Month: November 2023

ट्रेण्डिंग

न्या. शिंदे समितीची कार्यकक्षा आता राज्यभर

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी जी मोहिम राबविण्यात आली त्याप्रमाणे आता संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये यासंदर्भात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचे निर्देश देतानाच मराठा आरक्षणासंदर्भातील कार्यवाहीच्या कामकाजाच्या प्रगतीचा अहवाल दर आठवड्याला […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

पुण्यातून फरार झालेल्या दहशतवाद्याला NIA ने केले जेरबंद

पुणे, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुणे इसिस मॉड्युल प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIA ला मोठं यश मिळालं आहे. पुण्यातून फरार झालेला मोस्ट वाँटेड दहशतवादी शाहनवाज आलम याला झारखंडमधून अटक करण्यात आली आहे. पुणे इसिस मॉड्युल प्रकरणातील ही आठवी अटक आहे. शाहनवाझ आलम हा गेल्या 3 महिन्यांपासून फरार होता. पुणे इसिस मॉड्युल प्रकरणातील […]Read More

कोकण

बनावट कागदपत्रांच्या आधारे नावावर करुन घेतला हा ऐतिहासिक किल्ला

कल्याण, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील शिवकालिन दुर्गाडी किल्ला एका तरुणाने बनावट कागदपत्रे तयार करून नावावर केल्याची घटना घडली आहे. ऐतिहासिक किल्ल्याची जागा नावावर करणाऱ्या महाभागाच्या विरोधात विविध कलमानुसार महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. सुयश शिर्के (सातवाहन) असे गुन्हा […]Read More

पर्यटन

खाजगी ट्रॅव्हल्समध्येही आपत्कालीन सूचना देणे आता बंधनकारक

नागपूर, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : खासगी बसेसच्या अपघातांच्या संख्येत वाढ झाल्याने विमानाप्रमाणे खासगी बसेसमध्येही सुरक्षिततेच्या सूचना देण्यात येणार आहे. राज्य परिवहन विभागाने या संदर्भातील महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विमानात आपात्कालीन परिस्थितीत काय करावं याची सूचना एअर होस्टेसकडून दिली जाते. तीच पद्धत आता खाजगी बसमध्ये ही बंधनकारक करण्यात येणार आहे. नागपूरचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन […]Read More

मनोरंजन

चित्रपट पायरसीला आळा घालायचा सरकारने उचलली ही पावले

नवी दिल्ली, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पायरसीमुळे चित्रपट उद्योगाला वार्षिक 20,000 कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागत असल्याने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने देशातील चित्रपट पायरसीला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. या वर्षीच्या पावसाळी अधिवेशनात संसदेने सिनेमॅटोग्राफ (सुधारणा) कायदा, 1952 मंजूर केल्यानंतर, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने पायरसीविरुद्ध तक्रारी प्राप्त करण्यासाठी आणि मध्यस्थांना डिजिटल प्लॅटफॉर्मवरील […]Read More

महानगर

बेडेकर मसालेचे संचालक अतुल बेडेकर यांचे निधन

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : व्ही.पी.बेडेकर अँड सन्स उद्योगाचे संचालक अतुल बेडेकर यांचे आज निधन झाले. वयाच्या ५६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लोणची, मसाले, चटणी यांसारख्या पारंपरिक मराठमोळ्या खाद्यपदार्थ व्यवसायातील अतुल बेडेकर हे प्रतिष्ठित व्यक्तीमत्व होते. देश आणि विदेशात मसाले, लोणचे, पापड यांच्या माध्यमातून घराघरात स्थान निर्माण केलेल्या बेडेकर उद्योग समुहाच्या […]Read More

मराठवाडा

आंदोलन मागे घेत एसटी महामंडळाची बस सेवा सुरू

छ संभाजीनगर , दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मागील चार दिवसांपासून मराठवाड्यातील एसटी महामंडळाची सेवा पूर्णतः बंद होती ती आज अखेर सुरू करण्यात आली आहे. मराठा आरक्षणा दरम्यान सर्वात आधी एसटी महामंडळाच्या बसेस टार्गेट करण्यात आल्या होत्या. काही एसटी बस जाळल्या नंतर सोमवारी झालेल्या हिंसाचारात बीड बस स्थानकातील 70 बसेस वर दगडफेक झाली होती. तर […]Read More

पर्यटन

‘मंदिरांचे शहर’ म्हणून ओळखले जाणारे, जम्मू

जम्मू, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  जम्मू, उत्तरेकडील जम्मू आणि काश्मीर राज्याची हिवाळी राजधानी, तवी नदीच्या काठावर आहे. अनेक भव्य राजवाडे, किल्ले आणि मंदिरे असलेले हे शहर हिरवीगार जंगले आणि भव्य पर्वतांनी वेढलेले आहे आणि ते एक सुंदर दृश्य बनवते. बहुतेकदा ‘मंदिरांचे शहर’ म्हणून ओळखले जाणारे, जम्मू हे रघुनाथ मंदिर, रणबीरेश्वर मंदिर, पीर खो गुहा […]Read More

महानगर

प्रदूषण मुक्त दिवाळी : फटाके कमी वापरासाठी ठाणे जिल्ह्यातील गावकऱ्यांचा

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘माझी वसुंधरा, अभियाना’चा चौथा टप्पा जिल्ह्यातील गावोगावी ग्रामपंचायतींनी सुरू केला आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून ठाणे जिल्हा परिषदेच्या ४३१ ग्रामपंचायतींमध्ये फटाक्यांचा वापर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपायामुळे दिवाळी सणादरम्यान वायू आणि ध्वनी प्रदूषण रोखण्यात मदत होईल. याव्यतिरिक्त, ग्रामपंचायतींनी पर्यावरण आणि सार्वजनिक कल्याणाचे रक्षण करण्यासाठी […]Read More

करिअर

बिहार पोलिसांमध्ये कॉन्स्टेबल पदांसाठी भरती, पदवीधरांना संधी

बिहार, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बिहार पोलीस अधीनस्थ सेवा आयोग (BPSSC) ने उपनिरीक्षक पदाच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट bpssc.bih.nic.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.Recruitment for Constable Posts in Bihar Police, Opportunities for Graduates रिक्त जागा तपशील: उपनिरीक्षक प्रतिबंध: 63 पदेपोलीस उपनिरीक्षक दक्षता: ०१ पदएकूण पदांची संख्या: 64शुल्क: सामान्य: […]Read More