामुळे पर्यावरणाची सर्वाधिक हानी होते. यामुळेच आता टिकाऊ कपड्यांवर काम सुरू होत […]Read More
मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज होणारे सूर्यग्रहण हे २०२४ वर्षातील पहिले सूर्यग्रहण आहे. आज होणाऱ्या सूर्यग्रहणादरम्यान, सूर्य पूर्णपणे चंद्राच्या सावलीने झाकोळला जाणार आहे. यावेळी सूर्याच्या कडा दिसणार आहे. या दरम्यान, इस्रोचे आदित्य एल१ यान या संपूर्ण सूर्यग्रहणाचा अत्यंत जवळून साक्षीदार होणार आहे. आदित्य L1 हे या काळातील या ग्रहण टिपणार असून या […]Read More
नागपूर, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बॉक्सिग या प्रामुख्याने पंजाब, हरयाणा आणि ईशान्य भारतातील राज्यांमध्ये खेळल्या जाणाऱ्या क्रिडाप्रकाराला आता महाराष्ट्रातील युवकही प्राधान्य देत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत नागपूरमधील युवकांची कामगिरी पाहून अधिक तरुणांना या क्रीडा प्रकाराकडे वळण्यास प्रोत्साहन मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच हरयाणा येथील रोहतकमध्ये खेलो इंडिया स्पर्धेच्या […]Read More
मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आयटी हब असलेल्या बंगळुरुला सध्या तीव्र पाणीटंचाईच्या समस्येने ग्रासले आहे. त्याता महानगरी मुंबईवर देखील जलसमस्येचे सावट गडद होताना दिसत आहे. पावसाला असून दोन महिन्यांहून अधिक कालावधी शिल्लक असताना मुंबईची तहान भागवणाऱ्या सात प्रमुख जलस्रोतांमधील जलसाठा झपाट्याने घसरत आहे. उत्तरोत्तर विस्तारत जाणाऱ्या महानगरी मुंबईवरी अतिरिक्त लोकसंख्येच्या भारामुळे तसेच प्रचंड […]Read More
हैदराबाद, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून भाजपने माधवी लता यांना उमेदवारी दिली आहे.माधवी लता या मतदारसंघात एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या विरुद्ध लढणार असून त्यांना आता गृह मंत्रालयाकडून ‘वाय प्लस’ सुरक्षा जाहीर झाली आहे गृह मंत्रालयाला मिळालेल्या आयबीच्या धमकीच्या रिपोर्टच्या आधारावर माधवी लता यांना सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.माधवी लता यांच्या […]Read More