Month: April 2024

गॅलरी

रमजान ईद निमित्य विशेष नमाजाचे आयोजन

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रमजान ईद निमित्त देशातील आणि राज्या तील अनेक मशिदीत आणि इदगाह मैदानांवर विशेष नमाजाचे आयोजन करण्यात आले होते. रमजान ईद निमित्य मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली आणि एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. Organization of special prayers on the occasion of Ramadan Eid ML/ML/PGB11 Apr 2024Read More

गॅलरी

वादळी वाऱ्याने केळी पिकाचे नुकसान

अकोला, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :अकोल्याच्या अकोट तालुक्यातील रुईखेड, पणज, बोचरा या भागात मोठ्या प्रमाणात केळीची लागवड आहे. परंतु, वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. सध्या केळीचे पीक कंपनीला आले आहे. मात्र वादळी वाऱ्याने केळीची झाडे उन्मळून पडल्याने शेतकऱ्यांचे होताचे पीक गेल्याने मोठे नुकसान झाले […]Read More

Uncategorized

मुलांसाठी दिल्लीतील हा एक उत्तम सुट्टीचा उपक्रम

ज्यांना पोलो आणि घोडेस्वारीची आवड आहे ते या रायडिंग क्लबमध्ये चार पायांच्या मित्रांसह काही मजा करू शकतात. अनुभवी प्रशिक्षकांद्वारे जंपिंग आणि ड्रेसेज प्रशिक्षण देखील दिले जाते. लहान मुले घोड्यांशी चांगले संबंध ठेवतात आणि परिणामी, ते सहानुभूती, संवाद कौशल्ये आणि आत्मविश्वास विकसित करू लागतात. मुलांसाठी दिल्लीतील हा एक उत्तम सुट्टीचा उपक्रम आहे, त्यामुळे तुम्ही या राइडिंग […]Read More

देश विदेश

सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला रामदेव-बाळकृष्णांचा माफीनामा

नवी दिल्ली, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पतंजलीच्या वादग्रस्त जाहिरात प्रकरणात आज सुप्रीम कोर्टाने बाबा रामदेव आणि बाळकृष्ण यांचा दुसरा माफीनामाही फेटाळला. न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती अमानतुल्ला यांच्या खंडपीठाने पतंजलीचे वकील विपिन सांघी आणि मुकुल रोहतगी यांना सांगितले की, तुम्ही न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे, कारवाईसाठी तयार राहा.यापूर्वी 2 एप्रिल रोजी याच खंडपीठात […]Read More

महानगर

मराठा आरक्षण याचिकांवरील सुनावणी सोमवार पर्यत तहकूब

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत १० टक्के आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला आक्षेप घेत आव्हान देणाऱ्या तसेच आरक्षणाला समर्थन देणाऱ्या सर्व याचिकांवरील सुनावणी सोमवार पर्यत तहकूब करण्यात आली आहे. न्यायालयाने सर्व याचिकाकर्त्यांना सोमवारी आपला युक्तिवाद संपवण्याचे निर्देश दिले आहे.मराठा समाजाने तीव्र आंदोलन केल्यानंतर राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण […]Read More

महानगर

संविधान बदलू देणार नाही

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या जे देशभरात मनमानी राजकारण सुरू आहे ते पाहता संविधान बदलण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे सामान्य माणसाला भविष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागणार आहे.भाजपला ४०० पेक्षा जास्त जागांवर निवडून द्या कारण संविधान बदलायचे आहे ,अशी भूमिका काही नेत्यांनी जाहीर भूमिका मांडली आहे. भाजपच्या कुठल्याच नेत्याने या जाहीर […]Read More

महानगर

राज ठाकरेंनी भाजपला पाठिंबा दिल्याने उत्तर भारतीय असुरक्षित

अकोला, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजप आणि मोदींना पाठिंबा दिला. त्यामुळे बिहारमधील कार्यकर्ते जे मुंबईमध्ये राहतात आणि दक्षिणेतील जे कार्यकर्ते आहे. ज्यांना भाजप जवळची वाटत होती त्यांना असुरक्षित वाटू लागले असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथील पत्रकार परिषदेत म्हटले आहे. तसेच, मुंबईसारख्या शहरात […]Read More

ऍग्रो

अवकाळी पावसामुळे गावरान आंब्याची पडझड होऊन नुकसान

वाशिम, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :काल सायंकाळच्या सुमारास वाशिम जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मंगरूळपीर तालुक्यातील गोगरी येथील आमराईचे प्रचंड नुकसान होऊन गावरान आंब्याची पडझड झाली. गोगरी हे गाव जिल्ह्यात गावरान आंब्यासाठी प्रसिद्ध आहे. ९ एप्रिल रोजी सायंकाळी झालेल्या गारपिटीमुळे या गावातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. शासन स्तरावर आतापर्यंत कोणताही शासनाचा प्रतिनिधी […]Read More

विदर्भ

अवकाळी पावसामुळे विविध पिकांचे नुकसान, शेतकर्‍यांना आर्थिक फटका…

अमरावती, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार,वरूड,मोर्शी तालुक्यातील अनेक गावांना काल सायंकाळी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने मोठा फटका बसला आहे. चांदूर बाजार,वरूड तालुक्यात मोठ्या प्रमाणात फळपिकांची दाणादाण उडाली आहे. या अवकाळी पावसामुळे संत्रा, मोसंबी, कांदा, गहु, केळी,ज्वारी आणि भाजीपाला इत्यादी पिकांचे नुकसान झाले असून शेतकर्‍यांना याचा आर्थिक फटका बसला आहे. दर्यापूर […]Read More