Month: April 2024

राजकीय

संजोग वाघेरे पाटील यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

पुणे, दि. २३ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमदेवार संजोग वाघेरे पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. वाघेरे पाटील यांचा अर्ज दाखल करण्यासाठी महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित होते. पिंपरी येथून भव्य अशी मिरवणूक रॅली आणि सभेनंतर मावळचे महाविकास आघाडीचे उमेदवार […]Read More

देश विदेश

महानिर्मितीकडे १५ दिवसांपुरताच कोळसा शिल्लक

नागपूर, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालल्याने विजेची मागणीही वाढली आहे.मात्र, महानिर्मितीकडे केवळ १५ दिवस पुरेल एवढाच कोळसा उपलब्ध असल्याने राज्यावर वीजटंचाईचे संकट गडद होत आहे. राज्यात पावसाळ्यात महानिर्मितीला दररोज सुमारे ८० हजार मेट्रिक टन कोळसा लागतो.परंतु एप्रिल-मे महिन्यात विजेचा वापर वाढत असल्याने महानिर्मितीलाही आपले वीज उत्पादन वाढवावे लागते.सध्याही […]Read More

देश विदेश

दुष्काळावर मात करत येवल्यातून 32 कोटींची द्राक्ष निर्यात

येवला, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : खरीप आणि रब्बी हंगामात लहरी निसर्गाचा फटका नाशिक जिल्ह्यातील येवला येथील शेतकऱ्यांना बसला आहे.सध्या ७५ हून गावे-वाड्या टँकरवर तहान भागवत आहेत. अशी भयावह दुष्काळी परिस्थिती असलेल्या येवल्यातील जिगरबाज शेतकऱ्यांनी दुष्काळावर मात निर्यातक्षम द्राक्ष पिकविली आहेत. प्रतिकूल वातावरणात कृषी विभागाच्या सल्ल्याने साडेचार हजार टन पिकवलेले द्राक्ष नेदरलँड, जर्मनी, युके, […]Read More

देश विदेश

प्रत्यक्ष कर संकलनात १८ टक्क्यांनी वाढ

नवी दिल्ली, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आर्थिक वर्ष २०२३-२४ नुकताच संपले असून देशाच्या तिजोरीत प्रत्यक्ष कर संकलनात वार्षिक १७.७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे देशाच्या तिजोरीत १९.५८ लाख कोटी रूपये आले आहेत. जी गेल्या वर्षाच्या अंदाजास पेक्षा जास्त असल्याचे अर्थमंत्रालयाच्या कर विभागाने काल (ता.२१) सांगितले. तसेच आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये निव्वळ प्रत्यक्ष कर […]Read More

देश विदेश

निवडणूकी आधीच भाजपचा लोकसभा विजय, सुरतमधील उमेदवार बिनविरोध

सुरत, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा निवडणुकीचा सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. यामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांच्या उत्साहाला बळ देणारी घटना घडली आहे. लोकसभा निवडणुकीआधीच भाजपने पहिला विजय नोंदवला आहे. सुरतमधील भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आठही उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. यानंतर […]Read More

क्रीडा

डी गुकेश बनला कँडिडेटस स्पर्धा जिंकणारा सर्वात तरुण बुद्धिबळपटू

टोरॅन्टो, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताचा 17 वर्षीय ग्रँडमास्टर डी गुकेशने टोरंटो येथील कँडिडेटस बुद्धिबळ स्पर्धा जिंकून इतिहास रचला. जागतिक विजेतेपदासाठी आव्हान देणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. आता जागतिक विजेतेपदासाठी त्याचा सामना चीनच्या डिंग लिरेनशी होणार आहे. गुकेशच्या आधी 1984 मध्ये रशियन खेळाडू गॅरी कास्पारोव्हने वयाच्या 22 व्या वर्षी ही स्पर्धा […]Read More

महिला

हॉल तिकीटावर चुकीचा पत्ता, तरुणी मुकली MHT – CET परीक्षेला

जालना, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आजपासून राज्यात एमएचटी सीइटीच्या परीक्षांना सुरुवात झालीय. जालन्यात CET सेलच्या निष्काळजीपणाचा फटका महाविद्यालयीन तरुणीला बसला आहे. परीक्षेच्या हॉल तिकिटावर परीक्षा केंद्राचा चुकीचा पत्ता छापला गेल्याने जालन्यात तरुणीला पेपर देण्यापासून अडवल गेलं. घनसावंगी तालुक्यातील गुरुपिमप्री येथे राहणारी सपना कोल्हे ही तरुणी 12 नंतरच्या सीईटीच्या परीक्षेला बसली होती. आज या […]Read More

महानगर

डॉ. मनमोहन सिंह यांच्याबद्दल नरेंद्र मोदींनी केलेले विधान असत्य

मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे आहे असे डॉ. मनमोहन सिंह यांनी कधीच म्हटलेले नाही. डॉ. सिंह यांचा हवाला देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले विधान असत्य आहे. डॉ. सिंह यांच्या विधानातील एक वाक्य घेऊन नरेंद्र मोदी चुकीची माहिती पसरवत आहेत. मुस्लीम समाजाविरोधात देशातील जनतेमध्ये असंतोष निर्माण करुन […]Read More

आरोग्य

६७ दशलक्ष मुले जीवनरक्षक लसींपासून वंचित

मुंबई दि.22(एम एमसी न्यूज नेटवर्क) : कोविड महामारी दरम्यान पाळण्यात आलेल्या लॉकडाऊन कालावधीत नियमित लसीकरणामध्ये घट झाली असून जवळपास ६७ दशलक्ष मुले जीवनरक्षक लसींपासून वंचित आहेत. असे युनिसेफने सादर केलेल्या “द स्टेट ऑफ द वर्ल्डस चिल्ड्रन ” या अहवालात दिसून आले आहे. अशी माहिती मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत जागतिक लसीकरण तज्ञ व […]Read More