Month: January 2024

देश विदेश

जपानमध्ये ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप, किनाऱ्यावर धडकल्या त्सुनामीच्या लाटा

टोकियो,दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जपान भीषण संकटाला सामोरा जात आहे. जपानमध्ये आज भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. जपानी मीडिया एनएचकेनुसार, रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 7.4 इतकी नोंदवण्यात आली. राजधानी टोकियो आणि कांटो या भागांना भूकंपाचे धक्के जाणवल्याचे वृत्त द जपान टाइम्सने दिले आहे. जपानच्या सरकारच्या मालकीची वृत्तवाहिनी NHKनुसार सुनामीचा इशारा […]Read More

सांस्कृतिक

पुरीच्या जगन्नाथ मंदिरात आजपासून ड्रेस कोड लागू

जगन्नाथपुरी, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या वर्षभरापासून देशभरातील विविध मोठ्या देवस्थानांमध्ये ड्रेस कोड लागू करण्यात येत आहे. मंदिरात शिस्त पाळणे, भारतीय संस्कृतीचे पालन करणे आणि मंदिराचे पावित्र्य राखणे अशा विविध कारणांमुळे मंदिर प्रशासन ड्रेसकोड लागू करत आहेत. आज सुरु झालेल्या नवीन वर्षापासून ओडिशातील पुरी येथील जगन्नाथ मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेस कोड अनिवार्य करण्यात […]Read More

देश विदेश

डेन्मार्कच्या राणीने दिला राजीनामा

कोपनहेगन, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकशाही अस्तित्वात असूनही युरोपमधील काही देशांमध्ये अजूनही राजघराण्यातील सदस्यांना जनतेकडून मान दिला जातो. वशंपरंपरागत चालत आलेल्या या राजघराण्यातील सदस्य आपल्यानंतर आपल्या घराण्यातील पुढील पिढीतील सदस्याची आपल्या जागी नियुक्ती करतात. डेन्मार्कची राणी मार्गारेट II यांनी रविवारी रात्री उशिरा आपला राजीनामा जाहीर केला. आपल्या नवीन वर्षाच्या भाषणात त्यांनी या महिन्यात […]Read More

महिला

आजीबाईंनी दाखवले प्रसंगावधान

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या काही महिन्यांपासून पीएमपीमध्ये महिला प्रवाशांचे दागिने चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात एका ज्येष्ठ महिलेने (वय 72) फिर्याद दिली आहे. जांभुळवाडी परिसरात राहणारी ही महिला स्वारगेट ते जांभुळवाडी या गर्दीच्या पीएमपी बसने प्रवास करत होती. दुर्दैवाने, तिला जागा सापडली नाही आणि तिला उभे राहावे […]Read More

पर्यावरण

उन्नती फाउंडेशनतर्फे रोपांचे मोफत वाटप

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे पिंपळे सौदागर येथे नवीन वर्ष 2024 निमित्त मोफत रोपांचे वाटप करण्यात आले. 2017 पासून उन्नती सोशल फाऊंडेशन पर्यावरणाबाबत जनजागृती करण्यासाठी हा अनोखा उपक्रम राबवत आहे. वितरण स्वा. येथे झाले. पिंपळे सौदागर परिसरातील बाळासाहेब कुंजीर मैदान, शिवार चौक. 2017 पासून या उपक्रमाद्वारे एकूण 16,000 झाडांचे […]Read More

पर्यटन

भारतातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक, स्पिती व्हॅली

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : समुद्रसपाटीपासून सुमारे 9700 ते 13450 फूट उंचीवर असलेले आणि बर्फाच्छादित हिमालयाने वेढलेले, स्पिती व्हॅली हे भारतातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. हे एक दुर्गम स्थान असले तरी, या थंड वाळवंटातील पर्वतीय दरीमध्ये ट्रेकर्स आणि साहस शोधणारे काही अॅड्रेनालाईन-रशिंग क्रियाकलापांमध्ये व्यस्त असतात. स्पिती अनेक निसर्गरम्य ट्रेकिंग ट्रेल्सने नटलेले आहे, […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

विजयस्तंभास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन

पुणे, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि क्रीडा , युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सकाळी पेरणेफाटा येथील ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन केले.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, प्र. सह पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा,अरविंद चावरिया, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकीत गोयल,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी […]Read More

गॅलरी

नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी गोदाकाठी सहस्त्र दीपप्रज्वलन

नाशिक, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : २०२३ या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे उत्साहाने स्वागत करण्यासाठी नाशिककर देखील सज्ज झाले होते. नाशिकच्या पंचवटी परिसरातील रामकुंड येथे हजारो नाशिककर एकत्रित झाले होते, यावेळी सहस्त्रदीप प्रज्वलीत करण्यात आले. भारतीय संस्कृतीचे जतन व्हावे, या उद्देशाने स्वामी मित्र मेळा चॅरिटेबल ट्रस्ट आणि शिवनेरी युवा मित्र मंडळाच्या […]Read More

ट्रेण्डिंग

श्रीलंकेतून आल्या श्रीराम आणि सीता यांच्या पादुका

नागपूर, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :अशोक वाटिका श्रीलंका येथून श्रीराम आणि माता सीता यांच्या पादुका घेऊन येणारी यात्रा काल सांयकाळच्या सुमारास नागपुरात दाखल झाल्यानंतर नागपुरातील ऐतिहासिक असलेल्या पोद्दरेश्वर राम मंदिरात पोहचल्यानंतर तिचे स्वागत करून पादुकांचे पूजन करण्यात आले. ही यात्रा भगवान श्रीराम ज्या ज्या ठिकाणी गेले होते त्या त्या ठिकाणी जात असून ती अयोध्येला […]Read More

क्रीडा

युनायटेड क्रिकेट क्लबला विजेतेपद

ठाणे, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : : ठाण्याच्या युनायटेड क्रिकेट क्लब असोसिएशनने ठाण्याच्याच बोरिवली क्रिकेट क्लबचा १८ धावांनी पराभव करत कुर्ला स्पोर्ट्स क्लब आयोजित ६५ व्या बाळकृष्ण बापट ढाल क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. ओव्हल मैदानावर खेळल्या गेलेल्या अंतिम लढतीत १५९ धावांचा पाठलाग करणाऱ्या बोरिवली क्रिकेट क्लबला २० षटकात १४१ धावांवर रोखत युनायटेड क्रिकेट क्लब […]Read More