Month: April 2024

राजकीय

महायुती समर्थक आमदार लढविणार विरोधात लोकसभा

कोल्हापूर, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा इचलकरंजीचे महायुतीचे समर्थक अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी आज कोल्हापूरमधे पत्रकार परिषदेत केली. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी ही निवडणूक लढवत असल्याच आवाडे यांनी जाहीर केल. यामुळे या लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पंचरंगी होणार आहे. आमदार आवाडे यांच्यासोबत जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक […]Read More

महिला

‘लोन ॲप’वरुन विळखा ‘सेक्सटॉर्शन’

 मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :कागदपत्रांच्या अटींविना झटपट कर्ज देण्याची जाहिरातबाजी करणाऱ्या ‘लोन ॲप’वरून ‘सेक्सटॉर्शन’ करण्याच्या घटना पुन्हा वाढल्या आहेत. मुंबईत दोन दिवसांत गिरगावच्या चिरा बाजार, पवई आणि ओशिवरा परिसरात २५ ते ३० वर्षांच्या तरुणी ‘सेक्सटॉर्शन’च्या बळी ठरल्या आहेत. ‘मॉर्फिंग’ केलेले अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी या तरुणींना देण्यात आली. या तरुणींच्या […]Read More

करिअर

शाश्वत विकास आणि पर्यावरण संवर्धन क्षेत्रातील करिअर संधी

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आजच्या औद्योगिक युगात विकास महत्त्वाचा असला तरी दीर्घकालीन जैवविविधतेला धोका पोहोचणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. पर्यावरणाची हानी न करता जो विकास केला जातो त्याला शाश्वत विकास म्हणतात. आजच्या जगात पर्यावरणाच्या वाढत्या समस्या लक्षात&Read More

खान्देश

शोभा बच्छाव यांच्याविरोधात काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य

धुळे, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :धुळे लोकसभेसाठी काँग्रेसतर्फे माजी मंत्री शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीनाट्य उफाळून आले असून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांनी आपल्या धुळे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे त्यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी देखील सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे, दोन दिवसात उमेदवार बदला अन्यथा वेगळी […]Read More

महानगर

12 एप्रिल पासून भाजप एनडीए उमेदवारांचा रामदास आठवले करणार प्रचार

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले हे १२ एप्रिल पासून छत्तीसगड , मध्य प्रदेश आणि राजस्थान दौऱ्यावर रवाना होणार आहेत. एनडीए चा घटक पक्ष असणाऱ्या रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख म्हणून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे एन डी ए चे राष्ट्रीय स्तरावर स्टार प्रचारक ठरले आहेत. देशभर सर्व […]Read More

महानगर

मुंबईतील सहाही जागांवर विजयी मिळवण्यासाठी काम करु

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत म्हणून कार्यकर्ते नाराज होणे स्वाभाविक आहे परंतु पक्षाने घेतलेल्या निर्णयाचा आदर आहे. हुकूमशाही राजवटीला पराभूत करून जनतेचे राज्य आणणे हेच मविआचे लक्ष्य असून पक्षाचा शिस्तबद्ध कार्यकर्ता या नात्याने मुंबईतील सहाही जागांवर विजयी मिळवण्यासाठी काम करु, असे मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट […]Read More

राजकीय

अवकाळीने झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे निर्देश

बीड, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राज्याच्या अनेक भागात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे विशेषकरून आंब्यासाह विविध फळपिकांचे नुकसान झाले असून, संबंधित जिल्हा प्रशासनास पंचनामे करण्याचे निर्देश मदत आणि पुनर्वसन विभागाने दिले आहेत. निर्धारित वेळेत पंचनामे पूर्ण करून मदतीसाठीचे अहवाल शासनाकडे सादर होतील. अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज माध्यमांशी बोलताना […]Read More

मराठवाडा

धारूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

बीड, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तीन दिवसापासून बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, परळीसह काही भागात सायंकाळच्या दरम्यान अवकाळी पाऊस पडत आहे. आज बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील सोनिमोहा, आंबेवडगाव परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या भाजीपाला आणि आंब्याचे मोठं नुकसान होत आहे. आज दुपार पासून जिल्ह्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली […]Read More

ट्रेण्डिंग

आचारसंहितेचे पालन करताना जाणून घ्या – ‘काय करावे’ आणि ‘काय

मुंबई, दि. 11 (ब्रिजकिशोर झंवर) : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका 2024 जाहीर होऊन प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. न्याय्य आणि नि:पक्षपाती वातावरणात निवडणुका पार पडाव्यात यासाठी भारत निवडणूक आयोगाने काही नियम ठरवून दिले आहेत. या नियमांनाच ‘आचारसंहिता’ म्हटले जाते. निवडणूक घोषित झाल्यापासून सर्वच राजकीय पक्षांनी आणि उमेदवारांनी या आचारसंहितेचे पालन करणे अनिवार्य असल्याची माहिती राज्याचे […]Read More

ट्रेण्डिंग

राज्यात सर्वाधिक मतदार पुण्यात; चार जिल्ह्यांमध्ये महिला मतदार सर्वाधिक

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघातील सुमारे सव्वा नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदार संख्येच्या बाबतीत राज्यात पुणे जिल्हा आघाडीवर असून तेथे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वात जास्त मतदार आहेत. नंदुरबार, गोंदिया, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा चार जिल्हयांमध्ये पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे.पुण्यात 82 लाखांहून अधिक […]Read More