मुंबई दि.12(एम एमसी न्यूज नेटवर्क) : साने गुरुजीची कर्मभूमी असलेल्या अमळनेरमध्ये येत्या 3 व 4 फेब्रुवारी रोजी 18 वे अखिल भारतीय विद्रोही साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.या संमेलनाचे उद्घाटन जयपूर (राजस्थान) येथील सुप्रसिद्ध विद्रोही कवी संपत सरल यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्ष प्रा. प्रतिमा परदेशी यांनी प्रेस क्लब मध्ये बोलताना […]Read More
नाशिक, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत काळातील आजची तरुण पिढी नशीबवान आहे. या पिढीला वेगवेगळ्या संधी उपलब्ध आहेत. या पिढीला सामर्थ्यवान आणि कौशल्याधारित करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या युवकांच्या सामर्थ्यावरच भारताची जगातील आर्थिक महासत्ता होण्याकडे वाटचाल सुरू आहे. अमृत काळातील पुढील २५ वर्षांच्या कालावधीत परिश्रम घेत तरुणांनी […]Read More
मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘विकसित भारत संकल्प’ यात्रेचा भाग म्हणून विविध राज्यांमधील माध्यम प्रतिनिधींसाठी महाराष्ट्र दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असून ओडिशा आणि उत्तराखंड राज्यांमधील पत्रकारांच्या एका शिष्टमंडळाने गुरुवारी राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. दोन्ही राज्यातील दूरचित्रवाणी आणि मुद्रित माध्यमातील पत्रकारांशी संवाद साधताना पत्रकारिता करताना माध्यमांनी राष्ट्रीय हिताला सर्वोच्च […]Read More
नाशिक, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निलगिरी बाग, नाशिक येथील हेलिपॅड वर आगमन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पुष्पगुच्छ देऊन प्रधानमंत्री महोदयांचे स्वागत केले. यावेळी […]Read More
मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माँसाहेब महाराज आणि स्वामी विवेकानंद यांना त्यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे यांनी जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय […]Read More
बुलडाणा, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांची आज 426 वी जयंती …राष्ट्रमाता जिजाऊचे जन्मस्थळ असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील राजे लखोजी जाधव यांच्या राजवाड्यात आज जिजाऊ जन्मउत्सव सोहळा पारंपारीक पद्धतीने साजरा करण्यात आला. जिजाऊ जन्मउत्सव सोहळया निमित्य राजे लखुजी जाधव यांच्या राजवाड्यावर आकर्षक अशी […]Read More
मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगातील सर्वात मोठे पोस्टल नेटवर्क असलेले भारतीय पोस्ट खाते आता अद्ययावत होत कात टाकत आहे. विविध डिजिटल माध्यमांची चलती असण्य़ाच्या आजच्या तंत्र युगातही पोस्टाची आवश्यकता अजूनही कायम आहे. नव्याने विकसित होणाऱ्या शहरांमध्ये नवीन टपाल कार्यालये उघडण्याची मागणी सातत्याने होत असते. यासाठी पोस्ट खात्याकडून येत्या १ फेब्रुवारीपासून फ्रेंचायझी आउटलेट […]Read More
लास वेगास, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकेत सध्या जगातील सर्वांत मोठा ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान कार्यक्रम सीईएस-२०२४ सुरु आहे. या शोमध्ये १५० हून अधिक देशांतील ४०० कंपन्या त्यांची नवोत्पादने सादर करणार आहेत. तर एलजीने सीईएस २०२४ मध्ये (CES 2024) कंपनीने ओएलईडी (OLED) इनोव्हेशन्ससह एलजी (LG) जगातील पहिल्या वायरलेस पारदर्शक टीव्हीचे अनावरण केले आहे. […]Read More
नवी दिल्ली, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा दिलासा दिला आहे. नवाब मलिक सध्यादोन महिन्यांच्या जामिनावर आहेत. आता सर्वोच्च न्यायालयाने नवाब मलिक यांचा जामीन ६ महिन्यांनी वाढवला आहे. वैद्यकीय कारणांसाठी सर्वोच्च न्यायालयाने हा जामीन वाढवून दिला आहे.नवाब मलिक तुरुंगात असताना त्यांची प्रकृती बिघडली. […]Read More
मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अयोध्येतील श्रीराम मूर्तींच्या प्रतिष्ठापनेसाठी आता फक्त काही दिवस बाकी आहेत. या भव्य कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर श्रीराम नगरी अयोध्येचे रूप पालटत आहे.येत्या काळात अयोध्येमध्ये अपेक्षित असलेल्या लक्षावधी लोकांच्या उपस्थितीचा अंदाज घेऊन अयोध्येतील सर्व पायाभूत आणि दळणवळण सुविधा देखील सुसज्ज होत आहे. अशारितिने देशाच्या किंबहुना जगाच्या […]Read More