अलवार, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पर्यावरण साखळीत सर्वोच्च स्थान असणाऱ्या देशातील वाघांच्या मागे लागलेले नष्टचर्य गेल्या १५ दिवसांपासून सुरु आहे. गेल्या पंधरवड्यात पाच वाघ मृत्यूमुखी पडले.आतच आता अजून एका वाघिणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या वाघिणीचे वैशिष्ट्य म्हणजे ही देशातील सर्वांत वयोवृद्ध वाघिण आहे.राजस्थानातील अलवार जिल्ह्यातील सारिस्का व्राघ्र प्रकल्पातील वाघीण एसटी-२ चा […]Read More
मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : निव्वळ मनोरंजन न करता सामाजिक आशय असणाऱ्या प्रभावी चित्रपटांची निर्मिती हे मराठी चित्रपटांचे बलस्थान आहे. यामुळेच मराठी चित्रपटांचे विषय हे इतर भाषिक चित्रपटांपेक्षा नेहमी वेगळे असतात. विषयांचे वैविध्य असलेल्या मराठी चित्रपटांमध्ये सामाजिक विषयांवर भाष्य करणारे अनेक चित्रपट आजवर येऊन गेले आहेत. आता अवयवदान हा गंभीर विषय हलक्या फुलक्या […]Read More
नवी दिल्ली, दि. (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभरातील काही मोजक्याच लोकांना अयोध्येमध्ये होणाऱ्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या अभूतपूर्व समारंभाला उपस्थित राहण्याची संधी मिळणार आहे. जेमतेम काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या या भव्य सोहळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यातआला आहे. देशातील बहुतांश लोकांमध्ये राम मंदिराबाबत उत्साह दिसून येत असला तरी काही घटकांमध्ये राम मंदिर हा भाजपचा राजकीय अजेंडा असल्याची […]Read More
मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवसेना पक्षात 2022 साली उभी फूट पडल्या नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणारे सोळाही. आमदार पात्र असून आपल्याकडे उपलब्ध असलेल्या शिवसेना पक्षाच्या घटनेनुसार एकनाथ शिंदे यांचाच पक्ष खरी शिवसेना असल्याचा निर्वाळा महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिला आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने शिंदे गटाच्या 16 आमदारांना […]Read More
मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कुपोषणावर मात करण्यासाठी राज्यातील नागरी भागात ग्रामीण बाल विकास केंद्र योजनेच्या धर्तीवर नागरी भागातील अतितीव्र कुपोषित बालकांसाठी नागरी बाल विकास केंद्र योजना सुरू करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. राज्यात ग्रामीण भागामधील अतितीव्र कुपोषित (SAM)बालकांच्या कुपोषणावर उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने […]Read More
मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात न्यायिक अधिकाऱ्यांची अतिरिक्त 2863 पदे तसेच सहाय्यभूत 11 हजार 64 पदे निर्माण करण्याबाबत आणि 5 हजार 803 मनुष्यबळ बाह्ययंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेण्यास तसेच या मंजूर पदांवरील भरती टप्प्याटप्प्याने करण्यास मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. नॅशनल कोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम कमिटी (NCMSC) ने शिफारस […]Read More
मुंबई दि.10( एम एमसी न्यूज नेटवर्क): मुंबई महानगरपालिकेतून सेवानिवृत्त झालेल्या सुमारे एक लाख दहा हजार निवृत्तीवेतन धारक व कुटुंब निवृत्तीवेतन धारकांचे प्रतिनिधीत्व करणारी ‘बृहन्मुंबई महानगरपालिका पेन्शनर्स असोसिएशन’ ही निवृत्तीवेतन धारकांच्या समस्या सोडविण्यासाठी, त्यांच्या हक्कासाठी, तळमळीने व सातत्य लढणारी संस्था आहे. या संस्थेने 1 जानेवारी 2024 रोजी 50 व्या वर्षात पदार्पण केले आहे. गेल्या 5 दशकातील […]Read More
मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याच्या नवनियुक्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी आज राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांची राज्यपालांसोबत ही पहिलीच भेट आहे. ML/KA/SL 10 Jan. 2024Read More
मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : निसर्गाचा लहरीपणा आणि दरातील चढ उतार यापासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी स्मार्ट प्रकल्पांतर्गत कांद्याची भुकटी करण्याचा प्रकल्प शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत राबविण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. याबाबत नाशिक जिल्ह्यातील माजी विधान परिषद सदस्य जयंतराव जाधव यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे बैठकीचे मागणी केली […]Read More
मुंबई, दि..१० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशात स्त्री शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवणारे, बहुजनांसाठी शिक्षणाची दारे खुले करणारे, सत्यशोधक विचारांचे महात्मा ज्योतीबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत ‘सत्यशोधक’ चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. आज राज्यमंत्री मंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सत्यशोधक चित्रपटाला करसवलत देण्यात यावी यासाठी शासनाकडे […]Read More