मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी कार्यक्रमानिमित्त आज सकाळी साडेदहा वाजता मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते बदलापूर असा लोकल रेल्वेने प्रवास केला. यादरम्यान त्यांनी सहप्रवासी महिलांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. Minister Aditi Tatkare traveled by local ML/KA/PGB13 Jan 2024Read More
पुणे, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी पद्मभूषण डॉ. प्रभा अत्रे यांचे आज (शनिवारी, १३ जानेवारी २०२४) पहाटे ३.३०च्या सुमारास हृदयविकाराच्या धक्काने पुण्यात दु:खद निधन झाले. त्या ९१ वर्षाच्या होत्या. शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास त्यांचे राहत्या घरी निधन झाले. डॉ. अत्रे यांना पहाटे श्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्यांना रूग्णालयात […]Read More
सोलापूर, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सोलापूरचे ग्रामदैवत असणाऱ्या शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेला आज सुरुवात झाली. मानकरी असणाऱ्या हिरेहब्बू यांच्या वाड्यातून नंदीध्वजाची पूजा करत मानाचे पहिले दोन नंदीध्वज हे 68 लिंगांच्या तैलाअभिषेक प्रदक्षिणेसाठी बाहेर पडले. सिद्धेश्वर मंदिरातील अमृत लिंगापासून तैलाभिषेकाला सुरुवात झाली. यावेळी सात मानाचे नंदिध्वजना मानकरी असणारे देशमुख यांच्याकडून सरकारी आहेर देण्यात आला. […]Read More
26 जानेवारी 2024 रोजी होणार्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये कर्तव्यपथावर केवळ महिलांचा समावेश केला जाईल. परेड व्यतिरिक्त संचलन पथक, तबला आणि सांस्कृतिक कार्यक्रमात फक्त महिलाच दिसतील. संरक्षण मंत्रालयाने लष्करी दल आणि परेडमध्ये सहभागी असलेल्या इतर विभागांना पत्र लिहून याबाबत माहिती दिली आहे. केंद्र सरकारने सशस्त्र दलांमध्ये स्त्री-पुरुष समानतेला चालना देण्यासाठी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत, ज्याचा […]Read More
अयोध्या, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अयोध्येतील श्रीराम मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आता अवघे १० दिवस बाकी आहे. अभूतपूर्व अशा या सोहळ्याची जोरदार तयारी सुरु असून देशभरातील साधु संतांना या विशेष कार्यक्रमातचे निमंत्रण देण्यात आले आहे. असे असले तरिही मंदिरांचे बांधकाम अद्याप पूर्ण झालेले नसताना मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करणे धर्मशास्त्रानुसार अयोग्य असल्याची चर्चाही धर्मधरिणांमध्ये सुरु आहे. […]Read More
चांदीपूर, ओडिशा, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथे आज सकाळी DRDO कडून न्यू जनरेशन आकाश क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी पार पडली. एकात्मिक चाचणी श्रेणीतून अत्यंत कमी उंचीवरील उच्च वेगवान मानवरहित हवाई लक्ष्याविरुद्ध ही चाचणी घेण्यात आली आली. आकाश-एनजीच्या यशस्वी उड्डाण चाचणीनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ, भारतीय हवाई दल, सार्वजनिक उपक्रम आणि उद्योगांचे कौतुक […]Read More
मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नवीन वर्षांच्या दुसऱ्याच आठवड्यात शेअर मार्केटमधील गुंतवणूकदारांची भरभराट झाली आहे. आज शेअर बाजारात प्रचंड तेजी दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टीने त्यांचे या आधीचे सर्व रेकॉर्ड मोडले. गुंतवणूकदारांनी आज एका दिवसात 3 लाख कोटी रुपयांची घसघशीत कमाई केली. आयटी शेअर्समध्ये झालेली वाढ हे या तेजीचे कारण आहे. त्यामुळे सेन्सेक्सने […]Read More
अकोला, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जल जीवन मिशन’बाबत जनजागृतीसाठी अकोला जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या वतीने जिल्हास्तरीय लघुपट निर्मिती स्पर्धा घेण्यात येणार आहेत. ३१ जानेवारीपूर्वी प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन मिशनच्या प्रकल्प संचालक अनिता तेलंग यांनी केले आहे.‘जल जीवन मिशन’अंतर्गत ‘हर घर नल से जल’ देण्यासाठी पाणी पुरवठा योजनांची कामे सुरू आहेत. याबाबत […]Read More
नवी दिल्ली, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत केंद्र सरकारला कराच्या माध्यमातून चांगले महसूल संकलन होत आहे. सरकारचे प्रत्यक्ष कर संकलन 19.41 टक्क्यांच्या वाढीसह 14.70 लाख कोटी रुपये झाले आहे. आयकर विभागाने सांगितले की, संपूर्ण वर्षासाठी हे उद्दिष्ट 81 टक्के आहे. सरकारने चालू आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कर (वैयक्तिक आयकर आणि कॉर्पोरेट […]Read More
पुणे, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या काही वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित बरेच चित्रपट सिनेमागृहात दाखल होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासुन छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रदर्शनावर आधारित छत्रपती संभाजी सिनेमा रखडला होता. पण आता छत्रपती संभाजी सिनेमाचा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. राकेश सुबेसिंह दुलगज निर्मित आणि दिग्दर्शित ‘छत्रपती संभाजी’ हा मराठी चित्रपट […]Read More