Month: January 2024

पर्यटन

मंत्रमुग्ध करणारे हिल स्टेशन, कुर्ग

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :कुर्गचे मंत्रमुग्ध करणारे हिल स्टेशन हे कर्नाटकातील सर्वाधिक शिफारस केलेल्या ठिकाणांपैकी एक आहे. हे मोहक हिरवळ, विस्तीर्ण धबधबे, प्राचीन मंदिरे आणि इतर विलक्षण स्थळांसाठी ओळखले जाते. या ठिकाणाची समुद्रसपाटीपासून सुमारे 900 मीटर उंची आहे आणि जानेवारीच्या सुमारास येथील हवामान सुखद थंड असते. कुर्ग हे सर्व प्रकारच्या गर्दीला तितकेच आकर्षित […]Read More

Uncategorized

संत मुक्ताईंच्या जीवनावरील चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण

पुणे, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘शिवराज अष्टका’तील चित्रपटांना मिळत असलेल्या अभूतपूर्व यशानंतर महाराष्ट्राच्या संत परंपरेतील अत्यंत महत्त्वाचा अध्याय ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्यासाठी लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर सज्ज झाले असून ए.ए.फिल्म्स प्रस्तुत ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपट जून २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.‘मुक्ताई’चे माता, भगिनी, गुरु असे वेगवेगळे पदर उलगडणाऱ्या ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ […]Read More

ट्रेण्डिंग

कारागृह विभागातील नऊ अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर

मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र कारागृह विभागातील नऊ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांनी बजावलेल्या गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल वर्ष २०२४ साठी राष्ट्रपतींचे सुधार सेवा पदक केंद्रीय गृह विभागाकडून गुरुवारी (ता. २५) जाहीर करण्यात आले आहे. राष्ट्रपती पदक जाहीर केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची नावे-रुकमाजी भुमन्ना नरोड (तुरुंगाधिकारी श्रेणी-१, अहमदनगर जिल्हा कारागृह), सुनील यशवंत पाटील (तुरुंगाधिकारी श्रेणी-१, तळोजा […]Read More

ट्रेण्डिंग

लोकप्रिय लुनाचा इलेक्ट्रिक व्हेरिएंट उद्या होणार लाँच

मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कायनेटिक कंपनीच्या लहानखुऱ्या लुना स्कुटरने एकेकाळी लोकांच्या मनात घर केले होते. हीच लुना आता आधुनिक अवतारात समोर येणार आहे.कायनेटिक ग्रीन कंपनी पुढील महिन्यात इलेक्ट्रिक लूना लाँच करण्याच्या तयारीत आहे आणि असे म्हटले जात आहे की त्याचे बुकिंग उद्या 26 जानेवारी 2024 पासून 500 रुपयांच्या टोकन रकमे करता येणार […]Read More

ट्रेण्डिंग

पाकिस्तानातील निवडणूक प्रचार रॅलीत खरेखुरे वाघ-सिंह

इस्लामाबाद, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पाकिस्तानमध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहत असून प्रचाराचा धुराळा उडाला आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या लाहोरमधील निवडणूक प्रचार सभेच चक्क वाघ व सिंह आणल्याचा प्रकार समोर आले आहे. माजी पंतप्रधान नवाज शरीफयांच्या नेतृत्वातील पीएमएलएन पक्ष सत्तेत येण्याची शक्यता वर्तवली जात असून पक्षाकडून अनेक प्रचारसभा, रॅली केल्या जात […]Read More

ट्रेण्डिंग

सात दशकांनंतर या मुस्लिम देशात होणार मद्यविक्री

रियाध, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुस्लिम राष्ट्र असलेल्या सौदी अरेबियामध्ये नागरी कायदे अत्यंत कडक आहेत. कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्या दोषी व्यक्तीला कठोरात कठोर शिक्षा दिली जाते. इस्लामिक शरिया कायद्यांतर्गंत काही मुस्लिम देशांमध्ये मद्य सेवन आणि विक्री बाबत कडक कायदे करण्यात आले आहेत. कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी करणाऱ्या सौदी अरेबिया या देशात आता तब्बल सात दशकांनंतर […]Read More

महानगर

डिजीटल मीडिया संघटनेचे कोल्हापूरात राज्य अधिवेशन

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : डिजीटल मीडिया संपादक-पत्रकार संघटना महाराष्ट्राचं दुसरे राज्यस्तरीय अधिवेशन २८ व २९ जानेवारी रोजी कोल्हापूर सिद्धगिरी कणेरी मठ येथे होत असल्याची माहिती संघटनेचे मुंबई अध्यक्ष संजय भेरे यांनी आज मुंबई मराठी पत्रकार संघात दिली. अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचे हस्ते होणार आहे. अधिवेशनाचे […]Read More

बिझनेस

‘टर्बो स्टार्ट’ चर्चासत्रातून नाविन्यपूर्ण संकल्पना

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : “मुंबई फेस्टिवल 2024′ अंतर्गत आयोजित ‘टर्बो स्टार्ट’ चर्चासत्रातून नाविन्यपूर्ण संकल्पना पुढे येतील.’स्टार्ट अप’ची राजधानी म्हणून देशात आपल्या राज्याला ओळखले जाते. आज झालेल्या चर्चासत्रातून अधिकाधिक नाविन्यपूर्ण संकल्पना सुचवणारा स्टार्ट अप जर एखादा उद्योग करण्यासाठी पुढे आल्यास शासन सहकार्य करेल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुंबई स्टॉक एक्सचेंज येथे […]Read More

पर्यावरण

वृक्ष वाचविण्यासाठी केला संक्रांतीच्या सुगडाचा वापर

वाशीम, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मकर संक्रांतीला सुवासिनींना सुगड्यांमध्ये वाण देऊन हा सण साजरा केला जातो पूर्वी ह्या सुगड्यांचा वापर पुढे उन्हाळ्यात पाणी पिण्यासाठी केला जायचा मात्र आजच्या आधुनिक काळात घरोघरी फ्रीज, रेफ्रिजरेटरचा वापर वाढल्यामुळे ह्या सुगड्या दुर्लक्षित झाल्या आहेत मात्र याच सुगड्यांचा वापर एस एम सी इंग्लिश स्कूलचे राष्ट्रीय हरित सेनेचे विद्यार्थी वृक्ष […]Read More

राजकीय

काँग्रेस सत्तेत आल्यानंतर महिलांचे ३३ टक्के आरक्षण लागू

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिवंगत राजीव गांधी यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाने पंचायत राजमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देऊन राजकारणातील महिलांचा सहभाग वाढवला आहे. महिलांचा राजकारणातील सहभाग वाढवण्याचा काँग्रेस पक्षाचा सातत्याने प्रयत्न राहिलेला आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये ४० टक्के महिलांना उमेदवारी देऊन काँग्रेसने एक ऐतिहासिक पाऊल उचलले होते. महिला आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी केंद्रातील […]Read More