मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : माथाडी अधिनियम, १९६९ सुधारणा विधेयक क्रमांक ३४ हे माथाडी कायदा संपुष्टात आणणारे आणि सुमारे ८०% माथाडी कामगारांना बेरोजगार करणारे असल्याने ते मागे घ्यावे आणि शासनाच्या पणन विभागाने काढलेले १६ जानेवारी, २०२४ चे परिपत्रक मागे घ्यावे तसेच माथाडी कामगारांच्या इतर न्याय्य प्रश्नांची सोडवणुक होण्यासाठी तातडीने मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली उपमख्यमंत्री […]Read More
मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा आरक्षण प्रश्नावर शिंदे फडणवीस पवार सरकारने फसवणूक केली आहे, आरक्षणाच्या नावाखाली महाराष्ट्र पेटवण्याचे पाप केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचाराला काळीमा फासला आहे. कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देऊ असे सांगत कुणबी प्रमाणपत्र वाटून ओबीसी आरक्षणाला धक्का लावला. महाराष्ट्रात नेमके काय […]Read More
नागपूर, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांचा आज स्मृती दिन, त्यांच्या या स्मृती दिना निमित्य नागपुरातील शंकर नगर चौक येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नागपूर महानगर पालिका, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समिती नागपूर, कठाडे परिवार प्रतिष्ठान, भारतीय विचार मंच यासह विविध सामाजिक संघटनाच्या वतीने […]Read More
जालना, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून समाज आक्रमक झाला असून अंबड तालुक्यातील तीर्थपुरी येथे मराठा आंदोलकांनी एसटी बसला आपलं लक्ष करत एसटी बस पेटवली. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी केलेल्या आवाहनानंतर जालना जिल्ह्यात आणि इतर ठिकाणी झालेले रास्ता रोको करण्यात आले. काल दुपारनंतर मनोज जरांगे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर […]Read More
दापोली, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :निसर्ग देवतेने पर्यावरण प्रेमींच्या तोंडून निसर्गाला आरक्षण द्या नाहीतर मरणाला तयार व्हा असा जणू काही संदेशच दिला असल्याचे मत पर्यावरण प्रेमी प्रशांत परांजपे यांनी दोन आणि तीन मार्चला दापोलीमध्ये पर्यावरण स्नेहींच्या होणाऱ्या सहविचार सभेच्या निमित्ताने व्यक्त केलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील जालगाव येथील आम्रपाली होमस्टे या ठिकाणी महाराष्ट्रातील […]Read More
होशियारपूर, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मोटरमन विना एक मालगाडी तब्बल ८४ किमी धावल्याची धक्काधायक घटना समोर आली आहे. जम्मू-काश्मीरमधील कठुआ रेल्वे स्थानकावर थांबलेली मालगाडी अचानक पठाणकोटच्या दिशेने अचानक धावू लागली. या मालगाडीमध्ये ड्रायव्हरच नव्हता. उतारामुळे ही मालगाडी ड्रायव्हरशिवाय धावत गेल्याची माहिती आहे. ही मालगाडी जवळपास ८४ किलोमीटरपर्यंत ही ट्रेन ड्रायव्हरशिवाय धावत राहिली. यामुळे […]Read More
राजकोट, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गुजरात दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या आरोग्य क्षेत्राला चालना देणाऱ्या विविध आरोग्य विषयक संस्था, उपक्रम आणि प्रकल्पांचे लोकार्पण केले. आरोग्य क्षेत्रासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. भारताला 5 नवीन AIIMS मिळाले.या संस्था भारताच्या विविध भागांमध्ये आरोग्यसेवा पायाभूत सुविधा मजबूत करतील.असे प्रतिपादन करत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी […]Read More
मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : IPO मध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी येत्या आठवड्यात मोठी संधी उपलब्ध होणार आहे. कारण पुढील आठवड्यात 4 बड्या कंपन्यांचे आयपीओ उघडणार आहेत. यामध्ये देशातील सर्वात मोठी फिश मील कंपनी मुक्का प्रोटीन, प्लॅटिनम इंडस्ट्रीज, एक्झिकॉम टेली-सिस्टम्स आणि भारत हायवेज इनव्हीआयटीच्या आयपीओचा समावेश आहे. इनिशिअल पब्लिक ऑफरिंग (IPO) म्हणजे सार्वजनिक गुंतवणूकदारांकडून […]Read More
मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याच्या आर्थिक अडीअडचणीत हमखास महसूल मिळवून देणाऱ्या मद्यनिर्मिती आणि विक्री उद्योगाला चालना देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. बीअर लघुद्योगांची संख्या वाढावी आणि त्यातून बीअर निर्मितीला मोठ्या प्रमाणात चालना मिळावी या उद्देशाने राज्य सरकारने बीअर आणि वाइन निर्मितीच्या नियमात सुधारणा केली आहे. राज्यात धान्यापासून मद्यानिर्मितीला प्रतिबंध असल्याने स्थानिक बीअरनिर्मिती […]Read More
पॅरिस, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इमाम महजूब महजूबी या मुस्लिम धार्मिक नेत्याने फ्रान्सचा राष्ट्रीय ध्वज हा सैतानी किंवा राक्षसी अशा प्रकारचा दिसत असल्याचे वर्णन केले होते.या प्रकाराची गंभीर दखल घेत फ्रान्सच्या इमॅन्युएल मॅक्रॉन सरकारने यांची देशातून हकालपट्टी केली आहे. इमाम यांना देशातून हद्दपार करण्याच्या निर्णयाची माहिती गृहमंत्री गेराल्ड डरमानिन यांनी दिली. अशा सर्वांनी […]Read More