Month: November 2023

शिक्षण

दहावी-बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर

मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (10 वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (12 वी) या लेखी परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी 2024 ते 23 मार्च 2024 या कालावधीत होणार आहे. तर, दहावीची लेखी परीक्षा 1 मार्च 2024 […]Read More

बिझनेस

ED ने जप्त केली जेट एअरवेजच्या संस्थांपकांची कोट्यवधींची मालमत्ता

मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कॅनेरा बँक घोटाळा प्रकरणात जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोय गोयल यांची 538 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. गोयल सध्या कारागृहात आहेत. या कारवाईमुळे अनेक घोटाळेबाजांना चाप बसणार आहे. ईडीने याप्रकरणात त्यांची 538 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. यापूर्वी ईडीने 31 ऑक्टोबर रोजी नरेश गोयल यांच्यासह […]Read More

ट्रेण्डिंग

आंदोलक तरुणाने लेकीचे नाव ठेवले ‘आरक्षणा’

नांदेड, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या राज्यभरात आरक्षणाच्या प्रश्नावरून वातावरण पेटले आहे. मराठा समाजाला ओबीसी संवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी राज्यभर विविध मार्गांनी आंदोलन करण्यात येत आहे. सरकारला हादरवून टाकणाऱ्या या आंदोलनात सहभागी झालेल्या शेलगाव (जिल्हा नांदेड) येथील तरुण आतम राजेगोरे यांनी आपल्या नवजात लेकीचे नाव ‘आरक्षणा’ असे ठेवले आहे. शेलगाव हे शेतकरी चळवळीसाठी […]Read More

अर्थ

व्यावसायिक सिलिंडर महागला

नवी दिल्ली, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सणासुदीच्या निमित्ताने सरकारने घरगुती गॅसचे दर कमी केले आहेत. मात्र व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत मात्र आजपासून वाढ केली आहे. दिवाळीपूर्वीच सरकारने 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 100 रुपयांहून अधिक वाढ केली आहे. यामुळे सुणासुदीसाठीचे तयार खाद्यपदार्थ आणि मिठाया यांच्या किमती, तसेच हॉटेल्समधील जेवणाच्या किमती वाढणार आहेत. त्यामुळेच […]Read More

ट्रेण्डिंग

मुंबईत सुरु झाला देशातील सर्वांत मोठा लक्झरी मॉल

मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हा देशातील सर्वात मोठा लक्झरी मॉल’जिओ वर्ल्ड प्लाझा’ आज मुंबईत सुरू झाला. हा रिलायन्स इंडस्ट्रीजचा मॉल वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) मध्ये असून हा मॉल 7.50 लाख स्क्वेअर फूट परिसरात पसरलेला आहे. याच्या उद्घाटनप्रसंगी रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरपर्सन मुकेश अंबानींचा मुलगा अनंत अंबानी, भावी सून राधिका मर्चंट आणि मुलगी ईशा […]Read More

कोकण

रत्नागिरी हापूसची पहिली पेटी मुंबई बाजारात दाखल

मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यंदा कोकणचा राजा हापूस आंब्याने अगदी कमाल केली आहे. ऑक्टोबरच्या उन्हाचा तडाका संपून नुकतीच थंडीची चाहूल लागत असताना रत्नागिरी जिल्ह्यातून या हंगामातील हापूसची पहिली मुहूर्ताची पेटी वाशी मार्केटमध्ये दाखल झाली आहे.तालुक्यातील करबुडे येथील बागायतदार रुपेश अनंत शितप यांच्या रत्नागिरीतील बागेतून हापूस आंब्याची मुहूर्ताची पहिली पेटी काल सायंकाळी वाशी […]Read More

Lifestyle

घरी बनवा तेल नसलेला हा समोसा

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  तळलेल्या समोशाप्रमाणेच तेलमुक्त समोसाही खूप चवदार लागतो. जर तुम्हाला घरी तेलमुक्त समोसा बनवायचा असेल तर तुम्ही आमच्या दिलेल्या रेसिपीच्या मदतीने तो सहज तयार करू शकता. जर घरी पाहुणे आले असतील तर तुम्ही त्याला हा भाजलेला समोसाही सर्व्ह करू शकता. चला जाणून घेऊया तेलमुक्त समोसे बनवण्याची सोपी रेसिपी.To make oil […]Read More

राजकीय

सरसकट आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही

जालना, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळाल्याशिवाय माझे आंदोलन थांबणार नाही अशी प्रतिक्रिया मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलतांना दिली. आज मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा 8 वा दिवस आहे. सरकारने आरक्षणाविषयी कुठलाही निर्णय घेतला नसल्याने मी आज सायंकाळ पासून पाणी बंद करणार असल्याचं देखील […]Read More

कोकण

रुग्णवाहिकेचा स्फोट; रुग्णमहिलेचा जागीच मृत्यू

अलिबाग, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात मुंबई पुणे महामार्गावर खोपोली नजिक एका रुग्णवाहिकेचा स्फ़ोट झाला. त्यात रुग्णवाहिकेतील रुग्णमहिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला असून त्यात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव निलव्वा कवलदार असे होते. तिला या रुग्णवाहिकेतून व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन सपोर्टवर गुलबर्गा (कर्नाटक) येथे नेले […]Read More

ट्रेण्डिंग

टिकणाऱ्या आरक्षणासाठी वेळ लागेल, तोवर उपोषण मागे घ्या

मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा आरक्षणाच्या मागणीला सर्व पक्षियांचा पाठिंबा आहे मात्र कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण देण्यासाठी वेळ लागेल तोवर सहकार्य करून मनोज जरांगे यांनी आपले उपोषण मागे घ्यावे असा ठराव आज सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत करण्यात आला. आज मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, […]Read More