मुंबई, दि.१७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पेपरफुटी झाल्यामुळे तलाठी भरतीची संपूर्ण प्रक्रीया रद्द करण्यासाठी राज्यभरात परीक्षार्थींची आंदोलने सुरू आहेत. या आंदोलनाला आमचा पाठींबा आहे. हे आंदोलन दडपण्यासाठी सरकारने परीक्षार्थींवर गुन्हे दाखल करायला सुरूवात केली आहे. सरकारने आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत. परीक्षार्थींच्या भावना लक्षात घेऊन सरकारने तलाठी पद भरती प्रक्रीया रद्द करावी. या संपूर्ण तलाठी पद […]Read More
मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दावोस येथे जागतिक आर्थिक परिषदेच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील औद्योगिक गुंतवणुकीच्या काही सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करतानाच विविध देशांतील शिष्टमंडळांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन महाराष्ट्रात गुंतवणुकीच्या संधीबाबत चर्चा केली. परिषदेच्या आजच्या पहिल्या दिवशी संयुक्त अरब अमिरातीचे वाणिज्यमंत्री अब्दुला बिन टौक आणि लुलू हायपरमार्केटचे कार्यकारी संचालक […]Read More
बीड, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बीडच्या माजलगावातील परभणी चौकात सर्वपक्षीयांच्या वतीने आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या रास्ता रोकोत माजलगांव-तेलगाव रस्त्यासह पिक विमा त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा, माजलगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, चालका विरुद्ध आणलेला नवीन कायदा रद्द करा, ही मागणी करण्यात आली. यावेळी शेकाप, माकप, भाकप, काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित आघाडी, […]Read More
मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दावोस येथे राज्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा तीन प्रकल्पांसाठी ७० हजार कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर काल मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या अद्ययावत अशा दालनात स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत उपस्थित होते ग्रीन हायड्रोजन प्रकल्पासाठी आयनॉक्स एअरसमवेत 25 हजार कोटींचा करार ग्रीन हायड्रोजनच्या महाराष्ट्राच्या धोरणाला आज […]Read More
मेलबर्न, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस स्पर्धेत आज भारताच्या सुमित नागल याने इतिहास रचला आहे. सुमित (Sumit Nagal) याने ऑस्ट्रेलिया ओपनच्या पहिल्याच टप्प्यात ऐतिहासिक कामगिरी केली. सिंगल्स ग्रँड स्लॅममध्ये सुमित नागल याने अलेक्जेंडर बुब्लिक (Alexander Bublik) याचा पराभव केला. सुमित याने पहिल्या सेटपासूनच वर्चस्व मिळावलं. सुमितने अलेक्जेंडर बुब्लिक याचा 3-0 ने […]Read More
भोपाळ, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये आणखी एका चित्त्याचा मृत्यू झाला आहे. नामिबियाहून आणलेल्या चित्ता ‘शौर्या’चा दुपारी मृत्यू झाला. चित्ता बेशुद्धावस्थेत सापडल्यानंतर उपचार सुरू करण्यात आले. पण उपचारादरम्यान शौर्यचा मृत्यू झाला.सकाळी 11 वाजता चित्त्यांवर नजर ठेवणाऱ्या पथकाने त्याला पाहिले तेव्हा तो बेशुद्ध अवस्थेत होता. टीमने त्याला शांत केले आणि […]Read More
नवी दिल्ली, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आपल्या देशाने धान्य उत्पादनात प्रगती केली असली तरीही खाद्यतेलासाठी परदेशांवरील आपले परावलंबित्व अद्यापही कायम आहे. यामुळेच मोठ्या प्रमाणात आयात करावे लागत असूनही खाद्यतेलाचे भाव नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारला प्रयत्न करावे लागतात. आता केंद्र सरकारकडून कमी केलेल्या आयातशुल्काला मुदतवाढ दिलेली आहे. केंद्र सरकारने मागीलवर्षी कपात केलेल्या आयातशुल्काने खाद्यतेल […]Read More
मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील सर्वात मोठी खाजगी बँक असलेल्या HDFC बँकेने आज डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले. या तिमाहीत बँकेचे उत्पन्न अपेक्षेपेक्षा खूपच चांगले झाले आहे. बँकेचा निव्वळ नफा 34 टक्क्यांनी वाढून 16,372.54 कोटी रुपये झाला आहे. डिसेंबर तिमाहीत बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न 24 टक्क्यांनी वाढून 28,471.34 कोटी रुपये झाले आहे. […]Read More
अयोध्या, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 22 जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.रामभक्त या सोहळ्याबाबत सर्व तपशिल जाणून घेण्यासाठी कमालीचे उत्सुक आहेत. आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्राणप्रतिष्ठेचे प्रमुख यजमान असतील अशा बातम्या येत होत्या, मात्र प्राणप्रतिष्ठेसाठी शुभ मुहूर्त ठरवणारे पंडित गणेशवर शास्त्री द्रविड, राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा करणारे पंडित […]Read More
मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या विधान परिषदेच्या आमदारानी मंगळवारी विधिमंडळात झालेल्या सुनावणीच्या वेळी तब्बल दोनशे पानांचे आपले म्हणणे दाखल केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या अपात्रतेबाबत आज विधानपरिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी त्यांना आपले म्हणणे मांडण्याची दिलेली मुदत आज संपली त्यावेळी त्यांनी हे म्हणणे सादर केले. राजकीय घडामोडी होण्यापूर्वी […]Read More