मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एसीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेकडून टॉवेल आणि बेडशीट दिले जातात. मात्र, काही व्यक्ती प्रवास संपल्यानंतर या वस्तू घरी घेऊन जातात.आता ट्रेनमध्ये मिळणारे बेडशीट आणि टॉवेल तुम्ही घरी घेऊन जाणं चांगलंच महागात पडणार आहे. आतापर्यंत रेल्वेचे 14 कोटी रुपयांचे टॉवेल आणि बेडशीट चोरीला गेले आहेत.त्यामुळे यापुढे असा प्रकार घडल्यास […]Read More
मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नॅशनल पेमेंट सिस्टम NPS चे गुंतवणूकदार आता यूपीआयद्वारे एनपीएस खात्यात पेमेंट सहजपणे जमा करू शकणार आहेत. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) ने नॅशनल पेन्शन सिस्टमच्या सदस्यांना त्यांचे योगदान थेट यूपीआय क्यूआर कोडद्वारे जमा करण्याची परवानगी दिली आहे. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीने एका निवेदनात म्हटले […]Read More
मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यापासून गुंतवणूकदारांना काहीसा निराश करणाऱ्या LIC च्या शेअरने आता जोरदार उसळी घेतली आहे.आज या शेअरच्या भावात ३.७३ टक्क्यांची वाढ झाली असून सध्या तो ७९३ रुपयांवर ट्रेड करत आहे. केंद्र सरकारनं घेतलेल्या एका निर्णयाचा हा परिणाम मानला जात आहे. एलआयसीचा शेअर काल ७६४.५५ रुपयांवर बंद झाला […]Read More
मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वेगवान आणि आरामदायक सेवेमुळे देशवासियांच्या पसंतीस उतरलेली वंदे भारत एक्सप्रेस आता मराठवाड्यासाठीही धावणार आहे. सध्या महाराष्ट्रातून पाच वंदे भारत एक्सप्रेस धावतात. आता महाराष्ट्राला लवकरच सहावी वंदे भारत मिळणार आहे. मध्य रेल्वेला वंदे भारतचे रॅक मिळाले असून मुंबई ते जालना दरम्यान ही रेल्वे धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या […]Read More
मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मोठ्या कालावधीनंतर भारतात ऑस्ट्रेलियाचा महिला संघ कसोटी सामना खेळत आहे. आजपासून मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामन्याला सुरूवात झाली. आयसीसी स्पर्धांसह द्विपक्षीय मालिकेत वर्चस्व असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला भारतीय संघाने मोठे आव्हान दिले. खरं तर ऑस्ट्रेलियन संघाने अनेकदा मोठ्या व्यासपीठावर भारताचा पराभव केला आहे. मात्र, आज […]Read More
मुंबई, दि. 22(एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारत, तिची वैविध्यपूर्ण अर्थव्यवस्था आणि झपाट्याने विकसित होत असलेल्या नोकरीच्या बाजारपेठेसह, परिपूर्ण करिअरच्या शोधात असलेल्या व्यक्तींसाठी भरपूर संधी उपलब्ध करून देतो. पारंपारिक क्षेत्रांपासून ते उदयोन्मुख क्षेत्रांपर्यंत, देशातील नोकरीची लँडस्केप गतिमान आणि सतत विस्तारणारी आहे. भारतातील करिअर निवडताना परंपरेचे नाविन्यपूर्ण मिश्रण असलेल्या गतिशील लँडस्केपमध्ये नेव्हिगेट करणे समाविष्ट आहे. एखाद्याने पारंपारिक […]Read More
पुणे, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तीन हजार वर्षांपूर्वीपासूनची म्हणजे इ.स. पूर्व पाचशे वर्षांची नाणी , दुर्मिळ आणि प्राचीन नाण्यांची वैविध्यता. वेगवगेळ्या धातूंचे होन असा दुर्मिळ नाण्यांचा खजिना आज पुणेकरांसाठी खुला झाला. कर्वे रस्त्यावरील सोनल हॉल येथे इंटरनॅशनल कलेक्टर्स सोसायटी ऑफ रेअर आयटमस् यांच्यातर्फे आयोजित ‘कॉईनेक्स पुणे २०२३’ या विनामूल्य राष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन आज […]Read More
छ. संभाजीनगर, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत, संशोधक आणि लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ प्रभाकर मांडे यांचे काल सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले.ते ९० वर्षांचे होते. डॉ. मांडे हे दुसऱ्या समरसता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. समरसता विषयांची मुलभूत स्वरूपाची त्यांनी मांडणी केली होती. मांग आणि त्यांचे मागते, उपेक्षित पर्व, गावगाड्या बाहेर, लोक गायकांची […]Read More
मुंबई, दि.२२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सत्तरीच्या दशकात आपल्या गीतांनी प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या गीतकार संतोष आनंद यांना यावर्षीचा मोहम्मद रफी जीवनगौरव पुरस्कार तर तीन दशकांच्या कारकिर्दीत हिंदीसह अनेक भाषांमध्ये ५ हजारांहून अधिक गाण्यांना आवाज देणाऱ्या ख्यातनाम गायक सोनू निगम यांना मोहम्मद रफी पुरस्कार २०२३ देण्यात येणार असल्याची घोषणा मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार […]Read More
नाशिक, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भाजपाचे ज्येष्ठ नेते विधान परिषदेचे माजी आमदार आणि धुळे लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार प्रतापदादा सोनवणे यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झालं. ते 75 वर्षांचे होते आज दुपारी कॉलेज रोडवरील डिसूझा कॉलनीतील निवासस्थानातून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. 1992 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आलेल्या प्रतापदादा सोनवणे यांनी भाजपाचे […]Read More