ठाणे, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर, तुम्हाला वाचायला काय आवडते? पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे महत्त्व काय असते? कोणत्या प्रकारच्या पुस्तकाच्या वाचनाचा स्पर्धा परिक्षेसाठी फायदा होईल…हे आहेत ठाणे महापालिका शाळा क्र. २३मधील विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि ते विचारले आहेत राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर आणि ज्येष्ठ संपादक राजीव खांडेकर यांना. या आणि अशा प्रश्नांची दोन्ही मान्यवरांनी उत्तरे […]Read More
वाशिम, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आज दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास वाशिम शहरात अवकाळी पाऊस झाला असून त्यामुळं वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणलेला शेतकऱ्यांचा शेतमाल भिजून मोठं नुकसान झाले आहे. व्यापाऱ्यांचा माल ओट्यावर असल्यामुळं शेतकऱ्यांना रस्त्यावर उघड्यावर माल टाकावा लागला होता. दुपारी अचानक पाऊस आला आणि त्यात शेतकऱ्यांचा सोयाबिन, तूर, हरभरा हा शेतमाल […]Read More
मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. माणूस कधी शिकणार? हाच एक सवाल सोशल मीडियावर विचारला जातोय.तोंडात प्लास्टिकची पाण्याची बाटली धरून वाघाचे पिल्लू तलावाजवळ आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शावक बाटली उचलतो आणि चालायला लागतो. वाघोबाच्या माध्यमातून नकळतपणे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत असलेल्या या […]Read More
मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संत सेवालाल महाराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विनम्र अभिवादन केले. वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ML/KA/SL 15 Feb. 2024Read More
मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काँग्रेसचे राज्यसभा उमेदवार चंद्रकांत हांडोरे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज विधानभवनात भरला. त्यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले , गटनेते बाळासाहेब थोरात, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार , माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,शिवसेना (उबाठा)चे अजय चौधरी, राष्ट्रवादी( शरद पवार)चे जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. ML/KA/SL 15 Feb. 2024Read More
मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राजस्थान कर्मचारी निवड मंडळ (RSMSSB) द्वारे राजस्थान सरकारच्या विविध विभाग आणि कार्यालयांमध्ये 5 हजाराहून अधिक पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या पदांसाठी भरतीसाठी अर्ज प्रक्रिया २० फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. अधिकृत वेबसाइटला भेट देऊन उमेदवार अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता: उमेदवारांनी 12वी परीक्षा आणि सामाईक पात्रता […]Read More
मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बांके बिहारी मंदिर हे भगवान कृष्णाला समर्पित असलेले सर्वात पवित्र मंदिर आहे. मंदिराची वास्तू राजस्थानी शैलीतील दगडी बांधकामाने सजलेली आहे. बांके बिहारी या शब्दात ‘बांकी’ म्हणजे तीन ठिकाणी वाकलेला आणि ‘बिहारी’ शब्दाचा अर्थ परम भोग घेणारा असा होतो. स्वामी हरिदास यांच्या विनंतीवरून ही मूर्ती भगवान कृष्णानेच भेट दिली […]Read More
चंद्रपूर, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात आजची सकाळ पर्यटकांसाठी मोठी मेजवानी देणारी ठरली. ताडोबातील दोन वाघांमध्ये सकाळी सकाळी भांडण झाले आणि प्रचंड मोठ्या आवाजात डरकाळ्या फोडत ते दोन्ही वाघ एकमेकांच्या अंगावर धावून गेले. बराच वेळ त्यांच्यात हे तुंबळ युद्ध सुरू होते, जे पर्यटकांनी याची देही याची डोळा अनुभवले. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प म्हणजे वाघांची […]Read More
मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा आरक्षणासाठी विधानसभेचे एक दिवसाचे विशेष अधिवेशन २० फेब्रुवारी रोजी मुंबईत बोलाविण्याचे निश्चित करण्यात आले असून त्यात सगे सोयरे हा विषय मार्गी लावण्यात येणार आहे. मनोज जरांगे यासाठीच पुन्हा उपोषणाला बसले आहेत. गेल्या महिन्यात प्रारूप मसुदा तयार करण्यात येऊन कुणबी नोंदी सापडलेल्या मराठ्यांना आरक्षण देण्याचे आश्वासन देत तसे […]Read More
मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रातून विधानसभा सदस्यांमधून निवडून देण्याच्या राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत अपेक्षित राजकीय समीकरणे जुळत नसल्याने भाजपाने चौथी जागा लढविण्याचा विचार सोडून दिल्याने ही निवडणूक आता बिनविरोध होणार आहे. सहा जागांपैकी तीन जागा भाजपाच्या होत्या , या जागांशिवाय आणखी एक अतिरिक्त जागा लढविण्याचा विचार भाजपाने केला होता, त्यासाठी काँग्रेसचे […]Read More