मुंबई, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : फेसबुक, इन्स्टाग्राम ही भारतीयांची अतिशय आवडती सोशल मिडिया प्लॅटफॉर्मस आहेत. सर्व वयोगटातील व्यक्तींना आता या App चे अक्षरशः वेड लागले आहे. मात्र या सोशल मिडियावर वावरत असताना काही दक्षता घेणेही तितकेच आवश्यक आहे. आजकाल सर्वजण सोशल मीडियाचा वापर करतात. सोशल मीडियावर आपण सर्वकाही चुटकीसरशी शोधू शकतो. परंतु सोशल […]Read More
नवी दिल्ली, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स (CGA) ने आज एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीतील वित्तीय तूट आकडेवारी जारी केली आहे. या आकडेवारीनुसार, भारत सरकारला चालू आर्थिक वर्षात नोव्हेंबर 2023 पर्यंत 17.46 लाख कोटी रुपये मिळाले आहेत. हा आकडा अर्थसंकल्पीय अंदाजाच्या 64.3 टक्के आहे. तर या कालावधीत सरकारचा एकूण खर्च […]Read More
मुंबई, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : खेळाच्या मैदानावर अचानक एखाद्या पक्षी, प्राणी शिरल्यामुळे काहीवेळासाठी सामना थांबल्याच्या अनेक घटना तुम्ही लाईव्ह पाहील्या असतील. मात्र ऑस्ट्रेलियातील एका टेनिस सामन्यात चक्क सापाने एन्ट्री मारली. त्यामुळे सुरु असलेला सामना तब्बल ४० मिनिटे थांबवावा लागल्याची घटना घडली आहे. आज ब्रिस्बेन इंटरनॅशन स्पर्धेच्या पात्रता सामन्यात ही गंभीर घटना घडली. यावेळी […]Read More
मुंबई, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नयनरम्य निसर्ग सौदर्य लाभलेल्या कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात वर्षाला साधारणपणे २ ते ३ हजार मिमि पाऊस पडतो. असे असले तरीही जिल्हाच्या बहुतांश भाग डोंगर उताराचा असल्याने आणि मातीची पाणीधारण क्षमता कमी आहे. त्यामुळे पावसाळा उलटल्यावर काही दिवसातच जिल्ह्यातील मोठ्या भागाला तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. टँकरच्या पाण्यावर अवलंबून […]Read More
मुंबई, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राम वर्गणीची चेष्टा उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाने केली. राम वर्गणीच्या विषयावर कुचेष्टा करणारे लेख त्यांच्या वर्तमानपत्राने लिहिले. राम मंदिर बांधायला सुरुवात होताना जागेसंबंधी ज्यांनी वादविवाद केले अशा व्यक्तीची तळी उचलणारे उद्धव ठाकरे आणि त्यांचा गट होता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा राम मंदिराशी संबंधच काय ?असा सवाल मुंबई […]Read More
मुंबई, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यशासनाच्या 19 जून 2023 रोजीच्या ‘आई’ महिला केंद्रित / लिंग समावेशक (Gender Inclusive) पर्यटन धोरणानुसार महिला पर्यटकांसाठी आणि महिला उद्योजकांसाठी एमटीडीसीच्या विविध योजना राबविल्या जात आहेत. या धोरणाचा भाग म्हणून आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर 1 ते 8 मार्च 2024 हे 8 दिवस महामंडळाच्या सर्वोत्कृष्ट पर्यटक निवासांमध्ये महिलांसाठी 50 […]Read More
पुणे, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा शुभारंभ सोहळा पुण्यात ५ जानेवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यानिमित्त शहरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. या सोहळ्याला स्वागताध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुगगंटीवार, निमंत्रक उदय सामंत यांच्यासह दिग्गजांची उपस्थिती राहणार आहे अशी माहिती […]Read More
मुंबई, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ऑलिंपिकवीर कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा जन्मदिन, १५ जानेवारी हा दरवर्षी राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. तसेच क्रीडा सप्ताह / राष्ट्रीय क्रीडा दिन यासाठीच्या सध्याच्या अनुदानामध्ये वाढ करून प्रति जिल्हा २ लाख २५ हजार रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे क्रीडा , युवक कल्याण […]Read More
जालना, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दृकश्राव्य माध्यमातून हिरवा झेंडा दाखवून (व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे) जालना – मुंबई वंदे भारत एक्सप्रेस आजपासून सुरू झाली.रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत जालना रेल्वे स्थानकावरून या गाडीला हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले. रेल्वेच्या प्रवाशाना सुखकर आणि सुरक्षित […]Read More
पाटना, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा एकदा जेडीयूचे अध्यक्ष होणार आहेत. दिल्लीत पार पडलेल्या जनता दल यूनायटेड (जेडीयू) च्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्यी बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव रंजन उर्फ ललन सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर नितीश कुमार जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार, हे निश्चित झाले आहे. याबाबत जेडीयू नेते […]Read More