Month: January 2024

पर्यावरण

तेजस ठाकरेंनी लावला सापसुरळीच्या ५ नवीन प्रजातींचा शोध

मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे हे नाव प्रसिद्ध असले तरिही या घराण्यातील व्यक्तींनी कलेची आणि निसर्गाची आवडही जोपासली आहे. ठाकरेच्या चौथ्या पिढीचे प्रतिनिधी आदित्य ठाकरे हे वडिल उद्धव ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून राजकारणात वाटचाल करत आहेत. तर आदित्य यांचे धाकटे भाऊ तेजस ठाकरे हे वन्यजीवन आणि किटकाविषयीच्या संशोधनात मग्न […]Read More

देश विदेश

सर्वोच्च न्यायालयाकडून काँग्रेसला १ कोटी भरण्याचे आदेश

नवी दिल्ली, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राजकीय सभा आणि कार्यक्रमांसाठी राज्य परिवहन मंडळाच्या बसेसचा वापर होणे हे आता नेहमीचेच झाले आहे. यासाठी किती राजकीय पक्ष परिवहन मंडळाला त्याचे योग्य भाडे जमा करतात ही बाब तर अलहिदाच.अशा स्थितीत काँग्रेस पक्षाला तब्बल ४२ वर्षांपूर्वी राज्य परिवहन विभागाच्या बसेसचा वापर केल्याप्रकरणी १ कोटी रुपये भरण्याचा आदेश […]Read More

राजकीय

मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यानी केली यंत्रणा सज्ज

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा समाजाचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगामार्फत २३ जानेवारीपासून युद्धपातळीवर सुरु होणाऱ्या सर्वेक्षणासाठी सर्व शासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्याची तसेच या कामाला सर्वोच्च प्राधान्य देऊन कालबद्धरितीने अचूक सर्वेक्षण करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज निर्देश दिले. गावोगावी दवंडी द्या, सूचना फलकांवर माहिती द्या, लोकांना या सर्वेविषयी […]Read More

पर्यटन

मुंबई फेस्टिव्हल २०२४ मध्ये ‘महा मुंबई एक्स्पो’चे उद्घाटन

मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘महा मुंबई एक्स्पो’ मध्ये महाराष्ट्राच्या सांस्कृतिक प्रतिभेचे आणि मुंबई शहराचे बहुआयामी सौंदर्य मांडण्यात आले आहे. मुंबई फेस्टिव्हल अंतर्गत सुरु असलेल्या ‘महा मुंबई एक्स्पो’ ला सर्वांनी जरुर भेट द्यावी, असे आवाहन पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती आणि वैविध्य दर्शविणाऱ्या मुंबई फेस्टिव्हल २०२४ मधील ‘महा […]Read More

ट्रेण्डिंग

मराठा आरक्षणासाठी अखेर जरांगे मुंबईकडे रवाना…

जालना, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एकीकडे 22 जानेवारी रोजी आयोध्या नगरीत श्रीराम मंदिराच्या उद्घाटनासाठी संपूर्ण देशात उल्हासाचे वातावरण आहे तर दुसरीकडे महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज अंतरवाली सराटी येथून मनोज जरांगे पाटलांसह मराठ्यांचे भगवे वादळ मुंबई कडे रवाना झाले आहे. या दोन्ही घटनाकडे आता सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. मुंबईला निघण्यापूर्वी अंतरवाली सराटी […]Read More

विदर्भ

महाराष्ट्रात काँग्रेसला चांगले वातावरण, जास्तीत जास्त जागा जिंकू

गडचिरोली, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशासमोर धर्मांधशक्तींचे मोठे आव्हान असून आगामी निवडणुकीत या शक्तींचा ताकदीने सामना केला जाईल. जाती-धर्मात भांडणे लावण्याचे काम या मनुवादी शक्ती करत आहेत. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी देश जोडण्यासाठी तसेच सामाजिक सद्भाव वाढावा यासाठी कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा काढली आणि आता मणिपूर ते मुंबई […]Read More

देश विदेश

भारतातील पर्जन्यमानावर महत्त्वपूर्ण भाष्य करणारा CEEW चा अहवाल प्रसिद्ध

भारतीय अर्थव्यवस्थेचा स्थैर्य आणि विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक असलेल्या नैऋत्य मोसमी पाऊसमानात गेल्या काही वर्षांत प्रचंड बदल दिसून येत आहेत. नियोजित काळात वृष्टी न होता मान्सूनपूर्व आणि मान्सून उत्तरकाळात अतिवृष्टीच्या परिस्थितीमुळे शेती व्यवसायाचे कंबरडे मोडले आहे.मान्सूनच्या या बदलच्या पॅटर्न बद्दल महत्त्वपूर्ण माहिती देणारा एक अहवाल आज काउन्सिल ऑफ एनर्जी, एन्व्हायर्नमेंट अँड वॉटरने (CEEW) आज प्रसिद्ध […]Read More

राजकीय

मराठा समाज ‘मिशन सर्वेक्षण’ मोहीम युध्द पातळीवर

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महसूल विभागाच्या माध्यमातून मराठा समाज ‘मिशन सर्वेक्षण’ मोहीम राज्यात युध्द पातळीवर राबिण्यात येत आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यानी आज केले. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने राज्यातील कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात संदर्भात सर्वेक्षण करण्याच्या अनुषंगाने पुणे येथे गोखले इन्स्टीट्युटमध्ये मास्टर ट्रेनर्संना प्रशिक्षण कार्यक्रमास आजपासून प्रारंभ झाला. याची माहिती […]Read More

महानगर

महाराष्ट्रातून या दांपत्याला मिळाला अयोध्यातील राम मंदिर पूजेचा मान..

पनवेल दि १९– रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील खारघर येथे राहत असलेले विठ्ठल दुधाप्पा कांबळे आणि त्यांची पत्नी उज्ज्वला विठ्ठल कांबळे या दाम्पत्याला २२ जानेवारी रोजी होत असलेल्या राममूर्ती प्राणप्रतिष्ठा पूजेचे आमंत्रण मिळाले आहे. या राममूर्तीची प्राणप्रतिष्ठा पूजेचे आमंत्रण हे अनपेक्षित मिळालेले असल्याने विठ्ठल दुधाप्पा कांबळे आणि त्यांची पत्नी उज्ज्वला विठ्ठल कांबळे यांना अत्यानंद झाला असून […]Read More

मराठवाडा

या महिला सहकारी पतसंस्थेत झाला ४८ कोटींचा गैरव्यवहार

छ. संभाजी नगर, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : छत्रपती संभाजी नगर जिल्हा यशस्विनी सहकारी पतसंस्थेमध्ये ८८ कोटी व्यवहारापैकी ४८ कोटी गैरव्यवहार असल्याचं समोर आले आहे. या बँकेवर १० डिसेंबरपासून प्रशासक देखील नेमण्यात आले असून याप्रकरणी गुन्हादेखील दाखल करण्यात आलाय. संचालक आणि अध्यक्षांना अटक करण्यात आली आहे. या पतसंस्थेच्या १८ शाखा आहेत, या १८ शाखेमध्ये […]Read More