मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : निवडणूक प्रक्रियेत सर्वच मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा म्हणून अभिनव उपक्रम राबवले जातात. त्यातलाच एक भाग म्हणजे यावेळी लोकसभा निवडणुकीतील काही मतदान केंद्रांची रचना वेगवेगळ्या विषयांवर आधारित करण्यात आली आहे. यातील बहूतांश केंद्र ही जंगल आणि पर्यावरणाची निगडीत विषयांवर सजवण्यात आली आहेत. मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा म्हणून सरकारकडून आवाहन […]Read More
गडचिरोली, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्रात मतदान ३ वाजता आटोपताच evm,तसेच दुर्गम नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील भागातील कर्मचाऱ्यांना पोलीस विभागाच्या कडेकोट बंदोबस्तात भारतीय लष्कराच्या हेलिकॉप्टर साहाय्याने जिल्ह्यातील बेस कॅम्प (स्ट्रांग रूम )मध्ये आणण्यात आले आहे आहे..Voting machines in Naxal areas returned to safe places ML/ML/PGB19 Apr 2024Read More
सिंधुदुर्ग, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :रत्नागिरी सिंधुुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज महायुतीकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, यावेळी त्यांच्यासोबत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत , शिवसेनेचे मंत्री दीपक केसरकर, भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण तसेच किरण सामंत आदी मान्यवर उपस्थित होते.Narayan Rane filed his candidature ML/ML/PGB 19 APR 2024Read More
अहमदनगर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :(शिर्डी-३८) अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी ३८ या लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीचे (शिवसेना ठाकरे गटाचे) उमेदवार माजी खा. भाऊसाहेब वाकचौरे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज शिर्डी येथील अप्पर जिल्हाधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी कार्यालयात दाखल केला. यावेळी शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे, नेवाशाचे माजी मंत्री आ.शंकरराव गडाख, श्रीरामपूरचे काँग्रेस आ.लहू […]Read More
मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नाशिक लोकसभा मतदारसंघातून आपण उमेदवारी न करण्याचा निर्णय घेतला असून महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होऊन महायुतीचा ताकद अधिक वाढवणार असल्याचे राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. आज मुंबई येथील पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, होळीच्या दिवशी अजितदादा चा निरोप […]Read More
मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज दि.१९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे. पहिल्या टप्प्यातील एकूण पाच मतदार संघात सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत ५४.८५ टक्के मतदान झाले आहे. पहिल्या टप्प्यातील एकूण ५ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणेरामटेक ५२.३८ टक्केनागपूर ४७.९१ टक्केभंडारा- गोंदिया ५६.८७ टक्केगडचिरोली- चिमूर ६४.९५ टक्केआणि […]Read More
नागपूर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज धरमपेठ इथल्या शाळेत सहकुटुंब मतदान केले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची आई आणि पत्नी उपस्थित होते. ML/ML/PGB 19 APR 2024Read More
चंद्रपूर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :भाजपचे चंद्रपूरचे लोकसभा उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी शहरातील सिटी माध्यमिक शाळेतील मतदान केंद्रावर पोचून मतदानाचा हक्क बजावला. मतदान हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे. भारत वेगाने पुढे जात आहे. मतदारांनी या संपूर्ण मतदान प्रक्रियेत आवर्जून मतदान करून या वेगात आपले सहकार्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. ML/ML/PGB 19 APR 2024Read More
नागपूर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :विश्वातील उंचीने सर्वात लहान असलेली नागपुरातील ज्योती आमगे हिने भारती विद्या भवन, झाडे मोहल्ला बाजूला, नागपूर येथे आपल्या मतदानाचा हक्क बजावला. ML/ML/PGB 19 APR 2024Read More
गडचिरोली, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा खासदार अशोक नेते यांनी गडचिरोली सायन्स कॉलेजमध्ये मतदानाचा हक्क बजावत परिवारांसह मतदान केले .जनतेनी सुद्धा मतदान करावे असे आवाहन अशोक नेते यांनी केले. ML/ML/PGB 19 APR 2024Read More