Month: January 2024

विदर्भ

प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी १ हजार किमीचा प्रवास सायकलने…

वाशिम, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तब्बल ४ हजार किलोमीटर अंतर सायकलने प्रवास करून आरोग्यविषयक जनजागृती करुन आदर्श उपक्रम राबविणारे वाशिम जिल्ह्यातील पार्डी ताड येथील योग शिक्षक राजू डांगे २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होण्यासाठी १ जानेवारी रोजी रवाना झाला आहेत. यापूर्वी राजू डांगे यांनी हरिद्वार, अयोध्या असे देशभ्रमण […]Read More

राजकीय

वाहन चालकांवर अन्याय करणारा जुलमी मोटार वाहन कायदा रद्द करा

मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रातील मोदी सरकारने आणलेला नवीन मोटार वाहन कायदा हा वाहन चालकांसाठी अत्यंत कठोर आणि जुलमी आहे. या काळ्या कायद्यानुसार अपघात झाल्यास ट्रक चालकास दहा वर्षांची शिक्षा तसेच सात लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. या काळ्या कायद्विरोधात वाहन चालकांमध्ये तीव्र संताप असून टँकरचालकांनी संप पुकारला आहे, या संपाला […]Read More