नवी दिल्ली, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रातील कल्याण लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांना यंदाचा संसद रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. लोकसभेतील उत्कृष्ट कामगिरीवरून संसद रत्न पुरस्कार देण्यात येतो. खासदार शिंदे हे १७ व्या लोकसभेतील सर्वोत्कृष्ट कामगिरी असलेल्या पाच सदस्यांपैकी एक ठरले आहेत. २०१९ ते २०२३ या कार्यकाळात […]Read More
मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईकरांची वाहतुक कोंडीतून मुक्तता करतानाच वेळ आणि इंधनाची बचत करणाऱ्या दोन महत्वाकांक्षी प्रकल्पांची भेट नव्या वर्षांत मिळणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आणि कोस्टल रोड या दोन्ही प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. एमटीएचएल पाठोपाठ कोस्टलरोडचा पहिला टप्पा जानेवारी महिन्याच्या अखेरीस खुला होणार असल्याची […]Read More
मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कल्याण यंत्रणा हलवण्याची ताकद असायला हवी. त्यादृष्टीने आमचे काम सुरू असून सार्वजनिक कामे झालीच पाहिजे. कुणाला सांगायचे असेल तर ते मी सांगेन असा शब्द देतानाच आरोग्य, कला, क्रीडा या सर्व बाबींकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत.सर्वसामान्य लोकांचे कल्याण या भूमिकेतून राष्ट्रवादी काँग्रेस काम करत आहे. जे वेगवेगळे विचार मांडत […]Read More
अहमदनगर, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बदल होत असताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कशाप्रकारे विद्यार्थ्यांना शिक्षण मिळेल या दृष्टीने आम्ही विचार केला आहे. भावी पिढीला वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जाताना त्यांच्या जीवनातील समस्या त्यांनी कशा सोडवाव्यात यासाठी हा हॅकेथॉन उत्सव विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरत आहे असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा परिषदेचे प्राथमिक […]Read More
वाशिम, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाशिम यवतमाळ च्या शिवसेना शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांच्या संस्थेच्या बँकेचे खाते आयकर चुकविल्याने गोठाविण्यात आले आहे. त्यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेची खाती आयकर विभागाने गोठवली आहेत.हा गवळी यांच्यासाठी मोठा झटका मानला जात आहे. 29 डिसेंबर रोजी आयकर विभागाने भावना गवळी यांना याबाबत नोटीस दिली होती. […]Read More
मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जन स्मॉल फायनान्स बँकेने बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्हची जागा जाहीर केली आहे. या पदावरील निवडलेल्या उमेदवारांवर व्यवसायाचा विस्तार आणि विक्रीचे लक्ष्य साध्य करण्याची जबाबदारी असेल. यासाठी महिला आणि पुरुष दोन्ही उमेदवार अर्ज करू शकतात. भूमिका आणि जबाबदारी: कोल्ड कॉलिंग, चालू खाती आणि बचत खाती (CASA) मिळवणे आणि बाजार संदर्भानुसार […]Read More
मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उत्तर प्रदेशातील अयोध्येत 22 जानेवारीला रामलला एका भव्य मंदिरात विराजमान होणार आहेत. त्याच दिवशी भगवान श्री रामच्या भव्य राम मंदिराची पायाभरणी होणार आहे. या कार्यक्रमाच्या अपेक्षेने संपूर्ण देश उत्साहाने भरला आहे. राम मंदिर ट्रस्टने या महत्त्वपूर्ण सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना आमंत्रित केले आहे. हा दिवस […]Read More
मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इंद्रायणी नदीत उगम ते संगमापर्यंत मोठ्या प्रमाणावर मैला सांडपाणी, रसायनमिश्रित पाणी सोडले जात आहे. अकरा नाले थेट नदीत सोडले आहेत. आता पाच दिवस नदी फेसाळूनही आळंदी नगरपालिका, पीएमआरडीए, एमआयडीसी यांना कोठून दूषित पाणी मिसळते, हे सापडलेले नाही. त्यामुळे नदीसुधार योजनेच्या गप्पा फार्सच ठरत आहेत. पुणे जिल्ह्यात धरणे आणि […]Read More
पुणे, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. मराठी रंगभूमीचे प्रश्न सोडविण्यासाठी लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येईल तसेच वृद्ध कलावंतांचे मानधन वाढविण्यात येईल, असे प्रतिपादन यावेळी शिंदे यांनी केले. मोरया गोसावी क्रीडा संकुल चिंचवड येथील आद्य नाटककार विष्णुदास भावे रंगमंचावर आयोजित […]Read More
डलास, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : AI ने आता हळूहळू आपल्या आयुष्यातील सर्व क्षेत्रांचा ताबा घ्यालया सुरुवात केली आहे. स्मार्ट वॉचच्या माध्यमातून प्रत्येक फिटनेस प्रेमीच्या मनगटावर स्थानापन्न झालेल्या हे AI आता चक्क Gym Trainer म्हणून काम करू लागले आहे. मात्र तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार,AI द्वारे चांगले प्रोग्राम तयार केल्यास लोकांच्या व्यायामात मदत होऊ शकेल. मात्र, आरोग्य […]Read More