मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील सर्व समाजघटकांना… अठरापगड जाती आणि बारा बलुतेदार यांचा विचार करणारा आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला एक चालना देणारा देशाच्या, राज्याच्या विकासप्रक्रियेला पुढे नेणारा हा जाहीरनामा आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला जाहीरनामा प्रकाशित केला. ‘राष्ट्रासाठी राष्ट्रवादी’ या संकल्पनेवर आधारित हा जाहीरनामा […]Read More
छ संभाजीनगर , दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :औरंगाबाद लोकसभेचे शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. या निमित्ताने शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. आज विमानतळावर आले असताना त्यांनी माध्यम प्रतिनिंधीशी संवाद साधला. देशातील जनता इंडिया आघाडीसोबत आहे. आमची ही शक्ती चार जूनला दिसेल. […]Read More
अहमदनगर, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून भाजपा उमेदवार सुजय विखे पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला , यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्राम जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. ML/ML/PGB 22 APR 2024Read More
पुणे, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे श्रीरंग बारणे यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मंत्री चंद्रकांतदादा पाटील, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, भाजपचे विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री बाळा भेगडे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, अमर साबळे, आमदार प्रशांत ठाकूर, अण्णा […]Read More
अकोला , दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :भारतातील मुस्लिम हे घुसखोर नाहीत. ते आपल्या, विविधतेने नटलेल्या, बहुविध आणि धर्मनिरपेक्ष देशाचे समान नागरिक आहेत, असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केले आहे. आरएसएस-भाजप सातत्याने भेदभावपूर्ण धोरणे राबवून भारतातील मुस्लिमांना वंचित ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे, तर काँग्रेस याबाबत भीतीपूर्ण […]Read More
मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :रिल्स स्पर्धा- रिल्स स्पर्धा- रिल्स स्पर्धा‘अखिल भारतीय साहित्य परिषद’ पुरस्कृत ‘साहित्य भारती कोकण प्रांत’ आयोजित ‘मतदान जागृती घोषवाक्य’ व ‘मतदान जागृती गीतलेखन’ रिल्स स्पर्धा नागरिकांनो मोठ्या संख्येत सहभागी व्हा नियमावली :१) जास्तीत जास्त नागरिकांनी आपले मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावावे याकरिता जनजागृती निर्माण करण्याकरता या दोन्ही स्पर्धा घेण्यात येत असून […]Read More
मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशात वंदे भारत एक्स्प्रेस लोकप्रिय झाली आहे. सेमी हायस्पीड असलेली ही रेल्वे सुरु करण्याची मागणी अनेक ठिकाणावरुन होत आहे. यामुळे महाराष्ट्रात आठ मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहे. वंदे भारत एक्स्प्रेसनंतर आता देशाला बुलेट ट्रेनचे वेध लागले आहे. रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांनी देशात २०२६ मध्ये बुलेट ट्रेन सुरु […]Read More
मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीची धूमधाम सुरू असून प्रचार मोहिमेने वेग घेतला आहे. याच दरम्यान, मुंबईत भाजप कार्यालयात (bjp Mumbai office fire) आग लागल्याची घटना समोर आली आहे. भाजप कार्यालयातील किचनमध्ये वेल्डिंगचे काम सुरु असताना ही आग लागली. या आगीच्या घटनेमुळे परिसरात धुराचे लोट दिसत आहेत. या आगीवर […]Read More
मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बॉलीवूड सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या अनेक अभिनेत्री आहेत. आलिया भट्ट, दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा अशा आघाडीच्या अभिनेत्रींना मागे टाकत एक अभिनेत्री अशी आहे; जी त्यांच्यापेक्षा जास्त मानधन घेते. मॉडेल व अभिनेत्री उर्वशी रौतेला एका मिनिटासाठी चक्क एक कोटी रुपये मानधन आकारते.‘उर्वशी रौतेलाने तीन मिनिटांच्या गाण्यासाठी चक्क एक […]Read More
इंग्लंड, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे मूळ भारतीय वंशाचे असल्याने त्यांच्याकडून भारतवासियांना खूप मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र आता त्यांनी कडक भूमिका स्वीकारल्याने NRI भारतीय काहीसे नाराज आहेत. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या अनिवासी भारतीयांना (अनिवासी भारतीय) बँक एफडी, शेअर बाजार आणि भारतातील भाड्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर मिळणारी कर सवलत 15 वर्षांवरून 4 वर्षांपर्यंत […]Read More