Month: January 2024

गॅलरी

ऊस भाजीपाल्यात सजला विठुराया…

सोलापूर, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज मकर संक्रात निमित्त पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक अशी पाले भाज्या आणि फळ भाज्यांची सजावट करण्यात आलीय. यामध्ये तीळ गुळाचा वापर देखील करण्यात आलाय. ऊस, गाजर, सिमला मिरची, हरभरा, विविध पाले भाज्यांचा वापर केलाय. तसेच रुक्मिणी मातेला गुलाबी रंगाचा पोशाख आणि त्यावर पारंपरिक दागिन्यांचा साज करण्यात […]Read More

राजकीय

काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी केला शिवसेनेत प्रवेश

मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेली ५५ वर्षे काँग्रेसशी असलेले कौटुंबिक नाते आज मी तोडत आहे असे म्हणत माजी खासदार मिलिंद देवरा यांनी आज शिवसेना शिंदे गटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. पूर्वीची काँग्रेस आणि आत्ताची काँग्रेस यामध्ये खूप मोठा फरक पडलेला आहे असे मिलिंद देवरा यावेळी म्हणाले.मिलिंद देवरा आणि त्यांच्या […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

७५ हजार पुणेकरांनी केले रामरक्षा पठण

पुणे, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अयोध्येतील श्रीरामाच्या मूर्ती प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने ७५ हजार पुणेकर भाविकांनी अत्यंत भक्तिमय वातावरणात स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर रामरक्षा पठण केले. भक्तिसुधा फाउंडेशन, समर्थ व्यासपीठ, शिक्षण प्रसारक मंडळी या संस्थांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ ट्रस्टचे सरचिटणीस हेमंत रासने या कार्यक्रमाचे निमंत्रक होते. आमदार चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय […]Read More

खान्देश

तोफखाना दलाने दाखविली चित्त थरारक प्रात्यक्षिके

नाशिक, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सीमेवर शत्रूचा मुकाबला करताना भारतीय दलाचे सामर्थ्य दर्शविणारी चित्तथरारक प्रात्यक्षिके आज नाशिकमध्ये लष्कराच्या देवळाली छावणीच्या फायरिंग रेंज येथे झाली. तोफ खाना दलाच्या या प्रात्यक्षिकांमध्ये भारतीय बनावटीच्या 120 एम एम मॉर्टेर तोफेसह , 105 एमएम इंडियन फिल्ड गन , रशियन इस्रायली बनावटीच्या ओरिजनल आणि भारतीय सैन्याने आणि उद्योजकांनी आधुनिकीकरण […]Read More

विदर्भ

खामगाव-जालना रेल्वे मार्गासाठी सत्याग्रह आणि साखळी उपोषण..

बुलडाणा, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 2014 लोकसभा निवडणुकीत खामगाव-जालना रेल्वे मार्ग पूर्ण करण्याचे आश्वासन बुलडाणा जिल्ह्यातील जनतेला देण्यात आले होते. त्याची त्वरित पूर्तता करण्यात यावी या मागणीसाठी सत्याग्रह आणि साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. रेल्वे बोर्डाकडून खामगाव-जालना रेल्वे मार्गासाठी 50% निधी मागणी पत्रावर मंत्रिमंडळाने बैठकीत त्वरित मंजूरात करून देऊन तसे पत्र रेल्वे […]Read More

गॅलरी

मकर संक्रांती निमित्त रुक्मिणी मातेस अभिषेक

सोलापूर, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मकर संक्रांतीच्या निमित्ताने आज पंढरपूरच्या मंदिरात महिलांनी पहाटेच रुक्मिणी मातेची भोगी पूजा केली यावेळी रुक्मिणी मातेस परंपरेप्रमाणे विधीवत अभिषेक करण्यात आला. या अभिषेकासाठी सर्वसामान्य महिला भक्तांना सहभागी होता आले होते. यानंतर महिलांनी रुक्मिणीमातेस सौभाग्याचे लेणे असणाऱ्या गोष्टी अर्पण केल्या. तसेच एकमेकांना वानवसा देऊन रुक्मिणी मातेच्या साक्षीने भोगीच्या परंपरा […]Read More

अर्थ

माहिती तंत्रज्ञान(IT) समभागांमधील जोरदार तेजीमुळे बाजाराचा नवा विक्रमी उच्चांक

मुंबई, दि. 14 (जितेश सावंत) : १२ जानेवारी रोजी संपलेल्या अत्यंत अस्थिर अश्या आठवड्यात बाजाराने मागील आठवड्यातील तोटा पुसून टाकत नवा विक्रमी उच्चांक गाठला.टीसीएस आणि इन्फोसिसच्या निकालांमुळे माहिती तंत्रज्ञान (IT) समभागांमधील जोरदार रॅली,मजबूत जागतिक संकेत आणि या आर्थिक वर्षाच्या अखेरीस दर कपातीची आशा या आशेवर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी 12 जानेवारी रोजी सेन्सेक्स आणि निफ्टीने […]Read More

देश विदेश

तीन पद्म पुरस्कार मिळवणाऱ्या विदुषी गायिका डॉ प्रभा अत्रे

मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी पद्मभूषण डॉ. प्रभा अत्रे यांचे आज पहाटे ३.३०च्या सुमारास हृदयविकाराच्या धक्काने पुण्यात दु:खद निधन झाले. संगीतक्षेत्रातील योगदानाबद्दल केंद्र सरकारने त्यांना १९९० मध्ये पद्मश्री आणि २००२ मध्ये पद्मभूषण किताबाने सन्मानित केले. २०२२ मध्ये ‘पद्मविभूषण‘ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता. भारतीय शास्त्रीय संगीताचा जगभर […]Read More

अर्थ

GYAN थीमवर सादर होणार अर्थसंकल्प २०२४

नवी दिल्ली, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नवीन वर्ष उजाडताच उद्योजकांपासून ते सर्वसामान्यांना वेध लागतात ते फेब्रुवारी महिन्यात सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाचे. यंदा एक फेब्रुवारीला मोदी सरकार संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहे. केंद्र सरकार GYAN थीमवर अर्थसंकल्प सादर करेल, असं म्हटलं जात आहे. GYAN म्हणजे गरीब, युवा, अन्नदाता, नारी, या घटकांना केंद्रित करत मोदी सरकार […]Read More

क्रीडा

भारतीय महिला हॉकी संघ स्वतःला आक्रमक बनवण्याच्या प्रयत्नात

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :स्ट्रायकर लालरेमसियामी यांनी सांगितले की, भारतीय महिला हॉकी संघ शनिवारपासून येथे सुरू होणाऱ्या पात्रता स्पर्धेत ऑलिम्पिक कोटा मिळवण्याच्या उद्देशाने आपल्या कौशल्यांचा सन्मान करण्यावर आणि आपल्या आघाडीच्या खेळाडूंच्या मैदानावरील आक्रमणाशी सुसंगतता साधण्यावर भर देत आहे. रांची येथे 13 ते 19 जानेवारी दरम्यान होणाऱ्या या आठ देशांच्या स्पर्धेतील अव्वल तीन संघ […]Read More