Month: April 2024

ऍग्रो

दुष्काळी भागात बहरली इराणी खजुराची शेती….

जालना, दि. २० ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : जालना जिल्हा हा सतत दृष्काळी म्हणूनच ओळखला जातो.यात जिल्ह्यातील घनसावंगी तालुका मुख्यता मोसंबी आणि ऊसाच्या उत्पादनासाठी ओळखला जातो, पण पाणी टंचाईच्या झळा तीव्र झाल्याने मोसंबीचे क्षेत्र घटले आणि गोदा पट्यातील काही भाग सोडला तर इतर भागात पाणी टंचाईचे संकट गहिरे होत चालले आहे.त्यामुळे या भागातील शेतकरी संकटात […]Read More

देश विदेश

लोकसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यात १०२ जागांसाठी सुमारे साठ टक्के मतदान

मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्पासाठी आज, १७ राज्यं आणि ४ केंद्रशासित प्रदेशातल्या १०२ मतदारसंघात मतदान झालं. पश्चिम बंगाल, माणिपूर आणि छत्तीसगढ या राज्यांत तुरळक ठिकाणी झालेल्या हिंसाचाराच्या घटना वगळता, इतर सर्व ठिकाणी मतदान शांततेत पार पडलं. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार देशभरात सुमारे ६० टक्के मतदान झालं. तर महाराष्ट्रात ५५.२९ […]Read More

राजकीय

सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली धनगर आरक्षणाची याचिका

नवी दिल्ली, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील मराठा आरक्षणाच्या मागणीला सरकारने शिताफीने बगल दिल्यानंतर आता धनगर आरक्षणाची मागणीही सर्वोच्च न्यायालयाने मोडीत काढली आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज मुंबई उच्च न्यायालयातील निकाल कायम ठेवत धनगर आरक्षणाची याचिका फेटाळली आहे. अनुसूचित जमातीमधून आरक्षण मिळावे यासाठी धनगर समाजाने दाखल याचिकेला नंदुरबार जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व आदिवासी हक्क […]Read More

अर्थ

या सहकारी बँकेला RBI ने लावला फक्त २ रू. दंड

नवी दिल्ली, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील बँकांची आर्थिक घडी निट बसावी यासाठी RBI करडी नजर ठेवून असते. आरबीआय ग्राहकांच्या हितासाठी देशातील सर्वच बँकांवर लक्ष ठेवते. नियमांचे उल्लंघन होत असल्याचे लक्षात येताच ताकीद देते. मग दंडात्मक कारवाई करण्यात येते. दरम्यान एका सहकारी RBI ने २ रुपये दंड आकारल्याची माहिती समोर आली आहे. डेहराडून […]Read More

आरोग्य

या राज्यात Bird Flu मुळे ३५०० पक्ष्यांचा मृत्यू

तिरुवनंतपुरम, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केरळमधील अलप्पुझा जिल्ह्यात दोन ठिकाणी जीवघेणा बर्ड फ्लू पसरल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. येथे एडठवा ग्रामपंचायतीच्या प्रभाग 1 आणि चेरुथना ग्रामपंचायतीच्या प्रभाग 3 मधील बदकांमध्ये या विषाणूची लागण आढळून आली आहे. 12 एप्रिलपासून एडठवा येथे 3 हजार पक्षी तर चेरुथना येथे 250 पक्षी मारले गेले आहेत. मृत पक्ष्यांचे […]Read More

देश विदेश

EV चार्जिंग स्टेशन शोधणारे Google Map चे नवे फिचर

मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या देशात इलेक्ट्रिक कार हा सर्वांत ट्रेंडींग विषय आहे. विविध कंपन्या आपल्या कार्सची अत्याधुनिक EV मॉडेल्स बाजारात आणत आहे. यामुळे मोठ्या शहरांमध्ये EV Charging Stations देखील उभारली जात आहेत. मात्र सध्या तरी ही स्टेशन्स शेधणे कार चालकांना कठीण जात आहे. इलेक्ट्रिक कारच्या मालकांना यापुढे चार्जिंग स्टेशन शोधण्यात अडचण […]Read More

करिअर

नाबार्ड मध्ये अधिकारी पदांसाठी भरती

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :NABARD-Bankers Institute of Rural Development (NABARD-BIRD) ने संशोधन अधिकारी पदाच्या रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. अधिकृत वेबसाइट nabard.org ला भेट देऊन उमेदवार या पदांसाठी भरतीसाठी अर्ज करू शकतात.]शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ/संशोधन संस्थेतून PG पदवी.इकॉनॉमिक्स/डेव्हलपमेंट स्टडीज/स्टॅटिस्टिक्स/डेटा-सायन्स या क्षेत्रात पीजी पदवी.संबंधित विषयात पीएच.डी. / एम.फिल किंवा समकक्ष पदवी.अर्थशास्त्र/मायक्रोफायनान्स/डेव्हलपमेंट स्टडीजच्या क्षेत्रातील […]Read More

Lifestyle

नाचणीच्या इडल्या

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नाचणी (पीठ नाही, अख्खी नाचणी) – दोन वाट्याउकडा तांदूळ – दोन वाट्याउडीद डाळ – एक वाटीमेथीचे दाणे- अर्धा चमचाचवीनुसार मीठ. डाळ, तांदूळ, नाचणी वेगवेगळ्या भांड्यात भिजवून ठेवायचे. त्यातल्याच एका भांड्यात मेथीचे दाणेही घालून ठेवायचे. मी पाच तास ठेवते. तुम्ही नेहमी जेवढा वेळ ठेवता तेवढा वेळ ठेवा. नंतर नेहमीप्रमाणे […]Read More

गॅलरी

विठ्ठलाच्या नित्य महापूजेने एकादशीच्या सोहळ्याची सुरुवात…

सोलापूर, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चैत्र शुद्ध एकादशीच्या निमित्ताने आज विठ्ठलाची नित्य महापूजा पहाटे करण्यात आली. मंदिर समिती सदस्य संभाजी शिंदे यांच्या हस्ते पूजा झाली आणि यानंतर पंढरपुरात एकादशीच्या अनुपम्य सोहळ्याची सुरुवात झाली. दही दूध आणि पंचामृतने विठ्ठलास अभिषेक घालत असताना विठ्ठलाचे रुप हे ‘ राजस सुकुमार मदनाचा पुतळा ‘ या संत उक्ती […]Read More

महिला

भंडारा -गोंदिया लोकसभा मतदार संघात ११ महिला मतदान केंद्राची विशेष

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : खोकरला येथील मतदान केंद्रावर राष्ट्रीय महोत्सव, ‘मी करणार मतदान, सुस्वागतम्’, अशी वाक्य लिहलेल्या गेटस् उभारण्यात आल्या होत्या. महिलांसाठी बैठक व थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होती. महिला कर्मचारी आनंदाने मतदानासाठी येणाऱ्या महिलांचे स्वागत करताना दिसून आल्या. सेल्फी पॉईंटची खास सुविधा उभारण्यात आली होती. त्यावर आम्ही भंडारावासी १०० टक्के मतदान […]Read More