Month: April 2024

Lifestyle

पंचामृती मिरच्या

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंचामृती मिरच्या लागणारे जिन्नस:  जाड्या बुटक्या ताज्या हिरव्या मिरच्या ३०,तेल २ टेबलस्पून,गोडा मसाला दिड टेबलस्पून,जिरे १ टेबलस्पून,पांढरे तीळ ३ टेबलस्पून,हिंग १ टिस्पून,हळद १ टिस्पून,सूक्या खोबर्‍याचा किस ४ टेबलस्पून,टॅमरिंड पल्प २ टेबलस्पून (किंवा चिंचेचा दाट कोळ अर्धा कप )क्रंची पीनट बटर ३ टेबलस्पून (किंवा दाण्याचे कूट अर्धा कप )बेदाणे […]Read More

पर्यावरण

वीजतारांच्या मृत्युजालात माळढोक

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : माळढोक पक्ष्यांच्या अधिवासासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामध्ये स्वच्छ पर्यावरणाचा अधिकार अधोरेखित करण्यात आला आहे. यामध्ये, जनहित याचिकेच्या निमित्ताने चर्चेत आलेला मुद्दा हा माळढोक विरुद्ध अक्षय्य ऊर्जानिर्मिती असा कधीच नव्हता. मात्र हे मुद्दे एकमेकांच्या विरोधातलेच आहेत, असे सातत्याने भासवण्यात आले. सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली जनहित याचिका ही माळढोक […]Read More

ट्रेण्डिंग

मूड ठिक करण्यासाठी इथे मिळते १० दिवसांची ‘सॅड लिव्ह’

बिजिंग, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आठवडाभर प्रचंड काम केल्यावर एक दिवसाची हक्काची सुट्टी अगदी हवीहवीशी वाटते. ही एक दिवसाची सुट्टी देखील पुढील आठवड्याचे नियोजन करण्यासाठी आणि घर आवरण्यातच निघून जाते. त्यामुळे शरीराला, मनाला पुरेशी विश्रांती मिळत नाही.यामुळे आवडीचे काम करून मूड ठिक करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणे गरजेचे असते. चीनमधील एक सुपरमार्केट चेन ‘फॅट […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

बारामतीतील शेतकऱ्याची कॅमेऱ्यासमोर आत्महत्या

बारामती, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बारामतीतील पवार घराण्यातील दोन मातब्बर व्यक्ती लोकसभा निवडणूकासाठी आमने-सामने उभ्या ठाकलेल्या आहेत. अशातच येथील एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. बारामती येथील लाटे गावातील एका शेतकऱ्याने कॅमेऱ्यासमोर आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ माजली आहे. हनुमंत सणस असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. बारामती तालुक्यातील लाटेमध्ये सणस […]Read More

मनोरंजन

‘अलबत्या गलबत्या’ बालनाट्य आता थ्रीडीमध्ये रुपेरी पडद्यावर

मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रत्नाकर मतकरी यांचे “अलबत्या गलबत्या” हे गाजलेलं बालनाट्य आता थ्रीडीमध्ये रुपेरी पडद्यावर येणार आहे. अभिनेता वैभव मांगले हे या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहेत. भालजी पेंढारकर चित्र हे सहयोगी निर्माते आहेत. रत्नाकर मतकरी यांनी कथा, कादंबरी, नाटक असे विविध साहित्यप्रकार हाताळले. त्यांची अनेक नाटकं मराठी प्रायोगिक, व्यावसायिक रंगभूमीवर […]Read More

ट्रेण्डिंग

मुंबई, ठाण्यात Heat Wave Alert

मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विदर्भ, मराठवाडा उष्णतेच्या तडाख्याने होरपळत असताना आता कोकण विभागातही IMD उष्णतेच्या लाटेचा अलर्ट जारी केला आहे. मुंबई, रायगड आणि ठाण्यासाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. आयएमडीकडून सोमवार (दि. १५) आणि मंगळवारी (दि. १६) उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सरासरी तापमानात 4.5 अंश सेल्सिअसहून अधिक भर पडण्याची […]Read More

ट्रेण्डिंग

सर्वांत वयोवृद्ध सयामी जुळ्यांचा मृत्यू

पेनसिल्व्हेनिया, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगातील सर्वात वयस्कर सयामी जुळे लोरी आणि जॉर्ज यांचे वयाच्या 62 व्या वर्षी निधन झाले. अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया राज्यातील लीबेनस्पर्जर फ्युनरल होमने सांगितले की, दोघांनी 7 एप्रिलच्या रात्री पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मात्र, त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. 2007 मध्ये, जॉर्ज आणि लोरी हे वेगवेगळ्या […]Read More

पर्यटन

वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान 17 एप्रिल रोजी राहणार खुले

मुंबई दि.15(एम एमसी न्यूज नेटवर्क) : श्रीराम नवमी निमित्त बुधवार १७ एप्रिल रोजी सार्वजनिक सुटी असली तरी बुधवारी १७ एप्रिल रोजी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय जनतेकरिता खुले राहणार आहे. मात्र दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवार १८ एप्रिल रोजी बंद असेल, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून कळवण्यात आले आहे. भायखळा (पूर्व) परिसरातील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती […]Read More

महानगर

सांताक्रुज बेस्ट आगारातील वाहकाच्या मृत्यूने कर्मचारी संतप्त

मुंबई दि.15(एम एमसी न्यूज नेटवर्क) : सांताक्रुज बेस्ट बस आगार येथे कार्यरत असलेल्या बसवाहक काकडे (वाहक क्र.122450) शनिवार ता.13 रोजी कर्तव्यावर असताना हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांना मातेश्वरी कंपनीने कोणतीही वैद्यकीय ट्रीटमेंट देण्यात आली नसल्याचे कामगारांना समजल्यानंतर त्यांनी आक्रोश व्यक्त केला. या संदर्भात सांताक्रुज आगारामधील बस वाहक काकडे हे सांताक्रुझ आगार ते कुलाबा आगार […]Read More

राजकीय

अखिल भारतीय मराठा महासंघाचा भाजपा- महायुतीला पाठिंबा

मुंबई दि.15(एम एमसी न्यूज नेटवर्क) : मराठा समाजाच्या न्याय्य हक्कासाठी झगडणाऱ्या अखिल भारतीय मराठा महासंघाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. भारतीय जनता पार्टीचे मुंबई अध्यक्ष आ.आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष दिलीप जगताप यांनी ही घोषणा केली. महायुतीचे […]Read More