Month: February 2024

पर्यटन

भगवान विष्णूचे पवित्र मंदिर, बद्रीनाथ मंदिर

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बद्रीनाथ मंदिर हे भगवान विष्णूचे पवित्र मंदिर आहे आणि भारतातील चार चार धामांपैकी एक आहे. हे उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात आहे. हे मंदिर 10,279 फूट उंचीवर एका सुंदर हिमालयाच्या रांगेने वेढलेले आहे आणि अलकनंदा नदी वाहते. बद्रीनाथ मंदिरात तप्त कुंड नावाचा गरम पाण्याचा झरा आहे, ज्याचे औषधी मूल्य आहे […]Read More

मराठवाडा

नाथ समाधी मंदिराला फुलांची आकर्षक सजावट

छ्. संभाजी नगर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील पैठण येथील शांतिब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांच्या समाधीचे चतुःशतकोत्तर रौप्यमहोत्सवी ४२५ व्या वर्षा निमित्त संत एकनाथ महाराज समाधी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली असून यासाठी 2 हजार 100 किलो वजनाच्या फुलांनी सजावट करण्यात आली.हे मनमोहक दृश्य बघण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे Attractive floral decoration of Nath Samadhi […]Read More

राजकीय

सरकारची दडपशाही निवडणुकांपर्यंत आणखी वाढणार

वर्धा दि.19(एम एमसी न्यूज नेटवर्क) : सरकारकडून सुरू असलेले दडपशाहीचे धोरण निवडणुका जवळ येतील, तसे आणखी वाढणार आहे. त्यामुळे काहीजण भाजपच्या गोटात जाणार आहेत. राजकीय नेत्यावर सुरु असलेल्या ईडी, सीबीआयचे छापेयापा-यांवरही पडणार आहेत. त्यामुळे व्यापा-यांनी सावध रहावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. वर्धा येथे आयोजित महाएल्गार सभेत ते बोलत […]Read More

महानगर

शालेय शिक्षणात संत साहित्याचा समावेश असावा

ठाणे, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विश्वशांतीसाठी आंतरिक शांती, राष्ट्रांमध्ये परस्पर शांती तसेच पर्यावरण शांती असणे आवश्यक आहे असे सांगून चारित्र्यवान पिढी निर्माण करण्यासाठी शालेय शिक्षणात संत साहित्याचा समावेश करणे नितांत आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज केले. स्नातकांनी शिक्षण केवळ नोकरी अथवा चरितार्थ अर्जनासाठी न घेता ते चारित्र्य संपन्न व्यक्तित्व […]Read More

राजकीय

राज्यपालांनी केले महाराजांना अभिवादन

मुंबई, दि. १९ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज शिवाजी पार्क मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई महानगर पालिकेचे प्रशासक इक्बाल सिंह चहल, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे किशन जाधव आदी उपस्थित होते. Maharashtra […]Read More

महानगर

अटल सेतू वरून एसटीची ” शिवनेरी ” धावणार…

मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवडी ते नाव्हाशेवा दरम्यान बांधण्यात आलेल्या नव्या ” अटल सेतू “वरून एसटीची शिवनेरी बस सुरू करण्यात आली असून प्रायोगिक तत्त्वावर उद्या दिनांक २० फेब्रुवारीपासून पुणे स्टेशन -मंत्रालय(सकाळी ६.३०) आणि स्वारगेट- दादर (७.००) या दोन मार्गावर शिवनेरी बस सुरू करण्यात येत आहेत. या बसेस पुणे येथून निघून थेट पनवेल […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

गडकोट, किल्ले हा आपला ठेवा; तो जपण्याचे काम करू

पुणे, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले हे आपला ठेवा असून तो जपण्याचा प्रयत्न नक्की करू. पहिल्या टप्प्यात शिवाजी महाराजांशी संबंधित विविध २० पर्यटन स्थळे विकसित होत आहेत, त्यात किल्ले रायगडाप्रमाणेच शिवनेरीचाही विकास करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. किल्ले शिवनेरीवर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी शिंदे बोलत होते. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री […]Read More

विदर्भ

रानगव्याच्या झुंजीत वाघाची माघार

चंद्रपूर, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात सध्या वाघांचा मुक्तसंचार बघायला मिळत आहे. अशातच ताडोबाच्या मोहर्ली बफर झोनमध्ये वाघ अतिशय शांतपणे पाणतळ्याच्या काठावर बसला होता. तेथे रानगवा आणि इतर पक्ष्यांचे थवे होते, अशातच वाघ अचानक एका रानगव्यावर झडप घालतो मात्र दुसऱ्या रान गव्याच्या रौद्र रूपाने त्याला धूम ठोकावी लागल्याची थरारक घटना घडली […]Read More

क्रीडा

भारतीय महिला बॅडमिंटन संघाने जिंकली आशिया चॅम्पियनशिप

शाह आलम, मलेशिया, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय महिला बॅडमिंटन संघाने आज ऐतिहासिक कामगिरी करत आशिया टीम चॅम्पियनशिप (BATC) मध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. अंतिम सामन्यात भारताने थायलंडचा ३-२ असा पराभव केला. भारतीय महिला संघाने पहिल्यांदाच ही स्पर्धा जिंकली आहे. बॅडमिंटन आशिया टीम चॅम्पियनशिप (BATC) मध्ये भारताने धमाकेदार कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले आहे. मलेशियातील […]Read More

राजकीय

शिवजयंतीपासून दांडपट्ट्याला मिळणार राज्यशस्त्राचा मान

मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दरवर्षी प्रमाणेच उद्या १९ फेब्रुवारी ला राज्यभर मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. शिवराज्याभिषेकाचं यंदाचं ३५० वे वर्ष आहे. त्यानिमित्ताने शिवजयंतीच्याच दिवशी दांडपट्ट्याला राज्यशस्त्र म्हणून घोषित करण्यात येणार आहे.विशेष म्हणजे यावर्षी आग्र्यातील ऐतिहासिक किल्ल्यात देखील शिवजयंती साजरी केली जाणार आहे. आग्र्यात शिवजयंती साजरी करून त्याच दिवशी दांडपट्टा […]Read More