Month: January 2024

राजकीय

ठाण्यात होतोय रामायण महोत्सव…

ठाणे, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अयोध्या येथे होणाऱ्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा या ऐतिहासिक मंगल सोहळ्याची अनुभूती ठाणेकरांना देण्यासाठी सृजन संपदाच्या माध्यमातून माजी खासदार, आयसीसीआरचे अध्यक्ष, आणि भाजपाचे राष्ट्रीय नेते डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी रामायण महोत्सवाचे आयोजन केलं आहे. गावदेवी मैदानात शनिवार दिनांक 20 जानेवारी ते सोमवार दिनांक 22 जानेवारी दरम्यान होणाऱ्या रामायण महोत्सवात […]Read More

ट्रेण्डिंग

पंतप्रधानांच्या हस्ते उद्या होणार आशियातल्या सर्वात लांब समुद्रावरील पुलाचे उद्घाटन

मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. उद्याच्या या दौऱ्यात पंतप्रधानांच्या हस्ते मुंबई आणि महानगर प्रदेशाच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देणाऱ्या विविध महत्त्वपूर्ण उपक्रमांचे उद्घाटन करण्यात येणार आहे, पंतप्रधानांचे दुपारी सव्वाबाराच्या सुमाराला नाशिक येथे आगमन होणार असून येथे ते 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन […]Read More

राजकीय

महाराष्ट्र आणि देशात काँग्रेसची सत्ता पुन्हा आणा

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय जनता पक्षाच्या सरकारविरोधात देशभरात मोठा आक्रोश आहे. देशाची एकता आणि अखंडता मोडीत काढण्याचे काम भाजपा सरकारने मागील दहा वर्षात केले आहे. जातीय तणाव निर्माण करून भाजपा सामाजिक सौहार्द बिघडवत आहे. विरोधी पक्षांना घाबरवण्यासाठी ईडी, सीबीआयचा गैरवापर केला जात आहे पण भाजपाच्या या दडपशाहीसोर काँग्रेस डगमगली नाही. महाराष्ट्र […]Read More

महानगर

कांदिवलीत एमडी कारखान्यावर छापा; 1 कोटी 17 लाखाचे साहित्य जप्त

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मालवणी पोलिसांनी कांदिवली येथील एका सोसायटीच्या एमडी अमली पदार्थ तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून उद्ध्वस्त केला आहे.या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून 1 कोटी 17 लाख 60 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. बृहन्मुबईतील सर्व पोलीस ठाणे हद्दीत अंमली पदार्थाची तस्करी तसेच खरेदी विक्री करणा-या व्यक्तींचा शोध […]Read More

देश विदेश

नवी मुंबई पुन्हा ठरले स्वच्छ शहर

नवी मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘स्वच्छ सर्वेक्षण 2023’ मध्ये नवी मुंबईस देशातील तृतीय क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा बहुमान पुन्हा एकदा मिळाला आहे. यावर्षी इंदोर आणि सुरत शहरांना प्रथम क्रमांक विभागून देण्यात आला असून त्यानंतर नवी मुंबईचाच क्रमांक आहे. महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी हा मानाचा राष्ट्रीय पुरस्कार […]Read More

आरोग्य

केंद्राच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात महाराष्ट्र प्रथम

मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण -२०२३ पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राने बाजी मारली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्राला ‘बेस्ट परफॉर्मन्स स्टेट’चा प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या यशासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेचे, महानगरपालिका, सर्व नगरपरिषदा, नगरपंचायतींचे अभिनंदन केले आहे. ‘महाराष्ट्रातील स्वच्छता प्रेमी नागरिकांच्या योगदानातून, आणि सफाई, स्वच्छता […]Read More

करिअर

विद्यार्थ्यांकरिता सुरू आहे ‌ “सायकल लायब्ररी”

महाड, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्यातील महाड औद्योगिक वसाहती मधील हायकल या लाईफ सायन्सेस कंपनीकडून तालुक्यातील अत्यंत दुर्गम परिसरात असलेल्या वलंग गावातील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये शिक्षण घेत असलेल्या आदिवासी समाजातील विद्यार्थी विद्यार्थिनींकरिता “बायसिकल लायब्ररी” हा अभिनव प्रोजेक्ट सुरू करण्यात आला आहे. या प्रोजेक्टमध्ये कंपनीकडून ५९ सायकली विद्यार्थ्यांकरता देण्यात आल्या आहेत. न्यू […]Read More

राजकीय

राज्यातील परीक्षा घोटाळ्यांवर श्वेत पत्रिका काढा

मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पेपरफुटीची वाढती प्रकरणे लक्षात घेता पारदर्शक पद्धतीने परीक्षा होण्यासाठी टी.सी.एस. आणि इतर कंपन्यांना देण्यात आलेली मुदतवाढ रद्द करावी. पेपर फुटीचा आरोप होत असलेली सध्याची तलाठी पद भरती रद्द करावी. या परीक्षेसंदर्भात होत असलेल्या आरोपांची सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी. या संपूर्ण पद भरतीची सखोल चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी. […]Read More

बिझनेस

अदानी समूह गुजरातमध्ये उभारणार अंतराळातूनही दिसणारे ग्रीन एनर्जी पार्क

मुंबई, दि्. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिडेनबर्ग प्रकरणातून दिलासा मिळाल्या पासून आता अदानी समूहाचा वारू आता पुन्हा चौफेर उधळू लागला आहे.अदानी समूहाने गुजरातमध्ये 2 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूकीची घोषणा केली आहे. हा समूह प्रामुख्याने हरित ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करणार आहे. यामध्ये प्रामुख्याने ग्रीन एनर्जी पार्कच्या बांधकामाचा समावेश आहे. या गुंतवणुकीमुळे गुजरातमध्ये एक लाख […]Read More

देश विदेश

Air India कडून फक्त १,७९९ रुपयांत विमानप्रवासाची ऑफर

मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिवाळा म्हणजे पर्यटनाचा ऋतू. देशभरात थंडीमुळे निर्माण झालेल्या आल्हाददायक वातावरणात प्रवास करायला पर्यटक उत्सुक असतात. वेळ वाचवण्यासाठी विमान प्रवासाला प्राधान्य दिलं जातं.विमानाने आयुष्यात एकदा तरी प्रवास करावा असं प्रत्येकालाच वाटत असतं.त्यासाठी टाटा ग्रुप अंतर्गत कार्यरत असलेली विमान कंपनी एअर इंडियाने एक भन्नाट ऑफर आणली आहे. यामध्ये केवळ १७९९ […]Read More