Month: October 2023

पर्यटन

आता एसटीची सुदधा नॉन एसी स्लीपर बस सेवा …

सिंधुदुर्ग, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  सडक मार्गाने प्रवास करण्यासाठी सर्वात सुरक्षित सेवा म्हणून एसटीची सेवा मानली जाते. विविध प्रकारच्या बसेसची सेवा एसटी सध्या देत आहे. त्यात आता भर पडणार आहे ती नवीन नॉन एसी स्लीपर बसच्या सेवेची .महाराष्ट्रात प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तीन मार्गांवरून नॉन एसी स्लीपर बसची सेवा आता सुरू होत आहे . यासाठी […]Read More

महिला

मुंबई लोकलमधील महिला प्रवाशांसाठी गुड न्यूज

, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुंबई लोकल ही मुंबईकरांची लाइफलाइन आहे. रोज सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेस लोकलला तुडुंब गर्दी असते. अनेकदा तर सकाळी ऑफिसच्या वेळेत ट्रेनमध्ये चढायलाही जागा उरत नाही आणि जरी जागा मिळाली तरी गर्दीत कसे तरी उभे राहायला मिळते. अशातच एखाद्या मिटिंगसाठी किंवा ऑफिसमध्ये जायचे असल्यास त्याच अवतारात जावे लागते. महिलांना अशावेळी […]Read More

Lifestyle

मुळ्याच्या पानांची भाजी घरीच बनवा

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुळा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे लोक त्याचे सेवन करतात. पण तुम्ही कधी मुळ्याच्या पानांपासून बनवलेली भाजी बनवून खाल्ली आहे का? होय, मुळ्याच्या पानांची भाजी जी पौष्टिकतेने भरपूर असते ती चवीला खूप चविष्ट असते. वास्तविक, बहुतेक लोक बाजारातून मुळा विकत घेतात आणि तयार करतात, परंतु त्याची पाने फेकून देतात. […]Read More

शिक्षण

नॅक मूल्यांकन प्रक्रियेत सुधारणा करा, राज्याची केंद्राकडे मागणी…

पुणे, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  उच्च शैक्षणिक संस्थांनी राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषदेकडून (नॅक) अधिकाधिक मुल्यांकन करून घ्यावे यासाठी नॅक प्रक्रियेत काही सुधारणा करण्यात याव्यात, अशी विनंती उच्च तथा तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पत्राद्वारे केली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री प्रधान पुणे येथील […]Read More

पर्यटन

कोलकातामध्ये भेट देण्याची ठिकाणे

कोलकाता, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  ऑक्टोबर हा बहुधा कोलकात्यातील लोकांसाठी सर्वात जास्त प्रतीक्षेत असलेला महिना आहे कारण ‘दुर्गा पूजो’ सह उत्सव मध्यभागी येतो. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आहे आणि त्यांच्या डोळ्यात चमक आहे कारण ते त्यांच्या पूज्य देवता – दुर्गादेवीच्या स्वागतासाठी सज्ज होतात. सण आठवडाभर चालतात आणि माँ दुर्गेचा आशीर्वाद घेण्यासाठी एका नेत्रदीपकपणे सजवलेल्या पूजा […]Read More

विदर्भ

बस कारच्या अपघातात माजी आमदारासह आठ जण जखमी

अकोला दि ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अकोल्यातील राष्ट्रीय महामार्गावरील काटेपूर्णा नजिक कार आणि बसच्या अपघातात बुलडाणा येथील माजी आमदार विजय शिंदे यांच्यासह अन्य चार जण जखमी झाले आणि बसमधील चार जण असे एकूण आठ जण जखमी झाले आहेत. ही घटना आज दुपारी घडली. सुदैवाने मोठी हानी टळली, बुलडाण्याचे माजी आमदार विजय शिंदे हे आपल्या […]Read More

क्रीडा

Asian games – भारताने घडविला इतिहास, पदक संख्या शंभरीच्या पार

गाऊंझाऊ, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथे सुरु असलेल्या Asian Games च्या आजच्या १४ व्या दिवशी भारतीय खेळाडूंनी ६ सुवर्णपदके जिंकली आहेत.तसेच आजपर्यंत 28 सुवर्ण पदकांसह एकूण १०७ पदकांची कमाई करत आजवरची Asian Games मधली सर्वोत्तम कामगिरी करत इतिहास रचला आहे.आज भारतीय कबड्डीच्या महिला आणि पुरुष संघाने सुवर्णपदक जिंकले. तसेच अफगाणिस्तानसोबत खेळला जाणारा पुरुष […]Read More

देश विदेश

कोल्हापूरच्या तरुणाने जिंकला ‘मिस्टर गे इंडिया २०२३’ किताब

पुणे, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुणे येथे मिस्टर गे इंडिया आणि मिस्ट एलजीबीटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘मिस्टर गे इंडिया’ या स्पर्धेची (Mr. Gay India Contest) अंतिम फेरीत कोल्हापूरच्या विशाल पिंजानी यांने जिंकली आहे. राजपिपळा संस्थानाचे राजपुत्र आणि स्वतः समलिंगी असल्याचे जाहीरपणे मान्य करणारे मानवेंद्र सिंह गोहिल यांच्या हस्ते विशालला ‘मिस्टर […]Read More

अर्थ

जीएसटी परिषद बैठक- या उत्पादनांवरील कर कपात

नवी दिल्ली, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथे झालेल्या जीएसटी परिषदेच्या ५२ व्या बैठकीत कर कपातीबाबत महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये गूळ, भरड धान्य, जरीचे धागे इ.वर आकारल्या जाणाऱ्या GST बाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, […]Read More

राजकीय

भाजप नेते नितीन गडकरी यांच्या आयुष्यावर येतोय चित्रपट

मुंबई, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या वेगवान कार्यपद्धतीसाठी लोकप्रिय आहेत. गडकरींना ‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’ या नावानेही ओळखले जाते.सोशल मिडीयावरही त्यांचे असंख्य चाहते आहेत. अशा या देशाच्या राजकारणात आपल्या अनोख्या कार्यशैलीमुळे नावलौकीक कमावलेल्या महाराष्ट्राच्या लाडक्या नेत्याच्या आयुष्यावर आता लवकरच एक चित्रपट प्रदर्शित होणार आहे. […]Read More