नवी दिल्ली, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नवी दिल्ली – संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. संसदेच्या 19 दिवसांच्या या अधिवेशनात 15 बैठका होणार असून 37 विधेयके मांडली जाणार आहेत. IPC, CrPC आणि एविडेंस अॅक्ट यात बदल करणारी तीन विधेयक अधिवेशनात पारीत होण्याची शक्यता देखील आहे. पावसाळी अधिवेशनावेळी गृहमंत्री अमित शाह यांनी ती लोकसभेत […]Read More
नवी दिल्ली, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आर्मेनिया येथे आयबीए ज्युनियर वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारतीय बॉक्सर हार्दिक पंवार, अमिषा केरेटा आणि प्राची टोकस यांनी येरेवन, रौप्य पदक जिंकले आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भारताने पाच कांस्यांसह 17 पदके आधीच जिंकली आहेत. आशियाई ज्युनियर चॅम्पियन हार्दिकने (८० किलो) रविवारी निकराच्या लढतीत रशियाच्या आशुरोव बैरामखानकडून २-३ असा […]Read More
सुमात्रा, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज इंडोनेशियामध्ये मारापी ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे ११ गिर्यारोहकांचा मृत्यू झाला आहे. बचाव पथकाने दिलेल्या माहितीनुसार, १२ जणांचा शोध सुरू आहे. त्याचवेळी ४९ जणांना जिवंत वाचवण्यात यश आले आहे. २८९१ किलोमीटर उंचीवर असलेल्या ज्वालामुखीने सुमारे 3 किलोमीटर उंचीवर राख फेकली.त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील रस्ते आणि वाहने राखेने भरली होती. सोमवारी येथे […]Read More
उत्तरकाशी, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उत्तरकाशीमध्ये बोगद्यात १७ दिवसांपासून अडकलेल्या ४१ कामगारांची अविरत प्रयत्नांनंतर सुखरुप सुटका झाली आहे. खडतर स्थितीत तग धरुन राहीलेल्या या कामगारांच्या असामान्य धैर्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. देशभरातून त्यांना मदतीचा हात मिळत आहे. या कामगारांची घरे आता सौरऊर्जेने उजळणार आहेत. सूरत तेथील सौर कंपनी गोल्डी सोलर या बाधित […]Read More
मुंबई,दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संवाद साधणे, शॉपिंग, चित्रपट डाउनलोड, ताज्या बातम्या पाहणे आदी अनेक गोष्टींसाठी सर्वाधिक वापरले जाणारे एक अॅप म्हणजे टेलिग्राम.अन्य समाजमाध्यमांच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी टेलिग्राम वापरकर्त्यांसाठी काही हटके फिचर लाँच करणार आहे. टेलिग्रामची नवीन फिचर्स SL/KA/SL 4 Dec. 2023Read More
चेन्नई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या आठवडाभरापासून देशभर बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. याला कारणीभूत असलेले बंगालच्या उपसागरावर तयार झालेलं मिचौंग चक्रीवादळ उद्या (५ डिसेंबर) तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या समुद्र किनाऱ्यावर धडक देणार आहे. या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळपासूनच या वादळाचे पूर्व परिणाम तमिळनाडू आणि आंध्रप्रदेशाच्या किनारी भागात दिसू लागले आहेत. चक्रीवादळापूर्वीच तमिळनाडू आणि […]Read More
सिंधुदुर्ग, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोकणच्या विकासासाठी सरकार नेहमी प्रयत्नशील राहणार आहे अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौसेना दिनानिमित्त मालवण येथे बोलताना दिली. त्याच बरोबर छत्रपती शिवाजी महाराज हे आरमाराचे जनक आहेत. त्यामुळे त्यांनी बांधलेल्या सिंधुधुर्ग किल्ल्याजवळ नौदलाच्या जन्मभूमीत यंदाचा नौसेना दिन साजरा केला जातोय असे प्रधानमंत्री मोदी म्हणाले. त्याचबरोबर नौदल लवकरच […]Read More
सिंधुदुर्ग, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय नौसेनेच्या 52 व्या नौसेना दिनाचे औचित्य साधून आज मालवण, राजकोट इथं उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. महाराष्ट्र शासनाने किल्ले सिंधुदुर्गच्यासमोर राजकोट किल्ला येथे हा भव्य ब्रॉंझचा पुतळा उभारला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, संरक्षण मंत्री राजनाथ […]Read More
नवी दिल्ली, दि. (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगड या राज्यांच्या विधानसभा निवडणूकीचे निकाल आज जाहीर झाले. यामध्ये मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपला बहुमत मिळाले, तर तेलंगणात काँग्रेसचे बहुमत मिळाले आहे. राजस्थानमध्ये भाजपला 115 जागा, काँग्रेसला 69 जागा, मध्य प्रदेशात भाजपला 167 जागा, काँग्रेसला 62 जागा आणि छत्तीसगडमध्ये भाजपला 56 जागा, […]Read More
मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अदानी समूह पुढील 10 वर्षांत पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांवर $84 अब्ज म्हणजेच सुमारे ₹7 लाख कोटी खर्च करणार आहे. समूहाचे मुख्य आर्थिक अधिकारी (CFO) जुगशिंदर सिंग यांनी ही माहिती दिली आहे. सिंह म्हणाले, ‘आमच्याकडे 20 लाख कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक करण्याची क्षमता आहे, मात्र चांगल्या विक्रेत्यांअभावी एवढी मोठी गुंतवणूक करण्यात […]Read More