Month: January 2024

राजकीय

राममंदिराचे लोकार्पण हीच बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली

मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी २२ जानेवारीला बाळासाहेबांचे स्वप्न असलेल्या राममंदिराचे लोकार्पण होणे, ही त्यांच्यासाठी खरी आदरांजली आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. सत्तेच्या मोहापायी आणि खुर्चीसाठी ज्यांनी वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली, प्रभू श्रीराम त्यांना सद्बुद्धी देवो असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना […]Read More

राजकीय

अनुसूचीत जमातीचे अन्नत्याग आंदोलन

मुंबई दि.23(एम एमसी न्यूज नेटवर्क) : १९७६ पासून कोळी महादेव , डोंगर कोळी , कोळी मल्हार , कोळी ढोर , टोकरे कोळी या अनुसूचीत जमातींना ” अनुसूचीत जाती व जमाती आदेश ( सुधारित ) कायदा १९७६ नुसार संविधानीक अधिकार हक्क व लाभ मिळत नसल्यामुळे अनुसूचीत जमाती समितीने आझाद मैदानात अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. सरकारने […]Read More

साहित्य

३० वे राष्ट्रीय कवी संमेलन २७ जानेवारी रोजी ठाण्यात

ठाणे, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रभाषा हिंदीच्या संवर्धनासाठी आणि देशवासियांमध्ये राष्ट्रभाषेचा प्रबोधन करण्यासाठी कार्यरत असलेल्या “हिंदी भाषी एकता परिषद” या अग्रगण्य संस्थेतर्फे २७ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ७ : ३० वाजता गडकरी रंगायतन, ठाणे येथे ३० वे राष्ट्रीय कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे संयोजक एड. दरम्यान सिंह बिष्ट आहेत.या कार्यक्रमाचे सहसंयोजक […]Read More

महानगर

मुख्यमंत्र्यांचे नेताजी आणि बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महान स्वातंत्र्यसेनानी आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस आणि शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे यांनी नेताजी बोस तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी उपस्थित […]Read More

राजकीय

तर आम्हाला भाजपमुक्त जय श्रीराम करावा लागेल

नाशिक, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात शिवसेनेच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. श्रीरामाला हायजॅक करण्याचा प्रयत्न करु नका, तो कोणत्याही एका पक्षाचा नाही. पण तुम्ही जर तसं करत असाल तर आम्हाला भाजपमुक्त जय श्रीराम करावा लागेल, असं उध्दव ठाकरे यांनी म्हटलं […]Read More

देश विदेश

जाणून घ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य मान्यवरांच्या आजच्या भाषणातील

अयोध्या, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अयोध्येतील श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम संपन्न झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी उपस्थित हजारो मान्यवरांशी संवाद साधला. पंतप्रधानांच्या आजच्या भाषणातील काही महत्त्वाचे मुद्दे मला प्रभू रामाचीही माफी मागायची आहे. आपल्या त्यागात आणि प्रयत्नात अशी काही कमतरता होती की आपण हे काम इतक्या शतकांपासून करू शकलो नाही. आज ती उणीव […]Read More

पर्यावरण

विद्यार्थ्यांकडून पवनेचा प्रदूषणाचा अभ्यास

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पवना नदी प्रदूषण मुक्तीसाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे. गेल्या महिन्यात त्यांनी उगमापासून संगमापर्यंत बोटीतून प्रवास करून नदीच्या पाण्याचे ठिकठिकाणचे नमुने गोळा केले होते. त्यांची तपासणी आता अंतिम टप्प्यात आली असून, त्यांच्या अहवालानंतर कोणत्या ठिकाणी नदी किती प्रदूषित आहे, हे स्पष्ट होणार आहे.शहराच्या मध्यभागातून पवना नदी वाहते. मामुर्डी-किवळे […]Read More

ट्रेण्डिंग

श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याबाबत जगातील प्रमुख माध्यमांचा विरोधी सूर …

नवी दिल्ली, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अयोध्येत आज झालेल्या श्रीराम मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची चर्चा गेली अनेक दिवस जगभर सुरु होती. जगभरातील प्रमुख माध्यमे या अभूतपूर्व सोहळ्यावर लक्ष ठेवून होती. भारतातील प्रमुख माध्यमांनी या सोहळ्याचे तपशीलवार वार्तांकत करून देशविदेशातील रामभक्तांना या सोहळ्याला प्रत्यक्ष उपस्थित राहिल्याची अनुभूती दिली. या साऱ्या दिमाखदार सोहळ्याबाबत जगातील प्रमुख मानल्या […]Read More

महानगर

आठवडाभरापूर्वीच उद्घाटन झालेल्या अटल सेतूवर अपघात

नवी मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आठवडाभरापूर्वीच शिवडी न्हावा शेवा अटल सागरी सेतूचे लोकार्पण करण्यात आले होते. या मार्गावर काल पहिला अपघात घडला. रविवारी दुपारी तीन ते साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. एक कार दुभाजकाला धडकल्याने हा उपघात झाला. या गाडीत एकूण पाच जण होते. पण सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. […]Read More

करिअर

आयआयटी कानपूरने रामायणाला समर्पित वेबसाइट केली सुरू; संपादक होण्याचीही संधी

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कानपूरने आज, 22 जानेवारी, अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेक दिनी रामायणाला समर्पित वेबसाइट सुरू केली आहे. वापरकर्ते वेबसाइटला भेट देऊ शकतात आणि वाल्मिकी रामायणाचे श्लोक, त्याचे भाषांतर आणि इतर माहिती पाहू शकतात. या ऑनलाइन प्लॅटफॉर्ममध्ये रामायणाशी संबंधित संसाधनांचा खजिना आहे, जे प्राचीन भारतीय ज्ञानाच्या जतनासाठी […]Read More