वॉशिंग्टन, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : Amazon चे संस्थापक जेफ बेजोस यांच्या ‘ब्लू ओरिजिन’ या कंपनीतर्फे ‘एनएस-२५’ मोहमेवर पर्यटक म्हणून ते अंतराळाची सफर करणार आहेत. या मोहिमेसाठी एकूण सहा जणांची निवड करण्यात आली असून विशेष म्हणजे या मोहिमेत एका भारतीय व्यक्तीचाही समावेश आहे. गोपी थोटाकुरा हे भारतीय वंशाचे उद्याोजक आणि वैमानिक हे अंतराळ पर्यटन […]Read More
यवतमाळ, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वनपर्यटानासाठी जाणाऱ्या पर्यटकांना वन्यप्राण्यांपासून सुरक्षित अंतर राखण्याच्या सूचना वेळोवेळी देण्यात येतात. मात्र काही उत्साही लोकांना वन्य प्राण्यांसोबत सेल्फी घेण्याचा मोह आवरत नाही. पांढरकवडा तालुक्यातील टिपेश्वर अभयारण्यातील कोअर झोनमध्ये नियम तोडून वाघासोबत सेल्फी घेणे एका वनक्षेत्र अधिकाऱ्याला चांगलेच महागात पडले. या घटनेची दखल घेत आरएफओ विवेक येवतकर यांना निलंबित […]Read More
नवी दिल्ली, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भाजपने आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचं निमित्त साधत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात रोजगाराच्या संधी, महिला सक्षमकरण आणि शेतकरी यांच्यावर विशेष भर देण्यात आला आहे. भाजपच्या जाहीरनाम्यात उद्योजकतेवरही लक्ष देण्यात आलं आहे. मोदी की गँरंटी भाजपचा संकल्प या नावाने भारतीय जनता पक्षाने (BJP) […]Read More
मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उन्हाळ्यांच्या वाढत्या झळांबरोबरच आता राज्यासमोरील जलसंकटही रौद्र रूप धारण करू लागले आहे. देशातील सर्वांधिक म्हणजेच १८४५ धरणे असलेल्या आपल्या महाराष्ट्र राज्यावरही आता एप्रिलच्या मध्यावरच पाणी टंचाईचे सावट दिसू लागले आहे. राज्यातील अनेक मोठे, लघू आणि मध्यम प्रकल्पांमधील पाणीासाठ्यात घट होत आहे. राज्यातील मोठ्या धरणामधील पाणीसाठा रविवारी (ता.१४) ३२.७२ […]Read More
मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या उच्चशिक्षणासाठी परदेशांत जाण्याचा कल वाढला आहे. तेथील शैक्षणिक शुल्क आणि वास्तव्याचा खर्च यांसाठी शैक्षणिक कर्ज घेणे गरजेचे असते. भारत आणि परदेशातील उच्च शिक्षणासाठी नवीन शैक्षणिक वर्ष जून ते ऑगस्ट दरम्यान सुरू होईल. या प्रमुख 10 बँका स्वस्त शैक्षणिक कर्ज देत आहेत. 20 लाख रुपयांच्या 7 वर्षांच्या कर्जावर […]Read More
नागपूर, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सत्तेत असताना १० वर्ष शेतकरी, छोटे व्यापारी, तरुणांना वाऱ्यावर सोडणाऱ्या भारतीय जनता पक्षाला लोकसभेच्या निवडणुकीत पुन्हा त्यांची आठवण झाली असून जाहीरनाम्यात त्यांचा उल्लेख केलेला आहे. भाजपाने नोकरीच्या नावाने देशातील तरुणांना फसवले, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करतो म्हणून शेतकऱ्यांना फसवले, जीएसटीच्या माध्यमातून छोटे व्यापारी तसेच जनतेला फसवून अदानीचे खिसे भरले […]Read More
मुंबई, दि. १४ /(एमएमसी न्यूज नेटवर्क) :भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधिसत्व, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दादरच्या चैत्यभूमीवर जाऊन महामानवाला विनम्रपणे अभिवादन केले तसेच चैत्यभूमीच्या आवारात भरवलेल्या प्रदर्शनाला भेट देऊन हे प्रदर्शन पाहिले. यावेळी बोलताना, मुख्यमंत्री शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. […]Read More
मुंबई, दि. 14 (जाई वैशंपायन) :आज भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. त्यानिमित्त त्यांच्या ज्या पैलूंवर काहीसे कमी लेखन-वाचन-चर्चा होते, त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.न्यायवेत्ते, शिक्षणतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, समाजसुधारक, राजकीय नेते आणि असे कित्येक पैलू या महामानवाच्या अंगी एकवटलेले होते. अत्यंत व्यासंगी, वाचनप्रिय आणि अभ्यासू अशा बाबासाहेबांनी समाजात जगताना कोवळ्या वयात जातीभेदाची झळ सोसली. तथापि, ‘त्या हालअपेष्टांचा, […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ: १५ मिनिटे लागणारे जिन्नस: रतलामी शेव – २ वाट्याटोमॅटो – ४ मध्यम आकाराचे चिरूनकाश्मिरी लाल तिखट – २ टे स्पूनहळद – १ टी स्पूनसाखर – १ टे स्पूनकसूरी मेथी – १ टे स्पूनओवा – १ टी स्पूनजिरे -१ टी स्पूनहिरवी मिरची लसूण पेस्ट – १ […]Read More
मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काही दिवसांपूर्वी महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘जुनं फर्निचर’ चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. आतापर्यंत त्या चित्रपटातील टीझर आणि काही गाणे रिलीज झाले आहेत. अशातच चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे. आई- वडीलांच्या नात्याबद्दल भाष्य करणारा हा चित्रपट येत्या २६ एप्रिलला रिलीज होणार आहे. काय अपेक्षा आहेत आमच्या अशा त्यांच्याकडून… दिवसातून […]Read More