नागपूर, दि. 10 (मिलिंद लिमये) :अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पाडून भाजपा सोबत संसार मांडल्यानंतर आणि खरा पक्ष आपलाच असा दावा केल्यानंतर राज्यात त्यांच्या निमित्ताने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी रोहित पवार यांना पुढे आणले जात असून नागपुरात मंगळवारी होणाऱ्या संघर्ष यात्रेच्या समारोपातून हेच दाखवून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या […]Read More
वाशिम, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाशिम जिल्हयातील सर्व तालुका आणि जिल्हा न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले. त्यात एक हजाराहून अधिक प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा , सत्र न्यायाधीश आर.पी. पांडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश व्ही.ए.टेकवाणी यांनी ज्या पक्षकारांचे प्रकरणे […]Read More
कोहिमा, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : समुद्रसपाटीपासून 1444 मीटर उंचीवर वसलेली कोहिमा ही नागालँडची राजधानी आहे. शहरातील डिसेंबर हा सर्वात थंड महिन्यांपैकी एक आहे आणि काही भागात बर्फवृष्टी होत आहे. पार्श्वभूमीत बहरलेली कुरण आणि दाट हिरव्या टेकड्या असलेले हे नयनरम्य शहर आहे. कोहिमामध्ये भेट देण्यासारखी ठिकाणे: किसामा हेरिटेज व्हिलेज, खोनोमा ग्रीन व्हिलेज, कोहिमा वॉर […]Read More
मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महिलांना राज्य सांस्कृतिक पुरस्कारांमध्ये स्थान न देणे ही चूक आहे, असे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते उदय भेंबरे यांनी सांगितले. महिला कलाकार या पुरस्कारांसाठी पात्र नसल्याची टीका त्यांनी केली. 1.6 दशलक्ष लोकसंख्या असलेल्या, त्यापैकी निम्म्या महिला आहेत, यापैकी एकही महिला या राज्य पुरस्कारांसाठी पात्र ठरू शकलेली नाही. या पुरस्कारांमध्ये महिलांचा […]Read More
मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कारखान्यातील घातक रासायनिक सांडपाणी आवश्यक प्रक्रिया न करताच थेट नैसर्गिक नाल्यात सोडून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने तारापूर औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांवर उत्पादन बंदीची कारवाईच्या बडगा उगारला आहे. तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट इ ३४ मधील आरे ड्रग्स अँड फार्मास्युटिकल लिमिटेड कंपनीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने उत्पादन बंदीची कारवाई […]Read More
मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) ने वरिष्ठ निवासी पदासाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी निवड वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे केली जाईल. वरिष्ठ निवासी पदांवर नियुक्ती तीन वर्षांच्या करारावर केली जाईल. उमेदवारांच्या कामगिरीनुसार त्यांचा कार्यकाळही वाढवला जाऊ शकतो. रिक्त जागा तपशील: वरिष्ठ निवासी: 55 पदेवरिष्ठ निवासी (GDMO): 60 पदेएकूण […]Read More
नागपूर, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवसेनेच्या घटनेनुसार मुख्य नेता हे पदच अस्तित्वात कुठे आहे असा सवाल आज आमदार अपात्रता सुनावणीत ठाकरे गटाच्या वकिलांनी करून शिंदे गटाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. आज शिवसेना शिंदे गटाच्या खा राहुल शेवाळे यांना ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी आज उलट तपासणी दरम्यान उलट सुलट प्रश्न विचारून कोंडीत […]Read More
चंद्रपूर, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ब्रम्हपुरी शहराला शिक्षण आरोग्य विषयक सोयींसाठी अवघ्या विदर्भात नावलौकीक प्राप्त आहे. याच पार्श्वभूमीवर यावर्षी या शहरात राज्यस्तरीय महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने जिल्हा आणि तालुका कुस्तीगीर संघटनेच्या वतीने १० ते १२ डिसेंबर या कालावधीत करण्यात आले आहे. वडेट्टीवार यांच्या वाढदिवसानिमित्त […]Read More
सिंधुदुर्ग, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जिल्ह्यात देवगड येथील समुद्रकिनारी पोहण्यास उतरलेले पुणे येथील खासगी सैनिक अकॅडमीचे पाच विद्यार्थी बुडाले आहेत. त्यात चार मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. त्यापैकी चौघा मुलींचे मृतदेह सापडले असून एक विद्यार्थी बेपत्ता आहे.दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पिंपरी चिंचवड येथील सैनिक अकॅडमीची ३५ जणांची सहल देवगड येथे […]Read More
मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रसिद्ध मराठी सेलिब्रेटी गायिका अमृता फडणवीस या नेहमीच त्यांच्या हटके व्हिडिओ, पेहराव आणि प्रतिक्रियांमुळे चर्चेत असतात. आता त्यांचं नवं गाणं श्रोत्यांच्या भेटीला आलं आहे. तुम्हे आईने की जरुरत नही, हे त्यांचं नवीन गाणं त्यांच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरल आहे. अमृता यांनी सोशल मीडियावर त्या गाण्याची लिंक शेयर करुन चाहत्यांना […]Read More