सांगली, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांच्या पार्थिवावर सांगली जिल्ह्यातील गार्डी या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अनिल बाबर यांचे पुत्र अमोल आणि सुहास यांनी पार्थिवाला मंत्राग्नी दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनिल बाबर यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रध्दांजली वाहिली. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनिल […]Read More
मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईच्या आजूबाजूला घडणाऱ्या सर्वात घडणाऱ्या गोष्टींपैकी ही एक आहे. शेवटी, पार्श्वभूमी म्हणून चित्तथरारक सूर्यास्तासह काही उत्तम वाइन कोणाला आवडत नाही? भारताच्या वाईन कॅपिटल – नाशिकमधील प्रसिद्ध सुला विनयार्ड्स येथे आयोजित केलेला हा महोत्सव तुम्हाला उत्तम वाइन आणि सुखदायक संगीताचा जादुई संयोजन देतो. या वर्षीच्या फेस्टमध्ये साशा, डायटोनिक, अँकीट्रिक्स, […]Read More
मुंबई, दि.३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जर्मनीला किमान ४ लाख कुशल, प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता आहे.महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना जर्मन येथे रोजगारांच्या संधी उपलब्ध व्हावी आणि जर्मनीला कुशल मनुष्यबळ मिळावे, यासाठी महाराष्ट्र पुढाकार घेईल. असे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. आज मंत्रालयात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर,जर्मनी शिष्टमंडळातील फ्रॅंक झुलर, अंद्रेस रिस्किट,ओमकार कलवाडे […]Read More
रांची, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जमीन गैरव्यवहार प्रकरणात ईडीने मुख्यमंत्र्यांवर आरोप ठेवले असून दिल्लीतून काल रात्री उशीरा त्यांची गाडी आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.त्यानंतर जवळपास तीस तासांपासून ईडीचे अधिकारी त्यांचा शोध घेत होते. त्यानंतर हेमंत सोरेन हे सरकारी वाहनातून आपल्या रांची येथील निवासस्थानी आले असल्याचे पाहायला मिळाले. एवढेच नाही तर आपल्या […]Read More
नवी दिल्ली, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इस्लाम धर्मात हज यात्रा अत्यंत पवित्र मानली जाते. आयुष्यात एकदा ही यात्रा करावी अशी प्रत्येक मुस्लीम व्यक्तीची इच्छा असते. परंतु आजवर हज यात्रेकरिता महिलांवर अनेक निर्बंध लादले गेले होते. भारत सरकारच्या हज कमिटीनं गेल्या वर्षी एक नियम बदलला. त्यानुसार इस्लाम धर्मीयांतील महिला एकट्यासुद्धा हज यात्रेला जाऊ शकतात. […]Read More
रावळपिंडी, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सायफर प्रकरणात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे (पीटीआय) नेते शाह महमूद कुरेशी यांना 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आज रावळपिंडी येथील विशेष न्यायालयाच्या न्यायाधीशांनी अडियाला तुरुंगात ही घोषणा केली.इम्रान आणि कुरेशी यांच्या उपस्थितीत न्यायाधीश अबुल हसनत जुलकरनैन यांनी हा निर्णय दिला. सुनावणीदरम्यान न्यायाधीश […]Read More
नाशिक, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारे ‘गोदावरी गौरव पुरस्कार’ आज जाहीर करण्यात आले आहेत.यंदाचा हा १७ वा पुरस्कार आहे. लोकसेवा, संगीत-नृत्य, चित्रपट-नाट्य, ज्ञान-विज्ञान, क्रीडा-साहस, चित्र-शिल्प आदी क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केलेल्या मान्यवरांना सन्मानित करण्यात येते. आज प्रतिष्ठानचे पदाधिकारी ॲड. विलास लोणारी, लोकेश शेवडे, अजय निकम, कार्यवाह मकरंद हिंगणे, गुरूमित बग्गा […]Read More
मुंबई, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूच्या जिंजी किल्ल्याला युनेस्कोच्या २०२४-२५ जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये नामांकनासाठी केंद्र सरकारने प्रस्ताव पाठवला आहे. यामध्ये शिवनेरी, लोहगड, रायगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, साल्हेर, राजगड, खंडेरी, प्रतापगड आणि तमिळनाडूमधील जिंजी किल्ल्यांची निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करूनमाहिती दिली की, हिंदवी स्वराज्याची […]Read More
मुंबई दि.30( एम एमसी न्यूज नेटवर्क) : संविधानातील तरतुदीनुसार विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अधिनियमाशी राज्य शासनाचा कायदा विसंगत असू शकत नाही. असे असताना शासन निर्णया संदर्भात व न्यायालयाच्या विरोधात उच्च शिक्षण विभागातील अधिकारी विरोधी भूमिका घेत आहेत. त्यामुळे राज्यातील २१ हजार प्राध्यापकांनी सरकारी अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. अशी माहिती महाराष्ट्र फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी अँड […]Read More
मुंबई, दि.३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत कुणालाही विचारला तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांचा असल्याचं सर्वांना माहित आहे. संविधानावर आम्हाला विश्वास आहे. संविधानाच्या चौकटीत राहून विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिल्यास अर्थातच तो शरद पवार यांच्या बाजूने असेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष खा सुप्रिया सुळे यांनी […]Read More