मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :पर्यावरणाच्या संवर्धनासाठी पालिकेचा पर्यावरण विभाग महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहे. मात्र पालिकेच्या पर्यावरण विभागाची भिस्त एकाच अधिकाऱ्यावर असल्याची माहिती समोर आली आहे. पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्याकडे एकच लिपिक आहे, तर उर्वरित कर्मचारी घनकचरा व्यवस्थापन विभागातील आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी वाहून घेतलेल्या पर्यावरण विभागाच्या कामाचा बोजवारा उडाला तर मुंबई प्रदूषणमुक्त कशी होईल, […]Read More
मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या सन २०२३ या वर्षीच्या उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारांची घोषणा आज मंत्रालयात करण्यात आली.’कृ. पा. सामक’ हा प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांना जाहीर झाला आहे. उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारासाठी (मुद्रित ) ‘ लोकसत्ता’ चे प्रतिनिधी संदीप आचार्य यांची तर वाहिनीच्या (दृकश्राव्य) उत्कृष्ठ पत्रकार […]Read More
मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्याच्या डिजिटल जगात क्रिप्टो करन्सीने गुंतवणूकदारांना चांगलीच भुरळ घातली आहे. कोरोनाच्या काळात डिजिटल करन्सीचा ट्रेंड झपाट्याने वाढला. जगात लोकसंख्येच्या दृष्टीने भारतीयांकडे सर्वाधिक क्रिप्टोकरन्सी आहेत. भारतात 7.23 टक्के म्हणजेच सुमारे 10 कोटी लोकांकडे क्रिप्टोकरन्सी आहे. पण टक्केवारीच्या दृष्टीने पाहिले तर जगातील अनेक देश भारताच्या पुढे आहेत.वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सनुसार, युएई […]Read More
चंद्रपूर, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी कृषी महोत्सव 2024 मध्ये विश्वविक्रमी मिलेट्स खिचडी बनविण्याचा संकल्प केला होता , त्यानुसार पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने सुरू असलेल्या या उपक्रमाने विश्वविक्रमाला आज गवसणी घातली गेली. चंद्रपूरकर नागरिकांनीही या पौष्टिक खिचडीचा स्वाद घेण्यासाठी लावली मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. चंद्रपुरात भरड धान्याची […]Read More
मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्याच्या काळात रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते.शहरात, गावात विविध ठिकाणी नेत्यांचे वाढदिवस आणि अन्य कार्यक्रमांच्या निमित्ताने रक्तदान शिबिरांचे आयोजन आवर्जून केले जाते. हे रक्तदान मोफत केले जात असले तरी हॉस्पिटलमध्ये गरज पडते तेव्हा रुग्णाला रक्त विकत घ्यावे लागते. आपत्कालिन स्थितीत रुग्णाच्या नातेवाईकांकडून रक्त पिशवीसाठी मोठी रक्कम वसुल […]Read More
पुणे, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचे नातू व आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीवर सक्तवसुली संचालनालयानं छापे टाकले आहेत. रोहित पवारांच्या कंपनीसह एकूण सहा ठिकाणी आज सकाळपासून ईडीचे अधिकारी झडती घेत आहेत. दरम्यान महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाची सध्या ईडीकडून चौकशी सुरू […]Read More
पुणे, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील वारु गावातील कन्या तृप्ती शामराव निंबळे हिने नेपाळ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय थायबॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. या वैशिष्ट्यपूर्ण क्रीडा प्रकारातील तिच्या यशाबद्दल पंचक्रोशीतून तृप्ती आणि तिच्या कुटुंबियांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. वडिल शाम निंबळे पुणे जिल्हात कुस्ती क्षेत्रातील मल्लसम्राट आहेत. तृप्तीमुळे संपूर्ण मावळचे आणि […]Read More
मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईपासून अगदी जवळ असलेल्या रायगड जिल्ह्याला नितांत सुंदर अशा समुद्र किनाऱ्यांच वरदान लाभलं आहे. त्यामुळेच अलिबाग आणि आसपासच्या समुद्रकिनाऱ्यांवर वर्षभर पर्यटकांची गर्दी पहायला मिळते. पर्यटनाला चालना देण्यासाठी MTDC द्वारे विविध योजनाही राबवल्या जातात.पर्यटकांचा बदलता ट्रेंड लक्षात घेऊन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (MTDC) राज्यातील पहिली टेंट सिटी उभारण्यासाठी मुंबईच्या […]Read More
अहमदनगर, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीच्या वतीने नाताळ सुट्टी, सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागता निमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिर्डी महोत्सवाच्या २३ डिसेंबर २०२३ ते दिनांक ०१ जानेवारी २०२४ या कालावधीत सुमारे ०८ लाखाहून अधिक साईभक्तांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले तर या कालावधीत सुमारे १५.९५ कोटी […]Read More
पुणे, दि.५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुणे येथील साखर संकुलात शरद पवार यांच्या उपस्थितीत साखर संघाचे पदाधिकारी आणि ऊस तोडणी वाहतूक कामगार संघटनांचे पदाधिकारी यांची बैठक काल झाली, सहाव्या बैठकीच्या या चर्चेत ऊसतोडणी वाहतूक दरात ३४% आणि कमिशन दरात १% वाढ करण्याचा उभयमान्य तोडगा काढण्यात आला, सर्वांनी हा तोडगा मान्य केला आहे. बैठकीत अॅडव्हान्स बाबतच्या […]Read More