Month: January 2024

देश विदेश

पद्मभूषण पुरस्कार विजेते शास्त्रीय गायक राशिद खान यांचे निधन

कोलकाता, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पद्मभूषण पुरस्कार विजेते प्रसिद्ध शास्त्रीय गायक राशिद खान यांचे आज कोलकाता येथे निधन झाले. राशिद खान यांच्यावर कोलकाता येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. ते दीर्घकाळ कर्करोगाशी झुंज देत होते. अखेर आज दुपारी 3.45 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.राशिद खान प्रोस्टेट कर्करोगाने त्रस्त होते. गेल्या महिनाभरापासून ते कोलकाता येथील […]Read More

महिला

वयाच्या ३० वर्षांनंतरच्या महिलांनी ‘या’ आरोग्य चाचण्या करा

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 30 वर्षांचे झाल्यानंतर, व्यक्तींवर जबाबदाऱ्यांचा भार पडतो, ज्यामध्ये पुरुष आणि स्त्रिया दोघांच्याही जबाबदाऱ्या वाढतात. हे विशेषतः नोकरी करणार्‍या महिलांसाठी खरे आहे ज्यांना त्यांचे कुटुंब आणि करिअर किंवा व्यवसायात समतोल साधावा लागतो. मात्र, या सर्व भूमिकांमध्ये ते अनेकदा स्वतःच्या शरीराची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष करतात. तज्ज्ञांच्या मते, महिलांनी वयाच्या ३० […]Read More

ऍग्रो

राज्यात होणार १० हजार हेक्टर क्षेत्रावर बांबूची लागवड

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :वातावरण बदलाच्या आजच्या काळात कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी बांबू लागवड हा चांगला पर्याय आहे. येत्या काळात राज्यात 10 हजार हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे आज पहिल्या पर्यावरणीय शाश्वतता शिखर परिषदेचे मुख्यमंत्री […]Read More

पर्यावरण

पारसिक टेकडीचे खोदकाम; पर्यावरणप्रेमी नाराज

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :शाळेच्या भूखंडाच्या विकासाचा भाग म्हणून पारसिक टेकडीचा पाया मोठमोठ्या मशिनद्वारे कापला जात असून त्यामुळे पुन्हा एकदा धोका निर्माण झाला असल्याचा दावा पर्यावरणवाद्यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ईमेल पाठवून नॅटकनेक्ट फाऊंडेशन आणि पासिक ग्रीन्स फोरम म्हणाले की, CBD बेलापूरच्या सेक्टर 30/31 येथील टेकडीची पूर्व बाजू “धोकादायकपणे कापली जात […]Read More

विदर्भ

शिवगर्जना ढोलताशा पथकाला अयोध्येत राममंदिर परिसरात वादनाचा मान

नागपूर, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अयोध्या येथे श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळा कार्यक्रमासाठी अनेकांना निमंत्रित करण्यात आलेले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही प्राण प्रतिष्ठा होणार असून संपूर्ण भारतातून व्ही आय पी सह अनेक मान्यवर मंडळी या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. अनेकांना निमंत्रित करण्यात आले असून नागपुरातील शिवगर्जना ढोल ताशा पथकाला देखील […]Read More

राजकीय

संपूर्ण समाजाला पुढे नेण्यासाठी महिला सक्षमीकरण अभियान

गडचिरोली, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महिला सक्षम झाली तर संपूर्ण कुटुंब आणि समाज सक्षम होतो. त्यामुळे संपूर्ण समाजाला पुढे नेण्यासाठी मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियान सुरु केल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज गडचिरोली येथे मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियान कार्यक्रमप्रसंगी केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, खा.अशोक नेते, आ.डॉ.देवराव […]Read More

करिअर

DU च्या गार्गी कॉलेजमध्ये अशैक्षणिक पदांसाठी रिक्त जागा

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :दिल्ली विद्यापीठाच्या गार्गी कॉलेजने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. तुम्ही कॉलेजच्या अधिकृत वेबसाइट gargicollege.in वर जाऊन या पदांसाठी अर्ज करू शकता. रिक्त जागा तपशील: वरिष्ठ वैयक्तिक सहाय्यक – 1 जागालॅब असिस्टंट (वनस्पतिशास्त्र) – १ पदलॅब असिस्टंट (केमिस्ट्री) – 1 जागाकनिष्ठ सहाय्यक – २ पदेग्रंथालय परिचर – ३ पदेप्रयोगशाळा […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

दुर्मिळ भीमथडी अश्वांना अधिकृत प्रजाती म्हणून मिळणार मान्यता

पुणे, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा घोडदळाचा अविभाज्य भाग म्हणून ओळखले जाणारे भीमथडी अश्व आता अधिकृत स्वतंत्र प्रजाती म्हणून मान्यता मिळविण्यासाठी सज्ज झाले आहेत. या संदर्भात लवकरच राजपत्रीय अधिसूचना जारी करण्यात येणार असून यामुळे आता अनेक वर्षे दुर्मिळ भीमथडी अश्वांचा प्रलंबित असलेला अधिकृत अश्व प्रजातीचा दर्जा त्यांना मिळेल, अशी माहिती अखिल भारतीय भीमथडी […]Read More

ऍग्रो

कोकणात अवकाळी पाऊस; आंबा, काजू, भात पिकाचे नुकसान …

रत्नागिरी, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात मध्यरात्री आणि पहाटे अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे आंबा तसेच काजू पिकाच्या मोहराची मोठ्या प्रमाणात गळती झाली. तर दुसरीकडे झोडणीला आलेले भात पीक भिजल्यामुळे ठीक ठिकाणी नुकसान झाले आहे. आंबा तसेच काजू पिकावरील फवारणी वाया गेल्याने तसेच मोहर गळती झाल्याने पिकाचे नुकसान होण्याची […]Read More

महानगर

आमदार रवींद्र वायकरांच्या घरावर ईडीची छापेमारी

मुंबई दि.9( एम एमसी न्यूज नेटवर्क) : जोगेश्वरी कथित भूखंड घोटाळ्याप्रकरणी उध्दव ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकरयांच्या मातोश्री क्लब आणि घरी आज सकाळपासून ईडीकडून छापेमारी सुरू करण्यात आली आहे. जुलै 2021 मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आमदार रवींद्र वायकर यांनी भ्रष्ट पद्धतीनं जोगेश्वरीतील खेळाचं मैदान ताब्यात घेऊन त्यावर तब्बल 500 कोटी रुपयांचं पंचतारांकित हॉटेल बांधल्याचा […]Read More