Month: January 2024

पश्चिम महाराष्ट्र

पुणे मार्केटमध्ये हंगामातील पहिली आंबा पेटी दाखल

पुणे, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यभरात आल्हाददायक थंडीचे वातावरण असताना पुणे मार्केट यार्डमध्ये या हंगामातील पहिली आंबा पेटी आज दाखल झाली. आज विधिवत पूजा करत देवाला पहिला आंबा अर्पण करत पुण्यातील मार्केट यार्डमध्ये पहिल्या पेटीचा लिलाव देखील पार पडला आहे. या लिलावात पहिली मानाची आंब्याची पेटी २१ हजार रुपयांना विकली गेली आहे. बाळासाहेब […]Read More

देश विदेश

२२ जानेवारीला केंद्रीय कार्यालयांना अर्धा दिवस, तर ५ राज्यांत पूर्ण

नवी दिल्ली, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अयोध्येतील श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं केंद्र सरकारच्या सर्व कार्यालयांना २२ जानेवारी रोजी अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सकाळपासून दुपारी अडीच वाजेपर्यंत शासकीय कार्यालये आणि शाळा-महाविद्यालयांना अर्धा दिवस सुट्टी असेल, असे सांगण्यात आले आहे. यामुळे लोकांना रामलल्लाचा प्राण प्रतिष्ठा कार्यक्रम थेट पाहता येईल.याशिवाय 5 राज्यांमध्ये दिवसभर […]Read More

बिझनेस

या कंपनीने दिली 150 बोईंग 737 मॅक्स विमानांची ऑर्डर

मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रख्यात गुंतवणूकदार दिवंगत राकेश झुनझुनवाला यांची विमान कंपनी अकासा एअर मोठ्या प्रमाणात विमान खरेदी करणार आहे. अकासा एअरने एकाच वेळी 150 बोईंग 737 मॅक्स विमानांची ऑर्डर दिली आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात नवीन उड्डाणे सुरू करण्यासाठी कंपनी या विमानांचा वापर करेल. हैदराबादमध्ये सुरू असलेल्या विंग्ज इंडिया 2024 कार्यक्रमात […]Read More

देश विदेश

भारत-अमेरिकेसह २१ देशात प्रभू रामाचे पोस्ट तिकीट जारी

नवी दिल्ली, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : २२ तारखेला अयोध्येमध्ये श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा समारंभाच्या आधीच्या धार्मिक विधींना उत्साहाने सुरुवात झाली आहे. न भूतो न भविष्यती असा हा सोहळा स्मरणात रहावा म्हणून विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. भारतीयांच्या ह्रदयात वसलेले प्रभू श्रीराम आता पोस्टल स्टॅम्पच्या रूपाने जगभरातील २० देशांमध्येही विराजमान होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र […]Read More

आरोग्य

नागरिकांना आता अत्याधुनिक डिजिटल आरोग्य सेवा

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील १२ कोटी जनतेला अत्याधुनिक डिजिटल सेवेद्वारे गुणवत्तापूर्ण, जलद आणि सुलभ आरोग्यसेवा मिळणार आहे.यासंदर्भात स्वित्झर्लंडमधील दावोस येथे हिताची एमजीआरएम नेटशी भागीदारी करण्यात आली असून त्यामुळे आरोग्य क्षेत्रात परिवर्तन होईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. एमएसटीएआर या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आरोग्य सेवा देण्यासाठी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत मुख्यमंत्र्यांनी विविध मुद्द्यांवर काल […]Read More

मराठवाडा

तुळजाभवानी मंदिरात शाकंभरी नवरात्र महोत्सवाची सुरुवात

धाराशिव, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्राची कुलस्वामिनी महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यपूर्ण पीठ असलेल्या तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात शाकंभरी नवरात्र महोत्सवाची सुरुवात आज घटस्थापनेने झाली. तत्पूर्वी आज पहाटे देवीची मंचकीनिद्रा संपवून सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. देवीचा हा धाकटा दसरा नवरात्र उत्सव म्ह्णून ओळखला जातो त्यामुळे राज्यभरातून भविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. […]Read More

विदर्भ

एक एक धागा विणला जातोय श्री रामासाठी

नागपूर, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : २२ जानेवारीला अयोध्या येथील श्रीराम मंदिर येथे प्राणप्रातिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण देशात राममय वातावरण तयार झाले असून काही संस्था, नागरिक आपआपल्या परीने या कार्यात योगदान देत आहेत. https://youtu.be/YqbQP8Wi3_s नागपुरात देखील भारतीय जनता पक्ष विणकर […]Read More

महिला

अंध विद्यार्थिनीची अनोखी रामभक्ती – राम गीत गाऊन केली आराधना

ठाणे, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जन्मतः अंध असली तरी प्रभू श्रीरामा प्रती तिची भक्ती मात्र डोळस आहे. ठाण्यातील ११ वर्षीय श्रेया शिंपी ही जन्मतः अंध असुन तिला अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापनेला जाण्याचा योग आला नसला तरी आपली भक्ती व्यक्त करण्यासाठी तिने चक्क राम नामाचे गाणे गाऊन रसिक भाविकांचे लक्ष वेधले आहे. ठाण्यातील पाचपाखाडी टेकडी […]Read More

देश विदेश

दावोसमध्ये झाले ३ लाख ५३ हजार कोटींचे सामंजस्य करार

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये सुरु असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत दोन दिवसांत महाराष्ट्राने ३ लाख १० हजार ८५० कोटीचे सामंजस्य करार केले असून आज आणखी ४२ हजार ८२५ कोटींचे करार होणार आहेत. अशा रितीने ३ लाख ५३ हजार ६७५ लाख कोटींचे विक्रमी सामंजस्य करार करीत असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी […]Read More

मनोरंजन

राम जन्मभूमी वर झाली नाट्य निर्मिती अयोध्या

सिंधुदुर्ग, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आयोध्येमध्ये राम मंदिर साकारले आहे, या मंदिरात रामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना 22 जानेवारी रोजी होत आहे. मात्र हे राम मंदिर अनेक वर्षाच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर निर्माण होत आहे त्यावेळी कारसेवकांनी दिलेल्या आहुती , लालकृष्ण अडवाणी यांनी काढलेली रथयात्रा, न्यायालयीन संघर्ष ते आता निर्माण होत असलेले मंदिर या सर्व प्रवासाची […]Read More