Month: April 2024

मराठवाडा

दुष्काळी भागात पिकत आहेत काश्मिरी सफरचंद…..

जालना दि १९– जिल्ह्यातील घनसावंगी तालुका हा दुष्काळी पट्यात येतो.त्यामुळे पारंपरिक शेतीतही नुकसानीत राहणारे शेतकरी या दुष्काळी परिस्थितीवर मात करून कमीत कमी पाण्यात कुठली पिके घेतात याची माहिती घेत आता आधुनिक शेतीकडे वळू लागली आहेत. नोकरीच्या निमित्ताने घनसावंगी येथे स्थायिक झालेले शेतकरी महादेव सुपेकर आणि त्यांची पत्नी या दोघांनी शेतीत अभिनव प्रयोग करून सफरचंदाची शेती […]Read More

राजकीय

किशोरी पेडणेकरांना उच्च न्यायालयाचा दिलासा

मुंबई दि.18(एम एमसी न्यूज नेटवर्क) : कथित शवपेटी घोटाळा प्रकरणी मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे.त्यांच्यासाठी हा मोठा दिलासा आहे. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांच्या काळात, कोरोना काळात शवपेटी घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला. किशोरी पेडणेकर महापौर असताना 16 मे ते 7 […]Read More

ट्रेण्डिंग

यमराजाच्या वेशात उमेदवाराची अर्ज भरायला एन्ट्री

माढा, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात लोकसभा निवडणूकीसाठी सर्व उमेदवारांची जोरदार तयारी सुरू असून मतदारांचे लक्ष वेधुन घेण्यासाठी उमेदवार विविध क्लृप्त्या लढवत आहेत. अनेक उमेदवारांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करून लोकसभा निवडणुकीत अर्ज दाखल केले जात आहेत. सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एक उमेदवार चक्क रेड्यावर बसून आल्याने संपूर्ण मतदारसंघात […]Read More

कोकण

मोरावर झाले शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार

नेरळ, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्यातील माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या निसर्गरम्य नेरळ गाव आणि परिसरात मोर या देखण्या पक्षाचा मुक्त संचार सुरू असतो. मानवी वस्तीतही मोरांचा वावर सुरक्षीत असल्याने असंख्य मोर अनेक वर्षे वस्ती करून आहेत. १६ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास फॉरेस्ट टेकडी येथे वाहणार्‍या कंपनीच्या वीजवाहक तारांना एक मोर धडकून […]Read More

अर्थ

बिटकॉइनमध्ये मोठी घसरण; कोट्यवधी गुंतवणुकदार अडचणीत

मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी असलेल्या Bitcoin मध्ये गेल्या काही दिवसांपासून घसरण होताना दिसून येत आहे. Bitcoin 3.84 टक्क्यांहून अधिक घसरून 61,309 डॉलरवर आला. Bitcoin गेल्या पाच दिवसांत 8.81 टक्के आणि गेल्या एका महिन्यात 10.31 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. गेल्या काही तासात जागतिक क्रिप्टोकरन्सी बाजारात 4.1 टक्क्यांची ची घसरण […]Read More

महिला

तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून गर्भपात

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भरतीची तयारी करणाऱ्या एका युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यातून ती गर्भवती राहिल्यावर तिचा जबरदस्तीने गर्भपात केला. याप्रकरणी ३३ वर्षीय पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून एका पोलिस उपनिरीक्षकावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ऑगस्ट २०१७ ते नोव्हेंबर २०२२ या कालावधीत शिवाजीनगर […]Read More

ट्रेण्डिंग

ईडीने जप्त केली शिल्पा शेट्टीची ९७ कोटींची मालमत्ता

मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्राची ९८ कोटी रुपयांची मालमत्ता आज ED ने जप्त केली आहे. यामध्ये शिल्पा शेट्टीचा जुहू फ्लॅट आणि बंगला आणि राज कुंद्राच्या नावावर नोंदणीकृत इक्विटी शेअर्सचा समावेश आहे. 2002 च्या बिटकॉइन पॉन्झी स्कीम घोटाळ्यातील मनी लाँड्रिंगशी संबंधित ही जप्ती करण्यात आली आहे. […]Read More

Lifestyle

दहि-बुत्ती

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ:  १५ मिनिटे लागणारे जिन्नस:  तांदूळ, दूध, दहि, कोथिंबीर (बारीक चिरून).फोडणीकरता (अंदाज आणि आवडीप्रमाणे) – तेल, मोहरी-जिरे, सुक्या लाल मिरच्या (लहान तुकडे करून), हिरव्या मिरच्या (अगदी बारीक कापून किंवा उभ्या अर्ध्या कापून), कढिपत्ता. प्रमाणः दोन माणसांकरतातांदूळ – एक वाटीदूध – दोन ते अडीच वाट्या (गरम करून, […]Read More

ट्रेण्डिंग

पहिल्या ट्प्यासाठी मतदान यंत्रणा सज्ज, मान्यवर उमेदवार रिंगणात

नवी दिल्ली, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अठराव्या लोकसभेसाठी होत असलेल्या निवडणुकीचं पहिल्या टप्प्यातल्या १०२ मतदारसंघांसाठीचे मतदान उद्या होत आहे. लोकशाहीच्या ह्या उत्सवात सहभागी होऊन सर्व मतदारांना आपला हक्क बजावता याव्यात, यासाठी निवडणूक आयोगासह, सगळ्या यंत्रणा सज्ज आहेत. यात, बस्तरसारखा नक्षलग्रस्त संवेदनशील भाग आहे, तर लक्षद्विप, अंदमान निकोबार सारख्या बेटांवरचे मतदार संघही आहेत. तर, […]Read More

पर्यावरण

जाहीरनाम्यांमध्ये पर्यावरणावर भर!

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :यंदा लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यामध्ये पर्यावरण, हवामान, आपत्कालीन व्यवस्थापन, पाणी याच्याशी संबंधित मुद्द्यांसाठी दोन पाने राखून ठेवली आहेत. या दोन्ही पक्षांनी गेल्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यांशी तुलना केली असता यंदा त्यांनी हवामान बदल, पर्यावरणीय शाश्वतता या मुद्द्यांना अधिक महत्त्व दिल्याचे दिसून येते. दोन दशकांपूर्वी काँग्रेस, […]Read More