Month: January 2024

करिअर

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, पुणे येथे १९८ पदांसाठी भरती

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी, पुणे यांनी स्टेनोग्राफर, लोअर डिव्हिजन क्लर्क, मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) आणि गट ‘C’ अंतर्गत इतर पदांसाठी भरती जाहीर केली आहे. एनडीए पुणेच्या अधिकृत वेबसाइट nda.nic.in वर जाऊन अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरावा लागेल. रिक्त जागा तपशील: निम्न विभाग लिपिक: 16 पदेस्टेनोग्राफर ग्रेड-II: 01 पदेड्राफ्ट्समन: ०२ पदेसिनेमा […]Read More

महिला

मेरी कॉमने केली बॉक्सिंग मधून निवृत्तीची घोषणा

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :सहावेळची वर्ल्ड चॅम्पियन आणि 2012 ची ऑलिम्पिक पदक विजेती मेरी कॉमने बुधवारी बॉक्सिंगमधून निवृत्तीची घोषणा केली. अजूनही मला उच्चस्तरावर बॉक्सिंग खेळण्याची इच्छा आहे, असं 41 वर्षीय मेरी कॉमने सांगितलं. पण आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग फेडरेशनच्या नियमानुसार अशी परवानगी मिळत नाही. त्यामुळे तिने रिटायर होण्याचा निर्णय घेतला. IBA च्या नियमानुसार, 40 आणि […]Read More

पर्यावरण

डोंबिवलीमध्ये ‘ग्लोबल कोकण’ महोत्सवाचे आयोजन

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोकणातील निसर्ग सौंदर्य ,पर्यटन स्थळे, उद्योग, लोककला, संस्कृती यांचा प्रचार आणि प्रसारासाठी दरवर्षी ग्लोबल कोकण महोत्सव आयोजित करण्यात येतो. मुंबई, पुणे, नवी मुंबई आणि लंडन येथे आजपर्यंत नऊ ग्लोबल कोकण महोत्सव झाले. यंदा ठाणे जिल्ह्यात डोंबिवलीत ग्लोबल कोकण महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. २५ ते ३० जानेवारी दरम्यान […]Read More

देश विदेश

यंदाचा दिल्लीतील चित्ररथ शिवराज्याभिषेकाचा

मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रतिवर्षी नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या चित्ररथ संचलनात सहभागी होणारा महाराष्ट्राचा चित्ररथ यावर्षी शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बनविण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून “भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान – छत्रपती शिवाजी महाराज” या विषयावरचा हा चित्ररथ साकारण्यात आला आहे. त्याचबरोबर मुंबईतील शिवाजी पार्क येथे […]Read More

आरोग्य

तंबाखू सोडण्यासाठी आता महाराष्ट्रात शिक्षक होणार ब्रँड ॲम्बेसेडर

मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रात संपूर्ण लोकसंख्येच्या २७ टक्के लोकसंख्या तंबाखू सेवनाने होणाऱ्या समस्यांनी त्रस्त असून , भारतात तंबाखूशी संबंधित मृत्यूचा दर हा दररोज ३७०० व्यक्ती इतका आहे. या भयावह स्थितीचा सामना करण्यासाठी आता महाराष्ट्रातील शिक्षकांना तंबाखू सोडण्यासाठीचा ब्रँड ॲम्बेसेडर करत ” तंबाखू मुक्त समाज ” या जनजागृती कार्यक्रमाची सुरुवात करणार असल्याची […]Read More

महानगर

मुंबई उच्च न्यायालयाची मनोज जरांगेसह राज्य सरकार , मुंबई पोलिसांना

मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा आऱक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने मोर्चा घेऊन निघालेले मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला विरोध करणारी गुणरत्न सदावर्ते यांच्या याचिकेवरआज मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठापुढे तातडीची सुनावणी घेण्यात आली. न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांच्या सह राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांनाही नोटीस […]Read More

देश विदेश

६५ युक्रेनियन युद्धकैद्यांना घेऊन कोसळलं रशियाचं लष्करी विमान

किव, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : युक्रेनच्या सीमेजवळ रशियन इल्युशिन Il-७६ लष्करी वाहतूक विमान कोसळले आहे. संरक्षण मंत्रालयाचा हवाला देत RIA या स्थानिक वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार या विमानात युक्रेनियन युद्धकैद्यांना ठेवले होते. या युक्रेनियन युद्धकैद्यांना घेऊन हे विमान बेलग्रूड येथे युक्रेन लष्कराकडे सोपवण्यासाठी घेऊन जात होते. या दरम्यान हा अपघात घडला. Il-७६ हे लष्करी […]Read More

देश विदेश

या देशाचे राष्ट्रध्यक्ष आहेत प्रजासत्ताकदिनाचे प्रमुख पाहुणे

नवी दिल्ली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 26 जानेवारी रोजी दिल्लीत कर्तव्यापथावर होणाऱ्या 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन उपस्थित राहणार आहेत.ते भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणारे सहावे फ्रेंच नेते असतील. त्याआधी जयपूरमध्ये, ताज रामबाग पॅलेसमध्ये द्विपक्षीय चर्चा होईल. ज्यामध्ये भारत-फ्रान्स संबंध आणि विविध गोष्टीवर चर्चा होईल. […]Read More

देश विदेश

बिहारच्या माजी मुख्यमंत्र्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांना देशातील सर्वोच्च पुरस्कार समजला जाणार भारतरत्न जाहीर करण्यात आला आहे. कर्पुरी ठाकूर हे दोनवेळा बिहारचे मुख्यमंत्री होते. तसेच ते त्यांच्या साध्या राहणीमानासाठी प्रसिद्ध होते. कर्पुरी ठाकूर यांची बुधवारी म्हणजे 24 जानेवारी रोजी शंभरावी जयंती आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने त्यांच्या कार्याचा […]Read More

देश विदेश

सुरक्षा नियम उल्लंघन केल्याप्रकरणी या एअर लाईन्सला दंड

मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतात आलेल्या थंडीच्या प्रचंड लाटेमुळे दृष्यमानता कमी झाल्यामुळे देशातील विमान वाहतूक विस्कळीत झाली आहे. प्रवाशांना यामुळे खूप मनस्ताप सहन करावा लागत आहे. सुरक्षा नियम उल्लंघन केल्याप्रकरणी एअर इंडियावर १.१ कोटी रुपयांचा दंड ठोठवण्यात आलाय. विमान वाहतूक नियामक प्राधिकरण नागरी विमान वाहतूक महासंचालक यांनी एअरलाइन्सवर […]Read More