Month: March 2024

ट्रेण्डिंग

पॉलिटिकल थ्रिलर ‘द साबरमती रिपोर्ट’चा टिझर रिलिज

मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘१२वी फेल’ (12th Fail) चित्रपटामुळे प्रसिद्धी झोतात आलेला अभिनेता विक्रांत मेस्सी (Vikrant Massey) आता ‘द साबरमती रिपोर्ट’ (The Sabarmati Report) या पॉलिटिकल थ्रिलर चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा उत्सुकतावर्धक टीझर रिलिज झाला. एकता कपूर निर्मित ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. २७ […]Read More

राजकीय

गाजावाजा झालेल्या पहिल्या कॅशलेस गावात अजूनही व्यवहार रोखीनेच

मुरबाड, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशात आणि राज्यात सरकारकडून नागरिकांच्या सुविधेसाठी विविध उत्तमोत्तम योजना राबवल्या जातात. मात्र पुरेशी पूर्वतयारी न करता घाईघाईने योजना आमलात आणल्यामुळे काही काळातच त्यांचे तकलादूपण लक्षात येते. असेच काहीसे ठाणे जिल्ह्यातील मुरबाडमधील धसई या गावाबाबत घडले आहे. धसई हे गाव देशातील ‘कॅशलेस’ गाव म्हणून ओळखले जाते. आठ वर्षांपूर्वी राज्याचे […]Read More

देश विदेश

पु.ना. गाडगीळ ज्वेलर्स आणणार IPO

मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रख्यात मराठी ज्वेलर्स पीएन गाडगीळ ज्वेलर्स लिमिटेड आता एक आर्थिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण झेप घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. PNG आता आयपीओ लॉन्च करणार आहेत. कंपनीने यासाठी कागदपत्रे SEBIकडे सादर केली आहेत. आयपीओमधून 1,100 कोटी रुपये उभे करण्याचा कंपनीचा विचार आहे. कागदपत्रांनुसार, पीएन गाडगीळ ज्वेलर्सच्या प्रस्तावित आयपीओमध्ये 850 कोटी रुपयांचे नवीन […]Read More

सांस्कृतिक

‘ कान ‘ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव फिल्म मार्केटसाठी निवडले हे

मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्गत कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्स येथील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव फिल्म मार्केटकरीता शशी खंदारे दिग्दर्शित ‘जिप्सी’, श्रीकांत भिडे दिग्दर्शित “भेरा” आणि मनोज शिंदे दिग्दर्शित ‘वल्ली’ या तीन चित्रपटांची निवड झाल्याची माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.अविनाश ढाकणे यांनी […]Read More

विज्ञान

पराभवाच्या भितीमुळे काँग्रेस उमेदवाराचा छळ

नागपूर, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भाजपला पराभवाची भीती वाटत आहे, त्यामुळेच विजयी होणाऱ्या काँग्रेस उमेदवाराचा आतापासून छळ सुरू झाल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचे या निवडणुकीत पारडे जड आहे. त्यामुळेच त्यांच्या विरोधात साम दाम दंड भेद सूत्राचा वापर भाजपने सुरू केला […]Read More

विदर्भ

काँग्रेसला मोठा धक्का, उमेदवाराचे जात प्रमाणपत्र रद्द

नागपूर दि २८– रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आले असून हा काँग्रेस ला मोठा धक्का बसला आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज रामटेक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल करणाऱ्या रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र राज्य सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष […]Read More

राजकीय

भावना गवळी आणि संजय राठोड यांच्यात दिलजमाई

मुंबई, दि. २८ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाशिमच्या खासदार भावना गवळी आणि मंत्री संजय राठोड यांच्या कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्र्यांची एकत्र बैठक काल रात्री होऊन त्यात उमेदवारीवर तोडगा निघाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वाशीम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून खासदार भावना गवळी यांची उमेदवारी जाहीर करावी या मागणीसाठी वाशीम यवतमाळ मधील शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं रात्री मुंबईत दाखल […]Read More

ट्रेण्डिंग

बंडोबा झाले थंडोबा

मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या विरुध्द आरोपांची राळ उडवून देत निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढविणारच अशी भाषा करणाऱ्या माजी मंत्री विजय शिवतारे यांची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा होऊन त्यात शिवतारे यांनी माघार घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. ही चर्चा सकारात्मक झाली असून उद्या पत्रकार परिषद घेऊन पुढील भूमिका […]Read More

Lifestyle

३२ टक्‍के मुंबईकर निद्रानाशाने त्रस्त

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एकीकडे अब्जाधीशांची संख्या वाढत चाललेल्या महानगरी मुंबईला लाईफस्टाईल मुळे होणाऱ्या आजारांनी ग्रासले आहे. २४ तास धावणाऱ्या या महानगरातील ३२ टक्के लोक निद्रानाशाने त्रस्त असल्याची गंभीर बाब आता एका सर्वेक्षणात समोर आली आहे. वेकफिट.को (Wakefit.co) या भारतातील सर्वात मोठ्या डी२सी स्‍लीप व होम सोल्‍यूशन्‍स प्रदात्‍याने नुकतेच त्‍यांच्‍या ग्रेट इंडियन […]Read More

अर्थ

LIC ला 178 कोटी रुपयांची GST डिमांड नोटीस

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ला झारखंड राज्यातून जीएसटी डिमांड नोटीस प्राप्त झाली आहे. एलआयसीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले की, दोन आर्थिक वर्षांसाठी जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) कमी भरल्याबद्दल त्यांना कर अधिकाऱ्यांकडून सुमारे 178 कोटी रुपयांची नोटीस मिळाली आहे. कंपनीला अतिरिक्त आयुक्त, सेंट्रल जीएसटी आणि सेंट्रल एक्साइज, […]Read More