यवतमाळ, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विद्यार्थ्यांची गैरहजेरी ही कोणत्याही शाळेतील एक नेहमीची समस्या. यामध्ये विद्यार्थी आजारी पडणे एक प्रमुख कारण असते.त्यातही शाळा जर ग्रामीण भागातील असेल तर मग विचारायलाच नको. अशा गैरहजर राहण्याच्या समस्येवर अतिशय कल्पक मार्ग काढला आहे तो यवतमाळ जिल्हयातील कळंब तालुक्यातील सुकळी येथील एका शिक्षकाने. या शिक्षकाचे नाव आहे संदिप […]Read More
मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र सरकारने वाइन उत्पादनावरील अनुदान पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचा चांगला परिणाम शेअर बाजारात दिसून येत आहे. देशातील सर्वात मोठी वाईन उत्पादक कंपनी असलेल्या सुला विनयार्ड्सच्या शेअर्सने आज बाजार उघडताच मोठी उसळी घेतली. हा शेअर आजच्या व्यापारी सत्रात 14 टक्क्यांहून अधिक वाढला. ग्लोबल ब्रोकरेज हाऊस CLSA ने मजबूत […]Read More
मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अलिकडच्या काही महिन्यांत मुंबईतील वाढत्या प्रदूषणाचा सामना करण्यासाठी मुंबई महापालिकेने जोरदार उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसमावेशक स्वच्छता मोहीम सुरू केली आहे, जे वैयक्तिकरित्या साप्ताहिक आधारावर त्याच्या प्रगतीवर देखरेख करतात. केंद्र सरकारने या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी आर्थिक मदत वाढवली आहे, ज्यामध्ये वायू आणि ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी […]Read More
नवी दिल्ली, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारने बिल्कीस बानो प्रकरणातील आरोपींच्या सुटका करण्याबाबत आज गुजरात सरकारला मोठा धक्का दिला आहे. गुजरातमध्ये 2002 मध्ये झालेल्या दंगलीत बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील ११ दोषींची मुदतपूर्व सुटका करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. आज निकाल देताना न्यायमूर्ती बी.व्ही. नागरथना आणि न्यायमूर्ती उज्वल […]Read More
मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोल्हापूर, सांगली भागातील पूर व्यवस्थापन करणे आणि पावसाळ्यात ते पाणी दुष्काळी मराठवाड्यात देणे, या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला वित्तसहाय्य करण्यास जागतिक बँकेने मंजुरी दिली आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा, अशा दोन्ही भागांना मोठा दिलासा देणारा हा प्रकल्प ठरणार आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी याबद्दल जागतिक बँक, प्रधानमंत्री […]Read More
चंद्रपूर,दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विदर्भात मागील महिन्यात आठवडाभराच्या काळात ३ वाघांचा मृत्यू झाल्याची घटना जाती असताना आता एका बिबट्याच्या चमत्कारीक प्रकारे झालेल्या मृत्यूची घटना समोर आली आहे. हा बिबट्या ४० ते ४५ फूट उंचीच्या बेहड्याच्या झाडावर ३० फूट उंचीवर एका फांदीवर मृतावस्थेत आढळला. ब्रह्मपुरी वन विभाग अंतर्गत तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्रातील तळोधी नीयतक्षेत्रात ही […]Read More
मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : व्यसनांच्या वाढत्या क्रेझमुळे राज्यातील तरुणाईच्या आरोग्याला आणि भविष्याला धोका निर्माण होत आहे. राज्यातील व्यसनाधीनता कमी करण्यासाठी विविध शासकीय संस्था, स्वयंसेवी संस्थांकडून प्रयत्न केले जात आहेत. आता तरुणाईला दारुच्या व्यवसनापासून दूर करण्यासाठी बिअर बार, परमिट रुमवर फलक लावण्याची सूचना आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत (Dr. Tanaji Sawant) यांनी केली […]Read More
नागपूर, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नागपुरातील रामन विज्ञान केंद्रात अनेक ठिकाणी स्फोटके ठेवण्यात आली असून त्याचा स्फोट होणार आहे अशा पद्धतीचा ई-मेल केंद्राला मिळाल्याने केंद्रातील अधिकारी आणि पोलिसांची तारांबळ उडालेली असून या संदर्भात केंद्राची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. या प्रकरणी गणेशपेठ पोलिसात मेल पाठविणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू […]Read More
मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जागतिक चित्रपटांची मेजवानी घेऊन येणाऱ्या यंदाच्या २०व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात हिंदीतील प्रथितयश दिग्दर्शक रमेश सिप्पी यांना ‘एशियन कल्चर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. चित्रपट क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल त्यांचा हा विशेष सन्मान होणार असून आशियातील महत्त्वपूर्ण मान्यवर व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. तसेच दिवंगत सुधीर नांदगावकर […]Read More
ठाणे, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना मिळाले असून या सोहळ्यासाठी अयोध्येला जाण्याचे त्यांनी मान्य केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांत संपर्क प्रमुख अजय जोशी आणि विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त क्षेत्र संपर्कप्रमुख संजय ढवळीकर यांनी आज सकाळी शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी […]Read More