मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय स्वयंपाकघरांमध्ये मानाचे स्थान मिळवलेल्या Everest या मसाला उत्पादक कंपनीला आंतरराष्ट्रीय बाजारात नामुष्की सहन करावी लागली आहे. सिंगापूर फूड एजन्सी (SFA) ने गुरुवारी, एव्हरेस्टच्या फिश करी मसाला या लोकप्रिय भारतीय मसाल्याच्या ब्रँडची उत्पादने बाजारातून परत मागवून घेतली आहेत. या मसाल्यात इथिलीन ऑक्साईड हे एक कीटकनाशक आढळून आल्याने हा […]Read More
मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रणय निशिकांत तेलंग दिग्दर्शित ‘परंपरा’ हा चित्रपट येत्या २६ एप्रिलला मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहे. पूर्वीपासून लादलेल्या परंपरा खूप काही गोष्टी शिकवतात. पण अनेक परंपरा माणूस आपल्या स्वार्थासाठी बदलतो. समाजाने जबरदस्तीने लादलेल्या परंपरेचा एका कुटुंबावर होणारा परिणाम सांगणाऱ्या ‘परंपरा’ चित्रपटाचा नुकताच ट्रेलर रिलीज झाला. अभिनेते मिलिंद शिंदे आणि […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुण्याच्या सई पाटीलने 13व्या युरोपियन गणितीय ऑलिम्पियाडमध्ये विजयी कामगिरी करून पुण्यासाठी कांस्यपदक मिळवले. हे लक्षात घेण्यासारखे आहे की सईने फक्त तिसरीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. 11 ते 17 एप्रिल या कालावधीत जॉर्जियाच्या स्काल्टुबो येथे झालेल्या स्पर्धेत भारतीय संघाने एकूण चार पदके मिळविली. गुरुग्राम येथील गुंजना अग्रवाल आणि तिरुअनंतपुरम येथील […]Read More
मॅनहॅटन, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकेत काल एका व्यक्तीने मॅनहॅटन न्यायालयाबाहेर स्वतःला पेटवून घेतले. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका पॉर्न स्टारला गप्प करण्यासाठी पैसे दिल्याच्या प्रकरणाच्या सुनावणीसाठी न्यायाधीशांची निवड केली जात असताना ही घटना घडली. मॅक्सवेल अझारेलो असे आग लावणाऱ्याचे नाव आहे. आज रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. न्यूयॉर्क पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, […]Read More
कच्छ, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आतापर्यंत सापडलेल्या सर्वात लांब सापाचे अवशेष गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात सापडले आहेत. वासुकी इंडिकस असे या सापाच्या प्रजातीचे नाव आहे. याचा शोध आयआयटी-रुरकी येथील शास्त्रज्ञांनी लावला होता. संशोधकांना सापाच्या पाठीच्या 27 हाडांचा शोध लागला आहे. याची लांबी 11-15 मीटर (सुमारे 50 फूट) आणि त्याचे वजन 1 टन (1000 किलो) […]Read More
कोहिमा, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यातील १०२ जागांसाठी काल सुमारे ६०% मतदान पार पडले. नागालँड राज्यामध्येही काल मतदान झाले. मात्र पूर्व नागालँड भागातील जवळपास ४ लाख मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला नाही.ईशान्येकडील नागालँड मधील नागालँड पिपल्स ऑर्गनायझेशनने गेल्या सात दिवसांपासून पुकारलेल्या बंदमुळे पूर्व नागालँडमधील सहा जिल्ह्यांमध्ये शून्य मतदान झाले. मतदानाच्या […]Read More
मुंबई, दि.20 (एम एमसी न्यूज नेटवर्क) : डॉ. दादाभाई नौरोजी मार्गावर स्थित महात्मा जोतिबा फुले मंडईचा मुंबई महानगरपालिकेकडून पुनर्विकास करण्यात येत आहे. या कामांचा महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी आज प्रत्यक्ष स्थळ भेट देऊन आढावा घेतला. याठिकाणी मासळी विक्रेत्यांसाठी उभारण्यात येत असलेल्या नवीन अद्ययावत इमारतीचे कामकाज अंतिम टप्प्यात आले आहे. मंडई पुनर्विकासाची कामे […]Read More
मुंबई दि.20(एम एमसी न्यूज नेटवर्क) : त्रेचाळीस वर्षांपूर्वी सरकारने १९८१ साली स्थापन केलेले सुरक्षा रक्षक मंडळ नेहमीच वादात असते. मात्र आता मंडळातील जे सुरक्षा रक्षक कोरोना काळात ऑन ड्युटी मृत पावले त्यांच्या विधवा पत्नी सरकारी आर्थिक भरपाईच्या लाभापासून वंचित राहिले असल्याने कामगार विभाग व कामगार मंत्री चर्चेत आले आहेत . कोरोना काळात ऑन ड्युटी असताना […]Read More
अमरावती, दि. २० ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : महिला, युवा , किसान, श्रमिक आणि भागीदारी या पाच न्याय तसेच पंचवीस गॅरंटीच्या आधारावर कॉंग्रेस पार्टी ही निवडणूक लढवित आहे असे कॉंग्रेस पार्टी चे महासचिव जयराम रमेश यांनी सांगितले.जयराम रमेश आज महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ अमरावती आले असता पत्रकार परिषदेत बोलत होते. 2024 ची […]Read More
मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पाच मतदार संघांमध्ये काल १९ एप्रिल रोजी शांततेत मतदान पार पडले असून पहिल्या टप्प्यातील एकूण पाच मतदार संघात सायंकाळी 6 वाजेपर्यंत अंदाजे सरासरी 60.22 टक्के मतदान झाले असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली. पहिल्या टप्प्यातील एकूण 5 लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी […]Read More