मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत (AB-PMJAY) देशात आतापर्यंत 30 कोटी आयुष्मान कार्ड तयार करण्यात आली आहेत. गेल्या दोन आर्थिक वर्षात 16.7 कोटी कार्ड बनवण्यात आले असून चालू वर्ष 2023-24 मध्ये आतापर्यंत 7.5 कोटी कार्ड बनवण्यात आले आहेत. म्हणजेच देशात दर मिनिटाला 181 कार्ड तयार […]Read More
मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आशिया खंडातील सर्वांत मोठी झोपडपट्टीचे भाग्य आता उजळणार आहे. मुंबईसारख्या जगप्रसिद्ध शहराच्या व्यवस्थेवर ताण निर्माण करणारी आणि लौकिकात बाधा निर्माण करणारी इथली अव्यवस्था दूर व्हावी आणि या झोपडपट्टीच्या जागी राहण्याजोगी घरे निर्माण व्हावीत यासाठी आता महाराष्ट्र सरकार प्रयत्न करत आहे. अदानी कंपनीच्या मदतीने धारावी पुनर्वसनाचे काम हाती घेण्यात […]Read More
जालना, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येत्या वीस तारखेला आरक्षणासाठी मुंबईत येण्याचा इशारा मिळाल्यानंतर अंतरवाली सराटीत आमदार बच्चू हे मुख्यमंत्र्यांचे विशेष दूत म्हणून आज मनोज जरांगे पाटलांसोबत चर्चेसाठी आले होते. ती करून कडू हे मुंबईकडे रवाना झाले आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या 20 तारखेला मनोज जरांगे पाटील हे मराठ्यांना घेवून मुंबईकडे निघणार आहेत. त्यानुसार या […]Read More
मुंबई,दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शरीरसौष्ठव आणि शरीरसौष्ठवपटूंच्या मदतीसाठी सदैव पाठीशी उभे राहणारे शरीरसौष्ठव संघटक प्रशांत आपटे यांचे काल हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते ५५ वर्षांचे होते. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे शरीरसौष्ठव क्षेत्रात शोककळा पसरली आहे. सोमवारी सकाळी ११ वाजता त्यांच्यावर बदलापूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. एक बांधकाम व्यावसायिक असलेले आपटे आपल्या शरीरसौष्ठव […]Read More
मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर जोरदार टीका झाल्यानंतर आता मुख्यमंत्री कार्यालयाने याबाबत विस्तृत माहिती देणारे निवेदन प्रसिद्ध केले असून या दौऱ्यात नेमके काय केले जाईल याचे तपशील त्यात दिले आहेत. स्वित्झर्लंडमधील दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मंगळवार १६ तारखेस दावोस येथे शिष्टमंडळासमवेत आगमन […]Read More
पुणे, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ज्येष्ठ शास्त्रीय गायिका पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. राज्य शासनाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी प्र. सह पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण पाटील, पोलिस उपायुक्त संदीप गिल, […]Read More
मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘आज गोड बोलायचा दिवस आहे , पण त्यात सत्य सुद्धा बोललं पाहिजे.. असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेच्या दावोस दौऱ्यावरून शिवसेना ऊबाठाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज हल्लाबोल केला. यावेळी बोलताना ‘घटनाबाह्य मुख्यमंत्री दावोसच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मागचा दौरा त्यांनी केला तेंव्हा २८ तासात ४० कोटी रुपये खर्च केले होते.. […]Read More
मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील दुष्काळग्रस्त गावांमध्ये महसूल विभागाकडून करवसुली सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महसूलमंत्र्यांच्या जिल्ह्यात हा प्रकार घडत असल्याने शेतकऱ्यांनी न्याय मागायचा कोणाकडे, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. सरकार एकीकडे दावोसवर 34 कोटींची उधळण करत आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांकडून वसुली सुरु आहे. यामुळे हे सरकार शेतकरी विरोधी असल्याचे वारंवार […]Read More
चंद्रपूर, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील ताडोबाच्या जंगलात 8 गिधाडांना मुक्त करण्यात येणार आहे. रामायणातील महत्त्वाचं पात्र असलेल्या जटायू म्हणजेच गिधाड या पक्ष्यांच्या संवर्धनासाठी राममंदिर स्थापनेच्या एक दिवस आधी म्हणजे 21 जानेवारीला ही गिधाडं ताडोबात सोडण्याची योजना आहे. गिधाड संवर्धनाच्या दृष्टीने राज्यसरकारच्या वनविभागाने महत्त्वाचं पाऊल उचलले आहे. राजस्थान येथून महाराष्ट्राला 15 गिधाडं मिळणार आहे. […]Read More
बुलडाणा, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे जिजाऊ जयंतीच्या पार्श्वभूमीवर अभिता ऍग्रो एक्सपोच्या वतीने 12 जानेवारी ते 15 जानेवारी या कालावधीत कृषी प्रदर्शन आयोजन करण्यात आल होते प्रदर्शनी मध्येच शेतकऱ्यांच्या पशुंचही पशुपक्षी प्रदर्शन आयोजित होते, यामध्ये ९०० किलो वजनाच्या दोन वर्षे वयाच्या रेड्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.. हा रेडा मुरा जातीचा आहे […]Read More