Month: March 2024

राजकीय

मराठा आंदोलकांचा पंकजा मुंडे यांना अडविण्याचा प्रयत्न

बीड, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जिल्ह्यातील केज तालुक्यात पावनधाम येथे पंकजा मुंडे आल्या असता त्यांना मराठा आरक्षण प्रश्नी आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला. यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करत मुंडेची गाडी आडवण्याचा प्रयत्न केला होता .गाडी अडवण्याचा प्रयत्न होताच मराठा आंदोलकांवर पोलीसांनी लाठीचार्ज केला होता. या आंदोलक कार्यकर्त्यांच्या विरुद्ध युसूफवडगाव येथील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात […]Read More

महानगर

दोन तारखेपर्यंत भाजपविरोधात मजबूत आघाडी उभी करणार !

मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : या लोकसभेमध्ये आमचा प्रयत्न होता की, भाजपच्या विरोधात मजबूत आघाडी व्हावी. पण दुर्दैवाने आम्हाला जशी आघाडी पाहिजे तशी होत नाही. विविध संघटनांशी बोलून दोन तारखेपर्यंत भाजप विरोधातील मजबूत आघाडी उभी राहिलेली दिसेल, असा निर्धार वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला. ते मुंबईतील पत्रकार […]Read More

महानगर

निवडणुकीपूर्वी इच्छुक उमेदवारांची पॉलिग्रफ चाचणी करा

मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतात सध्या सुरू असलेल्या राम राज्यात निवडणुकांचे जोरदार वारे वाहू लागले आहेत.मात्र राम राज्यात होणाऱ्या सर्व प्रकारच्या निवडणुकांपूर्वी प्रत्येक उमेदवाराने आपली पॉलिग्रफ चाचणी देऊन आपण भ्रष्टाचारी ,खुनी , बलात्कारी नाही. असे सिध्द करावे .या मागणीसाठी ऍड. राकेश राऊळ हे गेल्या चाळीस दिवसांपासून मुंबईतल्या आझाद मैदानात अमरण उपोषणास बसले […]Read More

राजकीय

विदर्भात महायुतीत दरार, प्रहार ने उतरवला वेगळा उमेदवार

अमरावती, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :अमरावती लोकसभा मतदारसंघात महायुतीत दरार पडली असून भाजपाच्या नवनीत राणा यांच्या उमेदवारीला सुरुवातीपासून विरोध करणाऱ्या आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ति पक्षा तर्फे दिनेश बूब यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रात महायुती सरकारमधे घटक असलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू हे आहेत. या पक्षाचे विधानसभेत […]Read More

महानगर

केजरीवालच्या अटकेच्या निषेधार्थ आपची निदर्शने

मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आम आदमी पार्टीच्या वतीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आझाद मैदानात आज निदर्शने करण्यात आली.गुड फ्रायडे ची सुट्टी असूनही निदर्शनास कार्यकर्त्यांची गर्दी झाली नाही. मैदान मोकळेच पडले होते. मात्र प्रसिद्धी माध्यमांचीच गर्दी जास्त होती.समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आझाद मैदानातील आंदोलनाला आप ने जेवढा प्रतिसाद दिला होता.त्यापेक्षा गर्दी […]Read More

राजकीय

उमेदवार ठरविण्याच्या बैठकीतच मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांत हाणामारी

छ संभाजीनगर, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : छत्रपती संभाजीनगर मध्ये आज मराठा समाजाचा लोकसभेचा उमेदवार ठरवण्यासाठी बैठकीचा आयोजन करण्यात आलं होतं मात्र या बैठकीत सुरुवात होतात चांगलाच गोंधळ झाला. उमेदवारांकडून विशेषतः शिवसेना उद्धव ठाकरे गट उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्याकडून पैसे घेऊन काही लोक इथं आल्याचा आरोप काही मराठा कार्यकर्त्यांनी केला त्यातून शाब्दिक वादावादी सुरू […]Read More

विदर्भ

विदर्भात पुढचे दोन दिवस उष्णतेची लाट

नागपूर, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुढचे दोन दिवस नागपुरसह विदर्भात उष्ण लहरींसह वादळ वारेवाहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. उन्हाच्यावेळी क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेऊ नका अशा सूचना क्रिडा आणि सांस्कृतिक विभागाने विविध संघटना आणि शाळा, महाविद्यालयांना दिल्या आहेत. नागपूर सह विदर्भात सूर्याची दाहकता अधिकच वाढली असून दुपारी घराबाहेर पडणे नागरीकांना आत्तापासूनच […]Read More

महाराष्ट्र

शेकाप नेत्या, माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे निधन

अलिबागमुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगडमधील शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे आज निधन झाले. त्यांच्यावर आज दुपारी पेझारी या त्यांच्या मूळ गावी दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मिनाक्षीताई या अलिबाग विधानसभा मतदार संघाच्या तीन वेळा आमदार होत्या. 1999 मध्ये तत्कालीन विलासराव देशमुख सरकारमध्ये त्या राज्यमंत्री […]Read More

महानगर

शिवसेना शिंदे गटाचे आठ उमेदवार जाहीर

मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवसेना शिंदे आठ उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर करण्यात आली असून त्यात सात विद्यमान खासदाराना पुन्हा उमेदवारी मिळाली आहे. आज जाहीर करण्यात आलेल्या यादीत राहुल शेवाळे , सदाशिव लोखंडे, धैर्यशील माने , संजय मंडलिक , श्रीरंग बारणे, हेमंत पाटील आणि प्रतापराव जाधव या सात विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी […]Read More

राजकीय

केजरीवालांना मुख्यमंत्रिपदावरुन हटवण्यास न्यायालयाचा नकार, ED कोठडीत मात्र वाढ

नवी दिल्ली, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दारू घोटाळ्या प्रकरणी ED च्या कोठडीत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज दिल्ली उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. अटकेनंतर त्यांना मुख्यमंत्रिपदावरुन हटवण्यासाठीची याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. ही याचिका फेटाळण्यात आली आहे. असे असले तरीही अरविंद केजरीवाल यांच्या ईडी कोठडीत १ एप्रिलपर्यंत दिल्लीच्या […]Read More