Month: January 2024

ट्रेण्डिंग

शेअर बाजाराचे व्यवहार शनिवारीही सुरुच

मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शनिवारी 20 जानेवारी रोजी बीएसई आणि एनएसई दोन लहान सत्रांमध्ये काम करतील. पहिले विशेष सत्र प्राथमिक साइटवर असेल. या सत्रात बीएसई आणि एनएसईचे प्री-ओपन सत्र सकाळी 9 वाजता सुरू होईल. यानंतर सामान्य बाजार सकाळी 9:15 वाजता उघडेल आणि 10 वाजता बंद होईल.दुसरे लाईव्ह सत्र डिजास्टर रिकवरी साइटवर असेल. […]Read More

ट्रेण्डिंग

श्रीरामप्रभूंच्या मूर्तीचा पहिला फोटो आला समोर

अयोध्या, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाल्मिकी रामायण, रामचरितमानस, रामरक्षा, भावार्थ रामायण अशा अनेक धार्मिक साहित्य रचनांमधुन प्रभू श्रीरामचंद्रांच्या सगुण रुपाचे मोहक वर्णन करण्यात आले आहे. या विविध वर्णनांमधुन भारतीय जनमानसाच्या ह्रदयात श्रीरामाचे रूप कोरले गेले आहे. त्यानंतर आता अयोध्येतील श्रीराम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा होणाऱ्या मूर्तीचे दर्शन व्हावे यासाठी रामभक्तांचे डोळे आसुसले होते. अखेर ती […]Read More

राजकीय

रोहित पवारांना ईडीकडून समन्स

मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना आज ईडीची (ED) नोटीस बजावण्यात आली आहे. रोहित पवार यांना 24 जानेवारी रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. नुकतचं त्यांच्या बारामती अॅग्रोशी संबंधित कारखान्यांवर ईडीचे छापे पडले होते. त्यानंतर आता रोहित पवार यांनी ईडीची नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान मागील […]Read More

मराठवाडा

जरांगे यांचा आरक्षणाचा लढा आता संघर्ष योद्धा चित्रपटातून.

जालना, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मनोज जरंगे पाटील यांच्या जीवनावर आधारित संघर्ष योद्धा चित्रपटाच्या चित्रीकरणाला आजपासून सुरुवात झाली आहे . अंतरवाली सराटीतून मराठा आरक्षणाला नव्याने धार मिळाली त्या ठिकाणाहूनच या चित्रपटाच्या चित्रीकरणा आजपासून सुरुवात झाली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा उभारणारे मनोज जरंगे पाटील यांचे जीवन आणि त्यांनी उभारलेला मराठा आरक्षणाचा लढा येणाऱ्या […]Read More

देश विदेश

दावोस मध्ये 3 लाख 53 हजार कोटींपेक्षा अधिकचे सामंजस्य करार

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रामध्ये परदेशी गुंतवणूक करण्याचा ओढा मोठ्या प्रमाणात दिसून आला असून या वर्षी 3 लाख 53 हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त परदेशी गुंतवणुकीचे सामंजस्य करार स्वाक्षांकित झाले. त्याचप्रमाणे, जवळपास एक ते दीड लाख कोटी रुपयांचे आणखी सामंजस्य करार स्वाक्षरीत होण्यासाठी परदेशी कंपन्यांनी स्वारस्य दाखविले असल्याचे […]Read More

महिला

वर्किंग महिलांनी व्यस्त दिनश्चर्येतून ‘अशी’ घ्या आरोग्याची काळजी

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्याच्या दिवसातील व्यस्त जीवनशैलीमध्ये, व्यक्तींनी स्वत: ची काळजी घेण्यासाठी, विशेषत: कार्यरत महिलांसाठी वेळ वाटप करणे अत्यंत आव्हानात्मक आहे. घरी, कुटुंबासह आणि ऑफिसमध्ये जबाबदामुळे त्यांच्या स्वत: च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. या परिस्थितीमुळे त्यांच्या मानसिक आणि शारीरिक कल्याणवर विपरित परिणाम होतो. जर स्त्रिया त्यांच्या आरोग्यास प्राधान्य देत नाहीत तर त्यांना […]Read More

राजकीय

मराठ्यांचे मागासलेपण तपासण्याचे सर्वेक्षण २३ जानेवारी पासून

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे काम महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग करणार आहे . राज्यातील मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण शासकीय यंत्रणेमार्फ़त करण्यात येणार आहे. सर्वेक्षणासाठी सॉफ़्टवेअर तयार करण्यात आले आहे. २३ जानेवारी २०२४ पासून प्रत्यक्ष सर्वेक्षणाचे काम सुरु होणार असल्याचे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग मार्फत कळविण्यात आले आहे. […]Read More

करिअर

DU च्या हिंदू कॉलेजमध्ये अशैक्षणिक पदांसाठी रिक्त जागा

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रिक्त जागा तपशील: लॅब असिस्टंट: 9 पदेकनिष्ठ सहाय्यक: 3 पदेप्रयोगशाळा परिचर: 33 पदेग्रंथालय परिचर: ३ पदेएकूण पदांची संख्या: ४८शैक्षणिक पात्रता: लॅब असिस्टंट फिजिक्स, केमिस्ट्री किंवा प्राणीशास्त्र या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी विज्ञान विषयात बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.कनिष्ठ सहाय्यक पदासाठी अर्ज करणारे उमेदवार 12वी उत्तीर्ण असावेत. याशिवाय इंग्रजीमध्ये […]Read More

पर्यावरण

राज्यातील ३७ हजार अंगणवाड्यांमध्ये बसणार सौरऊर्जा संच

मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील अंगणवाड्यांचे श्रेणीवर्धन करण्यासाठी आता राज्य शासन प्रयत्नशिल आहे मात्र विजेच्या व्यवस्थे अभावी मुलांना आधुनिक उपकरणांच्या मदतीने शिक्षण देण्यात अडथळा येऊ शकतो. यावर आता एक उत्तम निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील अनेक अंगणवाड्यांमध्ये विजेची व्यवस्था नसल्यामुळे नाविन्यपूर्ण योजना म्हणून महिला व बालविकास विभागाने ३६ हजार ९७८ अंगणवाड्यांमध्ये सौरऊर्जा […]Read More